आजचे कापूस बाजारभाव; कापुस बाजार भाव दिनांक 1 फेब्रुवारी 2023 | Cotton Rate of 01 February 2023

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण राज्यातील विविध बाजार समितीमधील कापूस या पिकाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कापसाची झालेली एकूण आवक तसेच कापसाचा मिळालेला कमीत कमी व जास्तीत जास्त दर तसेच कापसाचा आजचा सर्वसाधारण दर आपण पाहणार आहोत.

 

मित्रांनो खरीप हंगामातील सर्वात जास्त पिकवण्यात येणारी महाराष्ट्र राज्यातील पीक म्हणजे कापूस होय. राज्यात अनेक शेतकरी बांधव पांढरे सोने म्हणजेच कापूस पिकवतात. राज्यातील अनेक शेतकरी बांधवांनी अजून पर्यंत कापूस विकलेल्या नसून अनेक शेतकरी बांधवांना कापसाचे भाव वाढण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे आपण आजचे पोस्टमध्ये शेतकऱ्यांकरिता महत्त्वपूर्ण असलेले आजचे कापुस बाजार भाव जाणून घेणार आहोत.

 

कापूस बाजार भाव दि. 01/02/2023:

आजचे कापूस बाजारभाव; कापुस बाजार भाव दिनांक 1 फेब्रुवारी 2023 | Cotton Rate of 01 February 2023

 

मित्रांनो अशा प्रकारे आज महाराष्ट्र राज्यातील विविध बाजार समितीमध्ये कापसाला बाजार भाव मिळालेला आहे. वरील प्रमाणे आज महाराष्ट्र राज्यात विविध बाजार समितीमध्ये कापसाचा कमीत कमी दर हा 7000 तर जास्तीत जास्त 8170 होता.

हे नक्की वाचा: या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पिक विमा येणार; आत्ताच नाव चेक करा.

 

दररोजचे राज्यातील अनेक शेती पिकांचे बाजार भाव व्हाट्सअप वर मिळण्याकरिता आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. अशाच प्रकारच्या बाजार भाव विषयक माहिती करिता या वेबसाईटवर दररोज नियमितपणे भेट देत राहा. तसेच हे बाजारभाव सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा.

1 thought on “आजचे कापूस बाजारभाव; कापुस बाजार भाव दिनांक 1 फेब्रुवारी 2023 | Cotton Rate of 01 February 2023”

Leave a Comment

error: Content is protected !!