मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी प्राप्त झालेली आहे. महाराष्ट्र शासन दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हेक्टरी 13600 रुपये रक्कम वितरित करणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी ही रक्कम मिळवण्यास पात्र असतील या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
मित्रांनो महाराष्ट्र शासन राज्यातील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी अनुदान म्हणून हेक्टरी 13 हजार 600 रुपये इतकी रक्कम वितरित करणार आहे. मित्रांनो राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यावेळेस प्रशासकीय यंत्रणेला पंचनामे करण्याचे आदेश दिलेले होते.
त्याच पंचनामाचा आधार घेऊन राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हेक्टरी 13 हजार 600 रुपये रक्कम वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे. मित्रांनो दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत Nuksan Bharpai ची कोणतीही मदत मिळालेली नव्हती. परंतु या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून वेळोवेळी नुकसान भरपाई च्या वितरणासाठी मागणी करण्यात येत होती. त्यात अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना Nuksan Bharpai म्हणून शेतकरी 13 हजार 600 रुपये वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
कोणत्या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 13600 रुपये येथे क्लिक करून पहा यादी.!
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या या नुकसान भरपाई च्या हेक्टरी 13 हजार 600 संदर्भातील शासन निर्णय सुद्धा जाहीर केलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. मित्रांना आपल्या महाराष्ट्र राज्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली होती. तसेच परतीचा पाऊस सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेली पीक संपूर्णतः नष्ट झाली होती.
13600 रुपये कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार ते येथे क्लिक करून पहा
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ची रक्कम वाटप करण्यासाठी वेळोवेळी शासन निर्णय काढून मदत केलेली आहे. परंतु या जिल्ह्यातील शेतकरी अजूनही नुकसान भरपाईच्या रक्कम मंजुरी पासून वंचित होते. त्यामुळे या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यामुळे राज्य शासनाने नवीन महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काढून हे तरी तेरा हजार सहाशे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे.
कोणत्या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 13600 रुपये येथे क्लिक करून पहा यादी
मित्रांनो राज्यात जून ते ऑक्टोबर या महिन्यात झालेल्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे, अशा शेतकऱ्यांना दुप्पट रकमेने Nuksan Bharpai चे वाटप करण्याचे ठरविले होते. त्याच अनुषंगाने प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 13 हजार 600 रुपये हे शासनाच्या मार्फत वितरित करण्यात येत आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी महाराष्ट्र शासन वेळोवेळी शासन निर्णय काढून प्रत्येक जिल्ह्याकरिता वेगळा निधी मंजूर करत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना हा निधी मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांचे 33% किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेले आहे असे शेतकरी याकरिता पात्र आहेत.