मित्रांनो आता राज्यातील तसेच देशातील प्रत्येक बेघर कुटुंबांचं घर बांधण्याचे स्वप्न साकार होणार आहे. केंद्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या पीएम आवास योजना अंतर्गत योजनेच्या अंमलबजावणी करिता मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करून ही योजना आता व्यापक बनवण्यात आलेली आहे. या अर्थसंकल्पामध्ये केंद्र शासनाने घरकुल योजने करिता देण्यात येणाऱ्या Pm Awas Yojana Nidhi मध्ये वाढ केलेली आहे, त्यामुळे आता देशातील प्रत्येक बेघर कुटुंबांना स्वतःचे घर मिळणे शक्य होणार आहे.
मित्रांनो नुकताच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 सादर केलेला आहे. या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य नागरिकांकरिता अनेक प्रकारच्या योजना तसेच तरतुदी करण्यात आलेले आहे. या अर्थसंकल्पामध्ये Gharkul Yojna करिता सुद्धा वितरित करण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. पीएम आवास योजना अंतर्गत योजनेच्या अंतर्गत देण्यात येणारा Pm Awas Yojana Nidhi हा आता वाढवण्यात आलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना घर मिळू शकणार आहे.
मित्रांनो pm awas yojana अंतर्गत ग्रामीण तसेच शहरी भागांकरिता घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत देशातील ज्या कुटुंबाकडे स्वतःच्या हक्काचे पक्के घर नाही अशा कुटुंबांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते. ही Gharkul Yojana आपल्या देशामध्ये अनेक वर्षांपासून सुरू आहे परंतु योजनेची बजेटमध्ये असणारी तरतूद कमी असल्यामुळे जास्त लोकांना एका वेळेस लाभ मिळणे शक्य नव्हता. परिणामी अनेक बेगर कुटुंबांना वर्षानुवर्षी योजनेच्या यादीमध्ये नाव येण्याची वाट पहावी लागत होती. हीच बाब लक्षात घेता केंद्र शासनाने PM Awas Yojana अंतर्गत भरीव आर्थिक तरतूद केलेली आहे.
महा डीबीटी कृषि यांत्रिकीकरण योजना 2023 नवीन लाभार्थी यादी जाहीर
घरकुल योजनेच्या बजेटमध्ये झाली एवढी वाढ:-
पीएम आवास योजना अंतर्गत Gharkul Yojana करिता 66 टक्क्यांची वाढ करण्यात आलेली असून घरकुल योजनेचा एकूण बजेट हा 79 हजार कोटी रुपये इतका आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील घरकुलांचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक कुटुंबांना 2024 पर्यंत स्वतःची हक्काची व पक्के घर देण्याची उद्दिष्ट केंद्र सरकारची आहे.
यापूर्वीच्या अर्थसंकल्पामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणी करिता घरकुल योजनेच्या बजेटसाठी 48 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती. परंतु आता यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये 79 हजार कोटी रुपये इतका बजेट घरकुल योजने करिता ठरवून देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पूर्वीच्या पेक्षा या वर्षी जास्त लोकांना घरकुल मिळणार आहे.
पीएम आवास योजना अंतर्गत घरकुल कसे मिळवायचे? How to get Gharkul under PM Awas Yojana?
पीएम आवास योजना अंतर्गत दोन प्रकारच्या घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये पहिली योजना ही ग्रामीण भागासाठी तर दुसरी शहरी भागाकरिता, जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये घरकुल योजने करिता अर्ज करता येतो. शहरी घरकुल आवास योजना अंतर्गत कुटुंबातील व्यक्तीला पीएम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन देखील अर्ज करता येतो.
गावातील ग्रामपंचायत मध्ये तपास करा. काही वेळा सरपंच यादित बदलून टाकतात. जवळच्या लोकांची नाव आधी देतात.
pmay. ajun. milali. nahi. kay. problem. aahe. please. reply.