या जिल्ह्याची आज नवीन अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर; लगेच यादी पहा व तुमचे नाव चेक करा | Ativrushti Nuksan Bharpai List

शेतकरी मित्रांनो राज्यात झालेल्या सन 2022 मधील जून ते ऑक्टोबर या महिन्यातील मोठ्या प्रमाणातील अतिवृष्टीचा राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता. त्यामुळे शासनाने शेतकरी बांधवांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई करिता निधी वितरित केला होता. आता जवळपास तो निधी सर्वच जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा देखील झालेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या Ativrushti Nuksan Bharpai च्या याद्या प्रकाशित होण्यास सुरुवात झालेली आहे. आज एका नवीन जिल्ह्याची Ativrushti Nuksan Bharpai Yadi जाहीर झालेली आहे, या संदर्भात माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

मित्रांनो गेले चार वर्षे आपला महाराष्ट्र व आपल्या महाराष्ट्रातील बळीराजा म्हणजेच शेतकरी हा अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेला आहे. दरवर्षी शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास, अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला जातो. यावर अनेक वेळा अतिवृष्टी तसेच सततचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शासनाच्या मार्फत शेतकऱ्यांना थोडीफार मदत वितरित करण्यात येत असते.

 

महाराष्ट्र शासनाने यावर्षी शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट रकमेने अतिवृष्टी Nuksan Bharpai चे वाटप केलेले आहे. सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या नुकसान भरपाई चे वाटप पूर्ण करण्यात आलेली असून महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसान भरपाई च्या याद्या या शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायच्या लागतात. Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra List जिल्हा प्रशासनाच्या मार्फत जिल्ह्याच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येत असतात. त्यामुळे आता जिल्ह्याच्या वेबसाईटवर त्या जिल्ह्यातील नुकसान भरपाईच्या याद्या प्रकाशित होण्यास सुरुवात झालेली आहे.

 

नांदेड नुकसान भरपाई यादी जाहीर:

मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे हे आता कोणत्या शेतकऱ्यांना किती मिळालेले आहे, हे आपल्याला यादीच्या माध्यमातून कळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्फत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेले अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे सर्वच शेतकऱ्यांना मिळालेल्या असून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसान भरपाई च्या याद्या जाहीर झालेल्या आहेत.

पी एम किसान योजनेचे 2000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाले का? ते असे चेक करा ऑनलाईन

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी कशी पाहायची?

मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई च्या याद्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्ह्याचे अधिकृत वेबसाईटवर मिळणार आहे. त्याकरिता तुम्हाला गुगलवर तुमच्या जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट टाईप करून सर्च करून ती ओपन करावी लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची यादी मिळेल. आमच्याकडे उपयुक्त झालेल्या याद्या तुम्हाला वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येईल.

 

नांदेड जिल्हा अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी येथे पहा

 

मित्रांनो वरील लिंक करून तुम्ही नांदेड जिल्ह्यात संपूर्ण शेतकऱ्यांची अतिवृष्टी नुकसान भरपाई ची यादी पाहू शकतात. येणाऱ्या पुढील काळामध्ये सर्व जिल्ह्यांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या या प्रकाशित करण्यात येणार आहे.

हे नक्की वाचा:100 शेळ्या व 10 बोकुड खरेदी करिता नवीन अर्ज सुरू; 50 लाखापर्यंतचा अनुदान

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी संदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. विविध योजनांच्या माहितीकरिता या वेबसाईटवर नियमितपणे भेट देत रहा.

Leave a Comment

error: Content is protected !!