आता एसटी बसने मोफत प्रवास करा; सर्वांना मिळेल मोफत प्रवास त्या करिता काढा हे कार्ड | Msrtc Mofat Pravas

मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही बसमधून तुम्हाला मोफत प्रवास करायचा असेल तर एसटी महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेले हे कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे. एस टी महामंडळाने राज्यातील प्रवाशांना मोफत प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी सुविधा निर्माण केलेली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या या योजनेचा लाभ कसा मिळवायचा Msrtc Mofat Pravas Maharashtra आवश्यक कागदपत्रे या संदर्भातील संपूर्ण माहिती आता आपण खाली जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो एसटी महामंडळाने राज्यातील प्रवासांना प्रवास भाड्यामध्ये काही सवलत व सूट देण्यासाठी एसटी स्मार्ट कार्ड सुरू केले आहे. हे कार्ड ज्यांच्याकडे असते त्यांना सुरुवातीला काही रक्कम भरून नंतर मोफत प्रवास मिळवता येतो. जर तुम्ही एसटी महामंडळाच्या कोणतेही बस ने दररोज प्रवास करत असाल म्हणजेच जर तुम्ही शाळेतील विद्यार्थी असाल किंवा तुम्ही शिक्षक असाल किंवा कोणत्याही शासकीय विभागामध्ये नोकरी करत असाल किंवा प्रायव्हेट विभागात नोकरी करत असाल, किंवा तुम्ही दररोज कोणत्या ठिकाणी प्रवास करत असाल तर तुमच्याकरिता हे कार्ड अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

 

एस टी महामंडळाच्या माध्यमातून ही स्मार्ट कार्ड तुम्हाला महिन्याकरिता मिळवता येते. हे कार्ड काढण्यासाठी तुम्ही सुरुवातीला काही रक्कम महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे जमा करून कार्ड मिळाल्यानंतर कोणत्याही ठिकाणी Mofat Pravas करू शकतात.

 

 

एसटी स्मार्ट कार्ड कोण काढू शकते?

मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे स्मार्ट कार्ड हे दिव्यांग बांधव तसेच ज्येष्ठ नागरिक तसेच राज्य शासनाचा विविध पुरस्कार प्राप्त नागरिक व शालेय विद्यार्थी यांना काढता येते. एस टी महामंडळाने आपल्या महाराष्ट्र राज्यातील वर्षापासूनही स्मार्ट कार्ड सुविधा सुरू केलेली आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींकडे हे कार्ड असते अशाच व्यक्तींना एसटी महामंडळाच्या बस मध्ये सवलत देण्यात येते.

 

एसटी बस मोफत प्रवास मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

 

मित्रांनो वरील लिंक वर तुम्हाला एसटी महामंडळाच्या योजनेबद्दल विस्तृत माहिती दिली आहे. तुम्ही त्या लिंक वरून ती संपूर्ण माहिती वाचू शकतात. तसेच जर तुम्हाला हे कार्ड काढायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळील आगारात जाऊन भेट देऊन हे कार्ड काढू शकतात.

Leave a Comment

error: Content is protected !!