अखेर या जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी झाली जाहीर; लगेच यादी चेक करून आपले नाव पहा | Ativrushti Nuksan Bharpai Yadi

मित्रांनो महाराष्ट्र शासनाने राज्यात झालेल्या जून ते ऑक्टोबर या महिन्यातील मोठ्या प्रमाणातील अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी निधी जाहीर केला होता. व तसेच राज्यातील प्रत्येक नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे वितरित करण्यात आलेले आहेत. परंतु शासनाकडे तसेच शेतकऱ्यांकडे कोणत्या शेतकऱ्याला किती रुपये नुकसान भरपाई मिळालेली आहे, हा डाटा उपलब्ध नसतो. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय नुकसान भरपाई वितरित केल्याच्या सर्व जिल्ह्यांच्या Ativrushti Nuksan Bharpai List प्रकाशित करण्यासंदर्भात उल्लेख केलेला आहे. त्यामुळे आता नुकसान भरपाई वितरित केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यास सुरुवात झालेली आहे.

मित्रांनो जून 2022 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत राज्यात झालेल्या मोठ्या प्रमाणातील अतिवृष्टीमुळे संपूर्ण राज्य संकटात सापडले होते. अनेक व्यक्तींची घरे पडली तर अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. अनेक रस्ते तसेच पुल वाहून गेले होते. त्यामुळे अतिवृष्टीचा फटका बसलेल्या सर्वच व्यक्तींना दिलासा देण्यासाठी शासनाने नुकसान भरपाई निधी जाहीर केला होता. या अतिवृष्टी भरपाई चे पैसे सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. परंतु कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळाले हे आपल्याला Ativrushti Nuksan Bharpai Yadi Maharashtra आल्यानंतर समजेल. म्हणून आता अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी प्रकाशित होत आहेत.

हे नक्की वाचा:अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या घरपडझडीच्या नुकसानीकरिता 10 कोटी निधी वितरित; नवीन शासन निर्णय जाहीर, फक्त यांनाच मिळेल लाभ

या जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर Ativrushti Nuksan Bharpai Yadi Declared

मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 ची उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेल्या पैशांची संपूर्ण यादी प्रकाशित झालेली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळालेले आहेत, याची संपूर्ण माहिती आता तुम्हाला माहिती होणार आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या Nuksan Bharpai Yadi आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली आहे.

 

उस्मानाबाद धाराशिव यादी येथे पहा

 

उर्वरित जिल्ह्यांच्या याद्या केव्हा येणार?

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्याला अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या याद्या प्रकाशित करावे लागत असतात. परंतु सध्या काहीच जिल्ह्यांच्या याद्या प्रकाशित झालेल्या आहेत. उर्वरित जिल्ह्यांच्या याद्या काही दिवसांमध्ये अपलोड केल्या जाऊ शकतात. त्यामुळे नवीन तुमच्या जिल्ह्याची यादी तुम्हाला पहायची असेल तर वाट पाहावी लागेल.

नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी व खुशखबर; 1000 कोटी निधी वितरित, शासन निर्णय जाहीर

तुमच्या जिल्ह्याचे Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra List तुम्ही उपलब्ध झाली का ते तुमच्या जिल्ह्याचे अधिकृत वेबसाईटवरून चेक करू शकतात. त्याकरिता गुगलवर तुमच्या जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट टाईप करून त्यावर तुम्ही तुमच्या जिल्ह्याची यादी पहावी.

Leave a Comment

error: Content is protected !!