नरेगा जॉब कार्ड यादी महाराष्ट्र 2023 जाहीर; मनरेगा जॉब कार्ड असे करा डाऊनलोड | NREGA Job Card List 2023 Maharashtra

मित्रांनो मनरेगाची जॉब कार्ड हे ग्रामीण भागामध्ये प्रत्येक कामाकरिता तुम्हाला आवश्यक आहे. या मनरेगा जॉब कार्ड अंतर्गत आपल्याला ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. तसेच विविध योजनांचा लाभ मिळवण्याकरिता आपल्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. यास नरेगा जॉब कार्ड ची नवीन यादी महाराष्ट्र 2023 ही नुकतीच जाहीर झालेली आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण NREGA Job Card List 2023 डाऊनलोड करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो नरेगा जॉब कार्ड ची संपूर्ण यादी ही मनरेगाच्या मार्फत nrega.nic.in या अधिकृत वेबसाईटवर सर्वांकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नरेगा narega job card list आपण जॉब कार्ड च्या स्थितीनुसार सुद्धा चेक करू शकतो. जसे की जे job card सध्या सुरू आहेत त्यानुसार तसेच रिजेक्ट झालेल्या जॉब कार्ड नुसार. नरेगा NREGA Job Card List Maharashtra ची नवीन यादी पाहण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे, आपण आपल्या जिल्हा ग्रामपंचायत तसेच तालुका व राज्य निवडून सहज ही यादी डाऊनलोड करू शकतात.

 

कुसुम सोलर पंप योजना 2023 करिता नवीन अर्ज सुरू; 2 लाख सौर कृषी पंप वितरित होणार

नरेगा जॉब कार्ड नवीन यादी कशी करा डाऊनलोड लगेच

मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या गावाची नरेगा जॉब कार्ड ची नवीन manarega job card list पाहायची असेल तर खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

1. सर्वप्रथम नरेगाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.

2. नरेगाची अधिकृत वेबसाईट आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

3. आता या वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्यापैकी जॉब कार्ड हा ऑप्शन निवडा.

4. आता पुढे सर्व राज्यांची नावे आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र निवडून घ्या.

5. आता. तुमच्या जिल्हा तसेच तालुका आणि ग्रामपंचायत निवडा.

6. आता Job card Register हा पर्याय निवडा.

7. आता तुमच्या समोर तुम्ही निवडलेल्या गावातील सर्व जॉब कार्ड धारकांची नावे तुम्हाला दिसत असेल, त्यापैकी तुमच्या नावावर क्लिक करा.

8. आता तुमचे जॉब कार्ड ओपन झालेले आहे, ते तुम्ही डाऊनलोड करा किंवा त्याची प्रिंट काढून घ्या.

 

जॉब कार्ड येथे लगेच पहा ऑनलाईन

 

जॉब कार्ड कसे काढायचे?

जर तुम्हाला नवीन Narega Job Card काढायचे असेल किंवा नवीन जॉब कार्ड यादीत तुमचे नाव समाविष्ट करायचे असेल तर तुमच्या ग्राम पंचायत मध्ये भेट द्या. ग्राम पंचायत मध्ये रोजगार सेवक असतो, त्याच्याकडे जॉब कार्ड संबंधित अर्ज भरा, त्यानंतर तुम्हाला जॉब कार्ड मिळवून जाईल.

खरीप पिक विम्याचे 724 कोटी रुपये लवकरच या शेतकऱ्यांना मिळणार; सरसकट पिक विमा मंजूर शासन निर्णय जाहीर

जॉब कार्ड यादी संदर्भातील ही अपडेट इतरांना देखील नक्की शेअर करा. अश्याच नवनवीन अपडेट करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment

error: Content is protected !!