500 वर्षापूर्वी तुमची जमीन कोणाच्या नावावर होती? ते असे पहा ऑनलाईन; जमिनीची कुंडली ऑनलाईन उपलब्ध | Land Registration Check Online

मित्रांनो जमिनीशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या तसेच अडचणी व प्रश्न तुमच्या मनात येत असतात. आपण जी जमीन वाहत आहोत म्हणजे जी जमीन आपल्या नावावर सुद्धा आहे ती जमीन आपल्याला आपल्या वडिलोपार्जित संपत्तीतून मिळालेली असेल. म्हणजे तुमच्या वडिलांची जमीन तुमच्या नावावर परंपरेनुसार झालेली असेल तर आपल्याला माहीत असते की ती जमीन यापूर्वी आपल्या परिवारातील जुन्या व्यक्तींनी वाहलेली आहे म्हणजेच त्यांची ती जमीन होती. परंतु जर तुमची जमीन तुम्ही नुकतीच खरेदी केलेली असेल यापूर्वी त्या जमिनीचा मालक वेगळा असेल तर ती जमीन यापूर्वी कोण वाहत होतं म्हणजे त्या जमिनीचा मालक कोण होता. ती जमीन यापूर्वी कोणाच्या नावावर होती याची संपूर्ण माहिती आपल्याला Land Registration Check Online Process चेक करता येते.

 

मित्रांनो बऱ्याच जणांना जमिनीशी संबंधित व्यवहार ऑनलाइन पद्धतीने चेक करण्यासंदर्भात माहिती नसते. मित्रांनो आपल्याला शासनाने जमिनीशी संबंधित सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या शेत जमिनीची संपूर्ण कुंडली ऑनलाइन चेक करू शकतो. मित्रांनो आपण आपल्या जमिनीमध्ये कोणत्या वेळेस कोणता बदल केलेला आहे, याची देखील आपल्याला माहिती ऑनलाईन उपलब्ध आहे.

 

मित्रांनो जर तुम्हाला तुमची जमीन यापूर्वी कोणत्या व्यक्तीकडे होती, तसेच तुमच्या जमिनीचा बांध पूर्वी कोणत्या ठिकाणी होतात तो आता सध्या कोणत्या ठिकाणी ऍक्च्युअल मध्ये अस्तित्वात आहे. याची सर्व माहिती पाहता येते. मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या जमिनीचा काही भाग हा अतिक्रमण केलेला आहे. म्हणजेच शेजारच्या शेत मालकाने जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जमिनीवर थोडाफार कब्जा केलेला आहे. तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या जमिनीचा नकाशा काढू शकतात. आणि तुमच्या जमिनीचा बांध ओरिजनल मध्ये कोणत्या ठिकाणी होता, ते Land Registration Online Maharashtra करू शकतात.

 

तुमची जमीन 500 वर्षापूर्वी कोणाच्या नावावर होती? ते इथे क्लिक करून पहा

 

आपण आपल्या जमिनीचे जुने रेकॉर्ड चेक करून त्या जमिनीचा असणारा सुरुवातीचा मालक पाहू शकतो. आपल्या जमिनीवर किती फेरफार घेण्यात आलेले आहे. म्हणजे जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचे बदल केलेले आहे हे आपण फेरफार च्या माध्यमातून अगदी सहजपणे चेक करू शकतो. मित्रांनो महाराष्ट्र शासनाने 1950 पासून चे सर्व फेरफार ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळे तेव्हापासून जेवढे कोणतेही बदल जमिनीमध्ये झालेले आहे, ते आपल्याला सहज चेक करता येत आहे.

 

जमिनीची सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने जमिनीशी संबंधित असणारे सर्व व्यवहार आता ऑनलाईन उपलब्ध केलेले आहे. त्यामुळे आता आपल्याला आपल्या सातबारावर सुद्धा पिकांची नोंद करण्यासाठी तलाठ्याकडे जाण्याची आवश्यकता नाही. तसेच तुमच्या जमिनीमध्ये झालेल्या सर्व व्यवहारांची तसेच फेरफाराची माहिती शासनाने डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिलेली आहे.

 

तुमची जमीन यापूर्वी कोणाच्या नावावर होती ते येथे क्लिक करून पहा

 

मित्रांनो वरील लिंक वरून तुम्ही तुमच्या जमिनीचे सर्व व्यवहार चेक करू शकतात. तसेच ती जमीन यापूर्वी कोणाच्या नावावर होती याची देखील माहिती तुम्हाला मिळणार आहे. शासनाने जमिनीशी संबंधित सर्व व्यवहार तसेच माहिती ऑनलाईन उपलब्ध करून दिल्यामुळे आपल्याला आपल्या जमिनीची कुंडली ऑनलाईन बघता येणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!