पीएम कुसुम योजना राज्यातील सर्व जिल्ह्याची पात्र व अपात्र शेतकऱ्यांची नवीन यादी जाहीर; लगेच चेक करा | Pm Kusum Solar List Maharashtra

शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाच्या पीएम कुसुम योजना अंतर्गत देशातील तसेच राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवण्याकरिता अनुदान वितरित करण्यात येत असते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतकऱ्यांना जल संजीवनी देणारी तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने वरदान ठरणारी महत्त्वाची योजना म्हणजे पीएम कुसुम योजना होय. याच पीएम कुसुम योजनेची राज्यातील सर्व जिल्ह्यांची लाभार्थी यादी तसेच अपात्र शेतकऱ्यांची नवीन Pm Kusum Solar List 2023 Maharashtra जाहीर झालेली आहे.

 

शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाच्या मार्फत राज्यात मागील वर्षाकरिता ही पीएम कुसुम योजना राबविण्यात आलेली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीएम कुसुम सोलर पंप मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांची नवीन pm kusum यादी तसेच अपात्र शेतकऱ्यांची सुद्धा नवीन यादी ही शेतकऱ्यांकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता पीएम कुसुम योजनेच्या नवीन यादी मध्ये तुमचे नाव चेक करून तुम्ही तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळाला का नाही ते चेक करू शकतात.

नियमित कर्ज माफी 50000 प्रोत्साहन अनुदान योजना पुढील 4थी व 5वी यादी या तारखेला येणार

मित्रांनो राज्यातील अनेक भागांमध्ये आजही शेतकऱ्यांना वीज पुरवठा होत नाही. परिणामी शेतकरी जलसिंचनाच्या सोयी सुविधा नसल्यामुळे कोरडवाहू शेती करतात. त्यामुळे त्यांना पुरेसे उत्पन्न होत नाही परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. त्याच अनुषंगाने पीएम कुसुम योजनेअंतर्गत केंद्र शासनाने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सोलर कृषी पंपाच्या सहाय्याने वीजपुरवठा व्हावा तसेच जलसिंचनाच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या या दृष्टीने सौर कृषी पंप वितरित करण्यात येत आहे.

 

कुसुम सोलार पंप योजनेच्या जिल्हा निहाय पात्र शेतकऱ्यांच्या याद्या येथे क्लिक करून पहा

 

मित्रांनो वरील लिंक वरून तुम्ही सर्व जिल्हा निहाय पीएम कुसुम योजनेच्या लाभार्थी याद्या चेक करू शकतात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत राज्यातून एक लाख वीस हजाराच्या जवळपास अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी पन्नास हजार शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पात्र ठरविण्यात आलेले आहेत. येणाऱ्या उर्वरित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच लाभ मिळवून देण्याकरिता नवीन दोन लाख सौर कृषी पंप वितरित करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र शासनाने ठेवलेले आहे.

 

पीएम कुसुम योजना 2 लाख सौर कृषी पंपासाठी नवीन अर्ज सुरू; आत्ताच येथे अर्ज करा

 

पीएम कुसुम योजना नवीन यादी संदर्भातील ही एक छोटीशी अपडेट आपण या पोस्टमध्ये जाणून घेतलेली आहे. ही माहिती सर्व शेतकऱ्यांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या विविध माहितीकरिता योजना संबंधित माहिती करिता या वेबसाईटवर नियमितपणे भेट देत राहा.

Leave a Comment

error: Content is protected !!