या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 बोनस जाहीर; शासन निर्णय आला! | Maharashtra Farmer Bonas Scheme

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील या शेतकऱ्यांकरिता राज्य शासनाच्या वतीने हेक्टरी 15 हजार रुपये बोनस देण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यात अनेक भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली असताना अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले होते. राज्य शासनाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी सुद्धा करण्यात आलेली होती, वेळोवेळी पंचनामे देखील करण्यात आलेले होते. परंतु अजून पर्यंत या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नव्हती त्यामुळे महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे.

 

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या या वतीने यापूर्वी राज्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 रुपये रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. तसेच या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाच्या वतीने वेळोवेळी शासन निर्णय काढून तसेच निधी वितरित करून शेतकऱ्यांना दिलासा देखील दिलेला होता. तसेच अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे वितरित करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. परंतु धान उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा दिलेला असा मिळालेला नव्हता. त्यामुळे हा Maharashtra Farmer Bonas Scheme Decision घेण्यात आलेला आहे.

 

हेक्टरी 15 हजार बोनस कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? Who Can get Benifits under Bonas Scheme Maharashtra?

शेतकरी मित्रांना राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हे हेक्टरी 15000 बोनस मिळणार आहे. राज्यामध्ये जे शेतकरी धान उत्पादन करत आहेत, आणि नुकसान झालेल्या असताना ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांची पंचनामे करण्यात आलेले आहे, अशा धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच पंधरा हजार हेक्टरी बोनस मिळणार आहे.

पीएम कुसुम योजना राज्यातील सर्व जिल्ह्याची पात्र व अपात्र शेतकऱ्यांची नवीन यादी जाहीर; लगेच चेक करा

पंधरा हजार हेक्टरी बोनस कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार?

शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी बांधवांना हे हेक्‍टरी 15000 रुपये बोनस मिळणार आहे.

 

बोनस कसे मिळणार?

राज्य शासनाच्या वतीने धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंधरा हजार रुपये बोनस मिळणार आहे. शेतकरी बांधवांना हे बोनस दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मिळणार आहे, म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त तीस हजार रुपये बोनस मिळवता येणार आहे.

पी एम किसान योजनेचे 2000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाले का? ते असे चेक करा ऑनलाईन

शेतकरी बोनस कधी मिळणार? Shetkari Bonas Yojana Maharashtra

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य शासनाच्या वतीने धान उत्पादक शेतकऱ्यांना पंधरा हजार हेक्टरी बोनस देण्याची घोषणा करण्यात आलेली असून लवकरच या योजनेची अंमलबजावणी देखील करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 बोनस देण्याकरिता लवकरच शासन निर्णय काढून निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येणार आहे.

 

पंधरा हजार बोनस संदर्भात याद्या प्रकाशित झाल्यास किंवा काही अपडेट आल्यास या वेबसाईटवर तुम्हाला कळविण्यात येईल.

Leave a Comment

error: Content is protected !!