पी एम किसान योजना सर्व गावांची नवीन यादी जाहीर; अनेकांची नावे वगळण्यात आली! | PM Kisan New List Maharashtra

शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपयांचे वितरण करण्यात येत असते. पी एम किसान योजनेअंतर्गत सर्व गावांची नवीन यादी जाहीर करण्यात आलेली असून अपात्र शेतकऱ्यांना या यादी मधून वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे पी एम किसान योजनेच्या नवीन यादीमध्ये काही नवीन शेतकऱ्यांच्या समावेश करण्यात आलेला असून जुन्या अपात्र शेतकऱ्यांना या PM Kisan New List मधून काढून टाकण्यात आलेले आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण पीएम किसान योजना नवीन यादी संदर्भात माहिती जाणून घेत आहोत.

 

मित्रांनो पीएम किसान योजना अंतर्गत देशातील शेतकरी बांधवांना केंद्र शासनाच्या मार्फत प्रोत्साहन म्हणून शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने 2 हजार रुपयांचा एक हप्ता अशी तीन हप्ते दरवर्षी वितरित करण्यात येत असतात. या pm kisan yojana अंतर्गत देशातील अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळत असून अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते. शेतकऱ्यांकरिता राबविण्यात येणारी ही एक महत्त्वाची योजना आहे.

घरकुल यादी 2023 जाहीर; अशी पहा सर्व जिल्ह्यांची नवीन घरकुल यादी

पी एम किसान अंतर्गत आतापर्यंत 12 हप्ते वितरित:

मित्रांनो पीएम किसान सन्मान योजना अंतर्गत आतापर्यंत केंद्र शासनाच्या मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 12 हप्ते वितरण करण्यात आलेली असून, लवकरच पी एम किसान योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ज्या शेतकरी बांधवांचे नाव या pm kisan new list मध्ये आहे, यांना पुढील हप्ता मिळणार आहे.

पी एम किसान योजना 13 वा हप्ता या शेतकऱ्यांना मिळणार नाही! जाणून घ्या कारण

पी एम किसान योजना गावांची नवीन यादी अशी पहा How to check pm kisan new benificery list

मित्रांनो पीएम किसान योजना अंतर्गत pm kisan yadi maharashtra जाहीर करण्यात आलेली आहे. जर तुम्हाला तुमच्या गावाची पी एम किसान योजनेची pm kisan yojna new list maharashtra पाहायची असेल, तर खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.

1. सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.

2. आता त्या ठिकाणी तुम्हाला benificery list हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.

3. आता सर्वप्रथम आपलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी निवडा.

4. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा तुमची तहसील आणि तुम्हाला ज्या गावची यादी पाहिजे आहे ते गाव या ठिकाणी निवडा.

5. त्यानंतर Get Report या पर्यायावर क्लिक करा.

6. आता तुमच्या समोर तुम्ही निवडलेल्या गावाची संपूर्ण पीएम किसान योजनेची नवीन यादी ओपन झालेली आहे.

 

पी एम किसान योजना नवीन यादी येथे पहा

 

पी एम किसान योजना नवीन यादी संदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीकरिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment

error: Content is protected !!