मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे संपूर्णतः नुकसान झालेले होते. त्यामुळे राज्य शासनाने अतिवृष्टी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केलेली होती. मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर केल्यानंतर शासनाने वेळोवेळी शासन निर्णय काढून निधी सुद्धा वितरित केला होता. अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे जमा झालेले आहे. त्यामुळे अतिवृष्टी nuksan bharpai yadi आता प्रकाशित होण्यास सुरुवात झालेली आहे. आजचे पोस्टमध्ये आपण Ativrushti Nuksan Bharpai List प्रकाशित झालेल्या आहेत, त्या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.
अतिवृष्टी नुकसान भरपाई अंतर्गत किती रुपये मिळाले?
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे पैसे वितरित करण्याकरिता घोषणा केलेली होती त्यावेळेस च्या निकषाच्या दुप्पट रक्कम शेतकऱ्यांना वितरित केल्याचे सांगण्यात आलेले होते. जिरायत क्षेत्रासाठी 13600 रू हेक्टरी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेले आहेत, तर इतर बागायत क्षेत्रासाठी 27000 रू प्रति हेक्टरी वितरित करण्यात आलेले आहे. तर बहुवार्षिक क्षेत्रासाठी 36000 रू प्रती हेक्टर या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना वितरित केलेले आहे.
अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी कशी पहायची? How to view Ativrushti Nuksan Bharpai Beneficiary List?
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने वितरित करण्यात आलेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई च्या याद्या प्रकाशित झालेल्या असून जर तुम्हाला ही अतिवृष्टी नुकसान भरपाई ची यादी पाहायची असेल तर तुमच्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ती यादी मिळवावी लागेल. प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटवर अतिवृष्टी नुकसान भरपाई च्या याद्या उपलब्ध करून देण्यात येत असतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई ची यादी पाहिजे असेल तर तुमच्या जिल्ह्याचे अधिकृत वेबसाईटवर जाऊन ती Ativrushti Nuksan Bharpai List तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावे लागेल.
मित्रांनो आपल्याकडे वरील दोन जिल्ह्यांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई च्या याद्या असून वरील लिंक वरून ते तुम्ही पाहू शकतात. तसेच तुमच्या मोबाईल मध्ये देखील सेव करू शकतात.
उर्वरित जिल्ह्यांच्या तसेच तालुक्यांचे नवीन याद्या प्रकाशित झाल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवरून कळविण्यात येईल.