कृषी यांत्रिकीकरण योजना सर्व जिल्ह्यांची सोडत यादी जाहीर; नवीन लॉटरी यादी आत्ताच करा डाऊनलोड | MahaDBT Krushi Yantrikikaran New Lottery List

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या राज्यात महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण योजना ही राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची निवड ही लॉटरी पद्धतीने होत असते. या कृषी यांत्रिकीकरण योजनेची नवीन सोडत ही जाहीर झालेली असून सर्व जिल्ह्यातील MahaDBT Krushi Yantrikikaran Lottery List उपलब्ध झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे कृषी यांत्रिकीकरण योजना सोडत यादी मध्ये नाव आलेले आहे त्यांना त्या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.

 

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी यांत्रिकीकरण योजनेची 2023 ची नवीन सोडत यादी जाहीर करण्यात आलेली असून ज्या शेतकऱ्यांची mahadbt lottery list नाव आलेले आहे त्यांना योजनेअंतर्गत निवड झाल्याचा एसएमएस सुद्धा प्राप्त होत आहे. महाडीबीटी पोर्टलवर ही योजना राबविण्यात आलेली होती, आता निवड झालेल्या शेतकऱ्यांनी योजनेची संबंधित सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करायची आहेत. मित्रांनो mahadbt farmer schemes lottery list आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

 

कृषी यांत्रिकीकरण योजनेची ही नवीन यादी 27 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या मार्फत काढण्यात आलेली आहे. जर तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत लॉटरीमध्ये नाव आल्याचा एसएमएस प्राप्त झालेल्या नसेल तर तुम्ही संपूर्ण तुमच्या जिल्ह्याची यादी डाऊनलोड करून त्यामध्ये तुमचे नाव चेक करू शकतात. कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत ट्रॅक्टर योजना तसेच पावर टिलर योजना, ट्रॅक्टरचलित अवजारे, तसेच स्वयंचलित अवजारे अशा प्रकारच्या अनेक योजनांसाठी अर्ज मागविण्यात आलेले होते.

 

अत्यंत महत्त्वाची बातमी 50000 अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला मिळाले का?

कृषी यांत्रिकीकरण योजना नवीन लॉटरी कशी पहायची? How to Check MahaDBT Krushi Yantrikikaran Lottery List?

शेतकरी मित्रांनो आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या सर्व जिल्ह्यांची Krushi Yantrikikaran Lottery List उपलब्ध करून दिलेली आहे. जर तुम्हालाही यादी तुमच्या मोबाईल मध्ये हवी असेल तर ही यादी डाऊनलोड करण्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजनेची जिल्हा निहाय यादी आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे. त्यापैकी तुमच्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करून तुम्ही ती यादी तुमच्या मोबाईल मध्ये मिळवू शकतात.

 

कृषि यांत्रिकीकरण जिल्हा निहाय सोडत यादी Krushi Yantrikikaran Maha Dbt District wise Benificery List:

 

अकोला यादी येथे पहा- 

अमरावती जिल्हा यादी –

अहमदनगर जिल्हा यादी-

उस्मानाबाद यादी

औरंगाबाद यादी

कोल्हापूर यादी

गडचिरोली यादी

गोंदिया यादी

चंद्रपूर यादी

जळगाव यादी

जालना यादी

ठाणे यादी

धुळे यादी

नंदुरबार यादी

नागपूर यादी

नांदेड यादी

नाशिक यादी

परभणी यादी

पालघर यादी

पुणे यादी

बीड यादी

बुलढाणा यादी

भंडारा यादी

यवतमाळ यादी

रायगड यादी

लातूर यादी

वर्धा यादी

वाशिम यादी

सांगली यादी

सातारा यादी

सिंधुदुर्ग यादी

सोलापूर यादी

हिंगोली यादी

Pdf list credit:360agree.in

कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत जाहीर झालेल्या सर्व जिल्ह्यातील याद्या तुम्ही तुमच्या जिल्ह्यानिहाय चेक करू शकतात. वरील लिंक वरून त्या याद्या तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह होतील.

कृषी यांत्रिकीकरण योजना सर्व याद्या संदर्भातील ही माहिती तुमच्या करिता महत्वाची असेल तुमच्या कामाची असेल तर सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!