कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या आज नवीन याद्या जाहीर झाल्या; नवीन कर्जमाफीच्या गावानुसार यादीत नाव पहा | Crop Loan New List Maharashtra

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा व शेतकरी कर्जमुक्त व्हावा, शेतकऱ्यांची चांगली दिवस यावे या दृष्टीने राज्य सरकारने जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नावे कर्जमाफी योजनेच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे कर्जमाफी योजनेच्या याद्या अनेक दिवसांपासून टप्प्याटप्प्याने प्रकाशित करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी योजनेच्या पात्र नवीन Crop Loan New List नुकत्याच जाहीर केलेले आहे. या याद्या कशा पाहायच्या या संदर्भात विस्तृत माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

शेतकरी मित्रांनो आतापर्यंत कर्जमाफी योजनेअंतर्गत हजारो शेतकऱ्यांनी लाभ मिळवला असून उर्वरित जे पात्र शेतकरी आहेत, परंतु अजून पर्यंत लाभापासून वंचित आहेत. अशा शेतकऱ्यांना Crop Loan List मध्ये समाविष्ट करून 50000 अनुदानाची रक्कम वितरित करण्यासाठी शासनाने वेगळा निधी जाहीर केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महाआयटी पोर्टल मार्फत कर्जमाफी योजनेच्या याद्या योजनेचे अधिकृत पोर्टलवर प्रकाशित करण्यात येत आहेत.

 

त्यामुळे नवनवीन याद्या येत असून अनेक गावातील नवीन शेतकऱ्यांचा समावेश Crop Loan Yadi मध्ये होत आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा प्राप्त होत आहे. शेतकरी मित्रांनो नुकताच महाराष्ट्र शासनाने ही कर्जमाफी योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी नवीन निधी सुद्धा जाहीर केलेला आहे. त्यामुळे अशी बरेच शेतकरी आहे ज्यांच्या खात्यात अजून पर्यंत कर्जमाफी योजनेचे पन्नास हजार आलेले नाहीत. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना सुद्धा दिल्याचा मिळाला असून लवकरच त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होत आहे.

 

कर्जमाफी योजनेच्या आज जाहीर झालेल्या नवीन याद्या येथे पहा

 

महाराष्ट्र शासनाच्या मार्फत नवीन कर्ज माफी योजनेची यादी जाहीर करण्यात येणार असून राज्यातील 33000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. मित्रांना आतापर्यंत प्रकाशित झालेल्या कर्जमाफी योजनेचे याद्या मध्ये आपल्याला जिल्हा बँकेच्या मार्फत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा समावेश दिसून आलेला आहे. राज्यातील अनेक शेतकरी ज्यांनी खाजगी तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेतलेले आहे. परंतु त्यांची नाव यादीमध्ये समाविष्ट नाही. अशा शेतकऱ्यांच्या सुद्धा याद्या प्रकाशित होण्यास सुरुवात झालेली असून लवकरच उर्वरित सर्व शेतकऱ्यांची यादी प्रकाशित होणार आहे.

 

कर्जमाफी योजना pdf यादी येथे पहा

 

कर्जमाफी योजनेच्या नवीन याद्या कशा पाहायच्या? Karj Mafi List

मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेच्या नवीन याद्या तुम्हाला योजनेचे अधिकृत पोर्टल वरून पाहता येणार आहे. मित्रांनो तुम्ही कॉमन सर्विस सेंटरवर जाऊन देखील या याद्या मिळवू शकतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही नॅशनल बँकेकडून किंवा प्रायव्हेट बँकेकडून कर्ज घेतलेले असेल तर या बँकांमध्ये देखील तुमच्या याद्या प्रकाशित होणार आहे.

यवतमाळ जिल्ह्याची नवीन यादी येथे पहा

 

उर्वरित सर्व जिल्ह्यांच्या नवीन याद्या येथे पहा

 

वरील लिंक वरून तुम्ही कर्जमाफी योजनेच्या याद्या पाहू शकतात. उर्वरित जिल्ह्याच्या सर्व नवीन karj mafi list महाराष्ट्र शासनाच्या मार्फत कर्जमुक्तीच्या पोर्टलवर लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहेत.

 

ज्या शेतकऱ्यांची नाव नवीन यादी मध्ये आलेले आहे त्यांना 50000 प्रोत्साहन रक्कम त्यांच्या खात्यात मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण प्रक्रिया करून घ्यायची आहे. मित्रांनो जे शेतकरी आधार प्रमाणीकरण करणार आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन रकमेचा लाभ मिळणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!