महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजनांची नवीन लॉटरी यादी जाहीर; लगेच यादी पहा व नाव चेक करा | Mahadbt Farmer Lottery List

महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर विविध प्रकारच्या योजना महाराष्ट्र शासनाने असते. या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर आपण एकाच पोर्टलच्या साह्याने अनेक योजनांसाठी अर्ज करू शकतो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने विविध योजनांसाठी अर्ज केलेली होते, त्या योजनांची लॉटरी यादी आता लागलेली आहे. त्यामुळे या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आलेले आहे, अशा शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकरी योजनांची यादी कशी पाहायची या Mahadbt Farmer Lottery संदर्भात विस्तृत माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत विविध योजनांचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना देण्यासाठी महाडीबीटी फार्मर्स पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर शेतकऱ्यांना एकाच अर्जाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ मिळवता येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या योजनांसाठी या maha Dbt Shetkari Portel वर अर्ज केले होते.

शेतकरी योजनांसाठी अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांची निवड ही सोडतीच्या द्वारे करण्यात येते. महाडीबीटी शेतकरी योजनांची ऑनलाईन सोडत काढण्यात येत असते. या सोडती मध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांना ज्या Mahadbt Farmer Lottery List करिता त्यांची निवड झालेली आहे. त्या योजनेकरिता लाभ मिळवून देण्यात येतो.

महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण योजना व बियाणे अनुदान योजना या व्यतिरिक्त ही अनेक प्रकारच्या अशा योजना आहेत, ज्या शेतकऱ्यांकरिता खूप महत्त्वाचे असतात. या पोर्टलवरून अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 टक्के ते 90% योजनेच्या प्रमाणात अनुदान देण्यात येत असते. विशेष म्हणजे या फोटोच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया आणि लाभ वितरण प्रक्रिया ही ऑनलाइनच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्व बाबी ऑनलाईन करायचे असल्यामुळे पारदर्शकपणे योजना राबवण्यात येत असते.

शेतकरी योजनांची pdf यादी येथे पहा

मित्रांनो महाराष्ट्र शासनाने महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची नवीन सोडत यादी नुकतीच जाहीर केलेली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या या महाडीबीटी फार्मर्स पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने विविध योजनांसाठी अर्ज केला होता त्यांची निवड करण्यात आलेली आहे. योजनेअंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस देखील पाठवण्यात आलेले आहेत.

परंतु जर तुम्हाला अजून एसएमएस प्राप्त झालेल्या नसेल तर तुम्ही यादी पहा आणि यादीत नाव असल्यास तुम्हाला पुढील प्रक्रिया करावी लागेल. शासनाच्या मार्फत सर्व जिल्ह्यांची यादी प्रकाशित झालेली असून ती  Mahadbt Farmer Lottery List तुम्हाला पाहायची असेल तर त्याची लिंक खाली आहे.

जिल्हा निहाय यादी येथे पहा

यादीत नाव असलेल्यांनी कागदपत्रे अपलोड करा:

ज्या शेतकऱ्यांची या यादीमध्ये नाव आलेले आहेत अशा शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत आवश्यक असणारी कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायची आहे. तसेच तुम्हाला पूर्वसंमती पत्र सुद्धा योजनेच्या डॅशबोर्ड मध्ये दिसणार आहे. शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत पूर्व संमती पत्र डाउनलोड करून तसेच कागदपत्रे अपलोड करून अनुदान मागणी न केल्यास त्यांचा अर्ज काही दिवसांनी रद्द करण्यात येतो.

सर्व जिल्ह्यांची महाडीबीटी पोर्टल यादी येथे पहा

वरील लिंक वरून तुम्ही तुमच्या जिल्ह्याची संपूर्ण शेतकऱ्यांची यादी पाहू शकतात.

Leave a Comment

error: Content is protected !!