नियमित कर्ज माफी योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या गावानुसार नवीन यादी जाहीर; लगेच यादीत नाव पहा | Crop Loan List Maharashtra

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली असून अजूनही अनेक शेतकरी असे आहेत, जे कर्ज माफी योजनेअंतर्गत कर्ज माफ होण्यास पात्र आहेत, परंतु त्यांचे कोणत्याच यादीमध्ये नाव आलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी योजनेची गावानुसार Crop Loan List जाहीर केलेली आहे. या कर्जमाफी योजनेच्या यादीत शेतकऱ्यांनी त्यांची नाव चेक करायचे आहे.

मित्रांनो आतापर्यंत जाहीर झालेल्या कर्जमाफी योजनेच्या सर्व याद्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आलेले होते, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु कर्जमाफी योजनेअंतर्गत अजूनही बरेच शेतकरी पात्र ठरणार आहेत, परंतु आतापर्यंत प्रकाशित झालेल्या कोणत्याच Crop Loan List Maharashtra मध्ये त्यांचे नाव न आल्यामुळे ते अजूनही नवीन यादीच्या प्रतीक्षेत होते. अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही जिल्ह्याची नवीन यादी अपडेट केलेली आहे.

या जिल्ह्याची आज नवीन अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर; लगेच यादी पहा व तुमचे नाव चेक करा

मित्रांनो दरवर्षी शेतकऱ्यावर निसर्गाचा कोप पाहायला मिळत आहे. प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सरकारी बँका तसेच खाजगी बँकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलेले होते. परंतु शेतकऱ्याला निसर्ग साथ देत नसल्यामुळे पुरेसे पीक न झाल्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या कमकुवत झालेला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कर्ज परतफेड केलेली नव्हती, म्हणून महाराष्ट्र शासनाने ही कर्जमाफी जाहीर केलेली आहे. त्यामुळे कर्जमाफी Crop Loan List Maharashtra 2023 अंतर्गत कर्जदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.

सर्व जिल्ह्यांच्या नियमित कर्ज माफी योजनेच्या नवीन याद्या येथे पहा

राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे नवीन Crop Loan List प्रकाशित झालेल्या असून उर्वरित शेतकऱ्यांच्या लवकरच याद्या प्रकाशित करण्यात येणार आहेत. कर्जमाफी योजनेच्या नवीन यादी पाहण्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

पुणे जिल्हा यादी पहा

उर्वरित सर्व जिल्ह्यांच्या नवीन याद्या येथे पहा

उर्वरित जिल्ह्यांच्या नवीन याद्या प्रकाशित झाल्यानंतर तुम्हाला नवीन पोस्ट च्या माध्यमातून कळविण्यात येईल. किंवा तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन याद्या प्रकाशित झाल्या का ते चेक करू शकतात.

Leave a Comment

error: Content is protected !!