महामेष अंतर्गत 10 मेंढ्या व 1 नर मेंढा या योजनेअंतर्गत अर्जदारांची निवड यादी जाहीर; लगेच यादीत आपले नाव पहा | Mahamesh Yojana Maharashtra List Declaired

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात दहा मेंढ्या व एक नर मेंढा वाटप करणारी महत्त्वपूर्ण अशी महामेष योजना राबविण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांनी अर्ज केलेले असून त्यांची लाभार्थी यादी आता जाहीर झालेली आहे. मित्रांनो महाराष्ट्र राज्यात 75 टक्के अनुदानावर 10 मेंढ्या व 1 नर मेंढा वितरित करणारी महत्त्वाची शासनाची योजना सुरू आहे. या Mahamesh Yojana अंतर्गत जाहीर झालेल्या अर्जदारांच्या निवड यादी संदर्भातील विस्तृत माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आपल्या राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या मार्फत म्हणजेच महामेष योजनेच्या मार्फत 75 टक्के अनुदानावर लाभार्थ्यांना 10 मेंढ्या व 1 नर मेंढा यांचे वाटप करण्याकरिता अर्ज मागविण्यात आलेले होते. योजनेला संपूर्ण राज्यभरातून भरभरून प्रतिसाद देण्यात आलेला असून ज्या अर्जदारांनी या योजनेअंतर्गत अर्ज केलेले होते अशा अर्जदारांची निवड यादी आता जाहीर झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांची raje yashvantrao holkar mahamesh yojana यादी जाहीर झालेली असून ही यादी तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देणार आहोत.

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना आता कागदपत्रे अपलोड करायची आहे. कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतील याची सुद्धा माहिती आम्ही तुम्हाला खाली दिलेली आहे.

 

मित्रांनो राजे यशवंतराव होळकर महामेष Mahamesh Yojana Maharashtra अंतर्गत आता बदल करून दहा ऐवजी वीस मेंढ्या व एक मेंढा यांच्यासाठी 75 टक्के अनुदान वितरित करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत योजनेच्या अधिकृत पोर्टलवर लाभार्थ्यांनी अर्ज करायचा होता.

 

10 मेंढ्या व 1 नर मेंढा या योजनेअंतर्गत निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांची जिल्हा निहाय यादी येथे क्लिक करून पहा

 

महामेष योजनेची वैशिष्ट्ये

1. राज्यात मेंढी पालन व्यवसायाला चालना देणे.

2. ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू असून केवळ मुंबई व मुंबई उपनगर ही दोन जिल्हे या योजनेतून बघण्यात आलेली आहे.

3. शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच मेंढीपालनाचा पूरक व्यवसाय करण्याची उद्दिष्ट आहे.

4. अर्जदार शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करणे

 

10 मेंढ्या व 1 नर मेंढा या योजनेअंतर्गत निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांची यादी येथे पहा

 

महामेष योजना अंतर्गत मिळणारा लाभ

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या महामेष योजना अंतर्गत खालील लाभ मिळवून देण्यात येतात.

1. आता या योजनेमध्ये बदल करून वीस मेंढ्या व एक मेंढा साठी अनुदान मिळणार आहे.

2. ही योजना 75 टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे

3. या योजनेअंतर्गत पशुखाद्य कारखाने उभे करण्यासाठी देखील 50 टक्के अनुदान मिळणार आहे

4. या योजनेअंतर्गत मिनी सिलेज बेलर रबर कॅम्प खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे

 

सर्व जिल्ह्यांची लाभार्थी यादी येथे पहा

या योजनेअंतर्गत सर्व जिल्ह्यातील निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी पाहण्याची लिंक आम्ही तुम्हाला वरी उपलब्ध करून दिलेली आहे. त्या लिंक वरून तुम्ही तुमच्या जिल्हा निहाय Mahamesh Yojana Maharashtra yadi डाऊनलोड करू शकतात.

Leave a Comment

error: Content is protected !!