एसटी बसचा मोफत प्रवास मिळवण्यासाठी हे कार्ड काढा? आता सर्व नागरिकांनी मोफत प्रवास मिळणार | MSRTC Bus Scheme Maharashtra

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत एसटी बसचा मोफत प्रवास योजना सुरू करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सुविधा सुरू केलेली आहे. परंतु मित्रांनो एस टी महामंडळाच्या अशा काही स्कीम आहे ज्याच्या माध्यमातून आपण एसटी बस मध्ये कमी खर्चामध्ये प्रवास करू शकतो. त्या योजनेअंतर्गत एक वेळ थोडेफार पैसे भरल्यानंतर आपल्याला एसटीच्या माध्यमातून मोफत प्रवास करण्याची सुविधा मिळते. एसटी बसचा मोफत प्रवास कसा करायचा? MSRTC Bus Scheme करिता काय करायचे या संदर्भात विस्तृत माहिती आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आपले महाराष्ट्र शासन वेळोवेळी जेष्ठ नागरिक तसेच राज्यातील सर्व नागरिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सुरू करत असते. परंतु मित्रांनो महाराष्ट्र शासन प्रत्येकाला एसटी बस मध्ये मोफत प्रवास देऊ शकत नाही, त्याकरिता एस टी महामंडळाच्या मार्फत स्मार्ट कार्ड योजना राबविण्यात येते. एस टी महामंडळाचे हे स्मार्ट कार्ड ज्या व्यक्तीकडे असते त्यांना एस टी महामंडळाच्या कोणत्याही बस मध्ये सुरुवातीला काढताना भरलेली रक्कम सोडून प्रवास करताना कोणत्याही प्रकारची रक्कम द्यावी लागत नाही.

मित्रांनो एस टी महामंडळ दिवसेंदिवस त्यांच्या सुविधेमध्ये वाढ करत असून राज्यातील ज्येष्ठ नागरिक तसेच अपंग व निराधार व्यक्तींना कमी खर्चात बसचा प्रवास करता यावा यासाठी प्रयत्न करत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एसटी महामंडळ स्मार्ट कार्ड योजना राबवित आहे. याच्या माध्यमातून आपल्याला तिकीट दरात मोठ्या प्रमाणात सवलत मिळते.

 

एसटी बस मोफत प्रवास मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या या मोफत प्रवास योजनेअंतर्गत सध्या 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देण्यात येत आहे. जे जेष्ठ नागरिक 65 वर्षाच्या वरील आहेत त्यांना मोफत प्रवास मिळवण्यासाठी कोणत्याही ठिकाणी अर्ज करण्याची आवश्यकता नसून केवळ त्यांचे ओळखपत्र दाखवून ते मोफत प्रवास मिळवू शकतात. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोणत्याही ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बसच्या माध्यमातून या नागरिकांना मोफत प्रवास देण्यात येत आहेत. याकरिता त्यांना फक्त आधार कार्ड किंवा मतदान कार्ड सोबत ठेवण्याची आवश्यकता आहे.

 

एसटी बस मोफत प्रवास मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

 

महाराष्ट्र शासनाने ही योजना राज्य शासनाच्या स्वखर्चातून सुरू केलेली असून याकरिता एसटी महामंडळ म्हणजेच परिवहन महामंडळाला राज्य शासन निधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एसटी महामंडळाच्या एकंदरीत प्रक्रियेला गतिमान करण्यात येत आहे. वरील लिंक वरून तुम्ही मोफत एसटी बस प्रवास मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात.

Leave a Comment

error: Content is protected !!