मित्रांनो आपल्या भारत देशात सेविंग अकाउंट मध्ये पैसे ठेवण्याचे तसेच पैसे काढण्याचे आणि त्या खात्यात व्यवहार करण्याची काही निर्बंध आहेत, तसेच नियम आहेत. जर तुम्हाला माहीत नसेल की आपण आपल्या बचत खात्यात त किती रुपयापर्यंत रक्कम जमा करू शकतो, तसेच रक्कम किती वेळा काढू शकतो. एका वर्षात किती लाख रुपये पर्यंतचे व्यवहार करू शकतो, तर ही minimum balance saving account rule संदर्भातील पोस्ट तुमच्याकरिता महत्त्वाची आहे.
सर आपण एका विशिष्ट रकमेपेक्षा जास्त व्यवहार आपल्या सेविंग खात्यामध्ये केले तर आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागू शकतो. मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये जीएसटी आहे तसेच इन्कम टॅक्स चे काही रुल आणि कायदे आहेत. ज्याच्या माध्यमातून भरमसाठ पैसा असणाऱ्या लोकांना शासनाकडे काही प्रमाणात कर भरावा लागत असतो. हे तुमच्या मिळणाऱ्या उत्पन्नावर देखील अवलंबून असते, तसेच तुम्ही कोणत्या मार्गाने उत्पन्न मिळवता यावर देखील अवलंबून असते. या पोस्टमध्ये आपण बँक खात्यावर किती रक्कम जमा करता येते किंवा त्याच्या व्यवहाराबद्दल माहिती जाणून घेऊया.
मित्रांनो इन्कम टॅक्सी संबंधित अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात. इन्कम टॅक्स काय असतो, इन्कम टॅक्स आपल्याला कधी भरावा लागतो. Income tax rule for maximum transaction याची प्रॉपर माहिती बऱ्याच जणांना नसते. आपण आपल्या बचत खात्यामध्ये किती रुपयापर्यंत जास्तीत जास्त रक्कम ठेवू शकतो, तसेच त्या खात्यामधून किती रुपये पर्यंत रक्कम काढू शकतो यासंबंधी अनेक नियम आहेत. त्याचबरोबर एक व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये किती बचत खाते उघडू शकतो या संदर्भात सुद्धा अनेक जणांच्या मनात शंका तसेच प्रश्न आहेत.
बँक खात्यामध्ये जास्तीत जास्त किती रुपये ठेवू शकतो, ते इथे क्लिक करून जाणून घ्या
मित्रांनो दरवर्षी केंद्रीय बजेटमध्ये करदात्यांसाठी काही ना काही नवीन योजना तसेच नियम लागू होत असतात. बऱ्याच वेळा करतात त्यांना मोठ्या प्रमाणात सवल देण्यात येते तसेच वेगवेगळ्या अंतर्गत त्यांना सूट देण्यात येते. कधी कधी जास्त रकमेवर आयकर भरावा लागत नाही तर कधी कधी रकमेची मर्यादा कमी केल्यास त्यावर सुद्धा आयकर भरावा लागू शकतो.
बँक खात्यात फक्त एवढेच व्यवहार करा; नाहीतर भरावा लागेल आयकर; इथे क्लिक करून जाणून घ्या काय आहे नियम
एक व्यक्ती किती बचत खाते उघडू शकतो?
मित्रांनो एक व्यक्ती किती बचत खाते उघडू शकतो याबाबत कोणत्याही प्रकारचा नियम नाही. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या कोणत्याही नियमांमध्ये एका व्यक्तीकडे किती बचत खाते असायला पाहिजे याबाबत कोणत्याही प्रकारचे प्रावधान किंवा नियम नाही. त्यामुळे एक व्यक्ती कितीही बचत खाते उघडू शकतो.
बँक खात्यात किती रुपये ठेवायचे, जेणेकरून इन्कम टॅक्सची नोटीस येणार नाही, ते इथे पहा
त्याचबरोबर आपल्या बँक खात्यात जास्तीत जास्त किती रक्कम ठेवावी याबाबत देखील कोणत्याही प्रकारच्या मर्यादा ठरवून देण्यात आलेल्या नाहीत. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमच्या खात्यात असणाऱ्या रकमेवर कधीही लक्ष ठेवत नाहीत. तसेच याबाबत असे कोणत्याही प्रकारचे नियम नाहीत. परंतु तुम्ही तुमच्या बँक खात्यातून किती रुपयाचे ट्रांजेक्शन करता तसेच कोणत्या प्रकारची व्यवहार करता ते पैसे कुठे व किती रुपये खर्च करतात याबाबत प्रावधान आहेत. तसेच या बाबीवर काही प्रमाणात मर्यादा देखील आहे.