शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या अंतर्गत देशातील शेतकरी बांधवांना केंद्र शासनाच्या मार्फत वार्षिक सहा हजार रुपये रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत असते. पी एम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना 12 हप्ते मिळालेले असून तेरावा हप्ता कधी मिळणार याची वाट शेतकरी पाहत आहेत. त्यामुळे पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता संदर्भात महत्त्वपूर्ण अशी अपडेट निघालेली आहे. PM Kisan 13th Installment ची तारीख कोणती असणार कोणत्या तारखेला शेतकऱ्यांना पैसे मिळणाऱ्या संदर्भात माहिती आपण जाणून घेत आहोत.
शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान योजना ही केंद्र शासनाच्या मार्फत देशातील शेतकरी बांधवांकरिता सुरू करण्यात आलेली महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. या pm kisan yojna अंतर्गत देशातील शेतकरी बांधवांना ज्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केलेली आहेत, अशा शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये राशी प्रदान करण्यात येत असते.
पी एम किसान सन्मान योजना ची दरवर्षी मिळणारे सहा हजार रुपयाची रक्कम शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये मिळते. वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना मिळतो. Pm kisan samman nidhi yojana च्या वेबसाईटवर अनेक प्रकारचे बदल करण्यात आलेले असून अनेक शेतकरी जे अपात्र असून सुद्धा लाभ मिळत होते अशा शेतकऱ्यांना आता वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पीएम किसान योजनेचे पैसे त्यांना मिळणार का याची वाट पाहत आहेत.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 36,000 रू नुकसान भरपाई; शासन निर्णय जाहीर
पी एम किसान योजना 13वा हप्ता कधी मिळणार? Pm kisan 13 th installment date
शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्फत आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना 12 हत्ती वितरित करण्यात आलेले आहे, त्यामुळे आता पीएम किसान संबंधी योजनेचा तेरावा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे. पी एम किसान संबंधीचा बारावा हप्ता मिळून चार महिने पूर्ण होत आहेत त्यामुळे आता लवकरच फेब्रुवारी 2023 च्या शेवटपर्यंत म्हणजेच 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे जमा होतील.
खरीप पिक विम्याचे 724 कोटी रुपये लवकरच या शेतकऱ्यांना मिळणार; सरसकट पिक विमा मंजूर शासन निर्णय जाहीर
पी एम किसान सन्मान योजना तेरावा हप्ता संदर्भात लवकरच केंद्र शासनाच्या मार्फत नवीन अपडेट जाहीर करण्यात येणार आहे. आणि पी एम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये 02 हजार रुपयांचा 13वा हप्ता जमा करण्यात येणार आहे.