शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे. मित्रांनो पी एम किसान योजनेच्या नियमात मोठ्या प्रमाणात बदल केंद्र शासनाने नुकतेच केलेले आहे. पी एम किसान योजनेच्या लाभ वितरणाच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र शासनाने शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी केवायसी प्रक्रिया सुरू केली होती. त्या अंतर्गत जे शेतकरी अपात्र आहेत, त्यांची ओळख पटलेली आहे. तसेच PM Kisan Yojana Rejected Farmer List सुद्धा योजनेच्या अधिकृत पोर्टल वर जाहीर झालेली आहे.
शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारी महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. या pm kisan योजने अंतर्गत अनेक बोगस लाभार्थी लाभ मिळवत असल्याचे केंद्र शासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे केंद्र शासनाने अशा बोगस लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यासाठी महत्त्वाची पावले उचललेली आहे.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत बारा हप्ते वितरित झालेले असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात योजनेचा तेरावा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेक बोगस लाभार्थ्यांनी लाभ मिळवलेला असल्यामुळे केंद्र शासनाने आता बोगस लाभार्थ्यांना नवीन यादीतून वगळलेले असून अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केलेली आहे. त्यामुळे आता या PM Kisan Rejected List नाव असलेल्या पात्र शेतकऱ्यांना पुढील तेरावा हप्ता मिळणार नाही.
पी एम किसान योजना तेरावा हप्ता अपात्र यादी कशी पहायची? PM Kisan Yojana Rejected List Check
मित्रांनो पीएम किसान योजने अंतर्गत जे शेतकरी अपात्र ठरलेले आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांची नवीन अपात्र यादी केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाहीर झालेली आहे. शेतकरी मित्रांनो ही pm kisan list जर तुम्हाला पाहायची असेल तर त्याकरिता योजनेच्या अधिकृत पोर्टल वर जाऊन ती यादी पाहता येणार आहे.
अतिवृष्टी नुकसान भरपाई या जिल्ह्यांची नवीन लाभार्थी यादी आज जाहीर; लगेच नाव पहा
पी एम किसान अपात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम पी एम किसान योजनेचे अधिकृत पोर्टलवर जा. आता या ठिकाणी सर्वप्रथम आपले राज्य तसेच आपला जिल्हा, आपला तालुका आणि आपली ग्रामपंचायत निवडा. त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या गावाची संपूर्ण अपात्र शेतकऱ्यांची नवीन यादी ओपन होणार आहे.
PM Kisan Farmers Rejected List मध्ये तुमचे नाव असेल तर तुम्ही पीएम किसान योजनेची स्टेटस चेक करून तुम्ही कोणत्या कारणाने अपात्र आहात ते जाणून घेऊ शकतात. जर तुमच्या डॉक्युमेंट चा काही प्रॉब्लेम असतील तर ते चूक सुधारू शकतात.
अपात्र शेतकऱ्यांची यादी येथे पहा
वरील लिंक वरून पीएम किसान योजनेची सर्व शेतकऱ्यांची गावातील अपात्र यादी पाहू शकतात.