पोस्ट ऑफिस मार्फत 10 लाखाचा अपघात विमा फक्त 399 रुपयात; जाणून घ्या कसा काढायचा पोस्टाचा हा फायदेशीर विमा | Post Office Accident Insurance

मित्रांनो भारतीय डाक विभाग म्हणजे पोस्ट ऑफिसच्या मार्फत सर्वसामान्य नागरिकांसाठी केवळ 299 आणि 399 रुपयात अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे. पोस्ट ऑफिस मार्फत हा विमा राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत विमाधारक व्यक्तीस दहा लाख रुपयांचा विमा कव्हरेज मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणारा असा विमा पोस्टाने सुरू केलेला आहे. पोस्ट ऑफिस मार्फत राहून देणारा हा अपघात विमा काय आहे? हा विमा कसा काढायचा? त्याकरिता आवश्यक कागदपत्रे ही Post Office Accident Insurance सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो पोस्ट ऑफिस वर सर्व लोकांचा विश्वास आहे. अनेक व्यक्ती कोणत्याही बँकेमध्ये किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक न करता पोस्टमध्ये गुंतवणूक करतात कारण की सर्वात जुनी व्यवस्था ही पोस्ट ऑफिस आहे. अनेक लोकांचा विश्वास या पोस्टवर आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिस ने सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा अतिशय कमी दरात नवीन अपघात विमा योजना सुरू केलेली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील तसेच शहरी व निमशहरी भागातील सर्वसामान्य व्यक्तींना हा विमा उतरवून त्यांचे जीवन सुरक्षित करता येणार आहे.

 

399 रुपयांच्या अपघात विम्यात कोणत्या बाबी समाविष्ट आहेत, ते येथे पहा

 

पोस्ट ऑफिस अपघात विमा काय आहे? What is Post Office Accident Insurance Scheme?

मित्रांनो भारतीय डाक विभाग म्हणजे पोस्ट ऑफिस यांनी टाटा एआयजी या कंपनीसोबत करार करून नवीन अपघात विमा योजना सुरू केलेला आहे. भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून टाटा कंपनी हा विमा राबवीत आहे. पोस्ट ऑफिस च्या नावावर योजना राबविण्यात येत असून ही योजना सुरू होऊन आतापर्यंत अनेक लोकांनी हा विमा काढून या योजनेस चांगला प्रतिसाद दिलेला आहे.

 

पोस्ट ऑफिस अंतर्गत 399 रुपयांचा अपघात विमा येथे काढा

 

हा विमा किती रुपयात काढून मिळेल?

पोस्ट ऑफिस अपघात विम्याचे दोन प्रकार आहे. पोस्ट ऑफिस चा post office apghat vima हा 299 आणि 399 या दोन प्रकारांमध्ये आहे. पोस्ट ऑफिसच्या 299 आणि 399 रुपयांच्या अपघात विमा मध्ये तुम्हाला दहा लाख रुपये पर्यंतचे विमा कव्हरेज मिळणार आहे.

 

पोस्ट ऑफिस अपघात विमा काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे येथे पहा

 

या दोन्ही विम्यामध्ये थोडाफार फरक असून जर तुम्हाला हा विमा काढायचा असेल तर आपण 399 रुपयाचा विमान निवडावा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळू शकेल. पोस्ट ऑफिसच्या मार्फत हा विमा तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये भेट देऊन काढू शकतात.

पोस्ट ऑफिस 399 रू अपघात विमा कसा काढायचा? येथे पहा

हा विमा काढण्याकरिता तुमच्याकडे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे अकाउंट असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे नसेल तर पोस्ट ऑफिस मधील कर्मचारी तुम्हाला सर्वात प्रथम ippb अकाउंट उघडून देतील, त्यानंतर तुमचा अपघात विमा सुरू करून इथून पुढे दरवर्षी तुम्हाला 299 रुपयांचा प्रीमियम इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या अकाउंट मधून कपात करून घेता येईल.

Leave a Comment

error: Content is protected !!