शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र शासनाने कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली होती. या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली होती. परंतु महाराष्ट्र शासनाने जे शेतकरी त्यांच्या कर्जाची नियमितपणे परतफेड करत होते, अशा शेतकऱ्यांची कर्जमाफ न करता त्यांना पन्नास हजार प्रोत्साहन रक्कम वितरित करण्याचा निर्णय घेतला होता, त्याचा अनुषंगाने नियमित कर्जदार शेतकऱ्यांना शासनाच्या मार्फत 50000 प्रोत्साहन Niyamit Karj Mafi Nidhi Vitarit वितरित करण्यात येत आहे.
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता आज एक महत्त्वाची खुशखबर आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण असा आज शासन निर्णय काढून नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी 1000 कोटी रुपये निधी वितरित केलेला आहे. त्यामुळे आता नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. जे शेतकरी कर्जमाफी योजनेच्या Niyamit Karjmafi List मध्ये नाव येण्याची वाट पाहत होते, अशा शेतकऱ्यांची Niyamit Karjmafi List Maharashtra आता लवकरच नवीन यादी प्रकाशित होणार आहे.
1000 कोटी निधी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? Niyamit Karjmafi Nidhi Manjur
मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आज वितरित केलेला एक हजार कोटी रुपयांचा निधी हा नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या Niyamit Karj Mafi 50000 Anudan Yojana अंतर्गत हा निधी पीक कर्जाची नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांनी सन 2017 18, सन 2018 19, सन 2019 20 या तीन वर्षांपैकी किमान दोन वर्ष ज्या शेतकऱ्यांनी त्यांची पिक कर्जाची नियमितपणे कर्ज परतफेड केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना हा mjfky niyamit karj mafi nidhi वितरित करण्यात येणार आहे.
त्यामुळे आता नियमित कर्ज माफी योजनेच्या Niyamit Karjmafi Yadi मध्ये नाव आलेल्या, परंतु अद्याप प्रोत्साहन रक्कम खात्यात न आलेल्या शेतकऱ्यांना तसेच पुढील यादीची प्रतीक्षा करत असणाऱ्या शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे.
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 1000 कोटी निधी वितरणाचा शासन निर्णय जाहीर:-
महाराष्ट्र शासनाने नियमित कर्जदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आज महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन 1 हजार कोटी रुपये निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. या संदर्भातील सविस्तर असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे.
कर्जमाफी योजनेचा आतापर्यंत 3 याद्या प्रकाशित:
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आतापर्यंत तीन याद्या प्रकाशित झालेले आहे. लवकरच या योजनेअंतर्गत अपात्र शेतकऱ्यांची सुद्धा नवीन यादी प्रकाशित करण्यात येणार आहे.