जमिनीचे सर्व जुने 100 वर्षां पर्यंतचे रेकॉर्ड आता ऑनलाईन पाहता येणार; जाणुन घ्या 100 वर्षापूर्वी तुमची जमीन कोणाच्या नावावर होती! | Land Record

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने राज्यातील शेत जमिनीचे सर्व व्यवहार ऑनलाइन केलेले आहेत. यापूर्वी जमिनीचे रेकॉर्ड ऑफलाइन पद्धतीने तहसील कार्यालयामध्ये फाईलच्या स्वरूपात साठवून ठेवण्यात येत होते. परंतु जर ह्या फाईल नष्ट झाल्या किंवा काही अडचण आली तर ते रेकॉर्ड सापडणे कठीण जात होते. त्यामुळे आता राज्य शासनाने जमिनीचे सर्व Land Record ऑनलाईन केलेले असल्यामुळे शंभर वर्षांपूर्वीची सर्व माहिती आपल्याला ऑनलाइन चेक करता येते.

महाराष्ट्र शासनाने जमिनीच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी तसेच जमिनीची संबंधित सर्व व्यवहार शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने पाहता यावे याकरिता सर्व माहिती महाभुलेख व महाभूमीवर अपलोड केलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला आपल्या शेत जमिनीचे सर्व Land Record Maharashtra तसेच सातबारा उतारे व जमिनीची फेरफार व इतर सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध आहे.

 

आपल्याला जर एखादी जमीन विकत घ्यायची असेल तर आपण त्या जमिनीची सर्व माहिती आधीच मिळवली पाहिजे. त्या जमिनीचे पूर्वीचे फेरफार तसेच तुम्ही ज्या व्यक्तीकडून जमीन घेत आहात त्यापूर्वी ती जमीन कोणाकडे होती हे सर्व माहिती मिळवून नंतर जमीन खरेदी करायला पाहिजे. पूर्वीप्रमाणे आता जमिनीचे Land Record Online पाहण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये अर्ज करण्याची आवश्यकता नसून शासनाने सर्व जमिनीचे रेकॉर्ड ऑनलाईन पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे..

 

तुमच्या जमिनीचे जुने रेकॉर्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

मित्रांनो देशात डिजिटल अभियान राबविण्यात आलेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल अभियानाला सुरुवात केली होती, तेव्हापासून शासन सर्व गोष्टी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे यामध्ये भूमी अभिलेखाचाही समावेश करण्यात आलेला असून जमिनीशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ulpin प्रत्येक जमिनीला देण्यात आलेला आहे.

 

महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाने जमिनीशी संबंधित सर्व रेकॉर्ड ऑनलाईन पाहण्यासाठी अधिकृत महाभुलेख पोर्टल लॉन्च केलेले आहे. या पोर्टल वर आपण शेत जमिनीच्या सर्व नोंदी पाहू शकतो, तसेच सर्व माहिती एकाच पोर्टल वरून मिळवू शकतो.

तुमच्या जमिनीचे जुने रेकॉर्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वरील लिंक वरून तुम्ही तुमच्या शेत जमिनीचे सर्व शंभर वर्षांपर्यंतचे जुने रेकॉर्ड पाहू शकतात. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर हे रेकॉर्ड उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!