अतिक्रमण केलेली जमीन परत कशी मिळवायची? फक्त एक अर्ज करून अतिक्रमण केलेली जमीन परत मिळवता येते; कायद्यानुसार जमीन परत मिळवा | Atikrman Jamin

मित्रांनो शेतकरी म्हणून जीवन जगत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. खासकरून शेतकऱ्याला शेताशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यामध्ये प्रामुख्याने शेत जमिनीच्या बांध कोरणे किंवा जमिनीवर ताबा करणे अशा प्रकारच्या अनेक अडचणींचा सामोरा शेतकऱ्यांना करावा लागतो. परंतु मित्रांनो कायद्यानुसार जर तुमच्या जमिनीवर कुणी अतिक्रमण केलेले असेल किंवा तुमची जमीन दुसरा कोणताही व्यक्ती वाहत असेल तर ती जमीन आपल्याला परत मिळवता येते. आजच्या या लेखात आपण Atikrman Jamin कशी परत मिळवायची या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आपला भारत देश हा कायद्यानुसार संविधानावर चालणारा देश आहे. या देशात कायद्याने सर्वांना त्याच्यावर अन्याय झाल्यास दाद मागण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे जर तुमची जमीन कोणी हडपली असेल किंवा त्या जमिनीवर कोणी अतिक्रमण केलेले असेल तर कायद्यानुसार आपल्याला ती जमीन परत मिळवता येते, म्हणजेच त्या जमिनीवरील अतिक्रमण हटवता येते. मित्रांनो आपल्याला संपूर्ण जीवनात अनेक वेळा अतिक्रमणाच्या घटना पाहायला मिळतात.

अनेक वेळा कायद्याचे ज्ञान नसलेल्या गरीब व्यक्तींवर अन्याय करण्यात येतो. परंतु हे व्यक्ती कधीही आपला स्वतःचा आवाज उठवत नाही, तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची कायदेशीर बाब माहीत नसल्यामुळे अतिक्रमण केलेली जमीन परत मिळवता येत नाही. परंतु मित्रांनो आपण कायदेशीर रित्या अतिक्रमण केलेली जमीन परत मिळवू शकतो. देशातील संविधानाने तो आपल्याला अधिकार दिलेला आहे.

अतिक्रमण हटवण्याचा अर्ज येथे पहा

मित्रांनो बऱ्याच वेळेस आपण आपली जमीन दुसऱ्या व्यक्तीला कसण्यासाठी देत असतो. आपली जमीन आपण भाड्याने देत असतो किंवा आपला प्लॉट आपण तात्पुरत्या काळासाठी इतरांना देत असतो. परंतु बऱ्याच वेळेस आपले दुर्लक्ष झाले असते जमिनीवर काही लोक अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेस जर तुमच्या जमिनीवर अतिक्रमण झालेले असेल तर आपल्याला अतिक्रमित जागा सोडवण्यासाठी व ती जागा आपल्या ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर रित्या अर्ज करता येतो.

 

अतिक्रमण केलेली जमीन कशा पद्धतीने मिळवता येईल परत? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

मित्रांनो बऱ्याच वेळेस आपण आपली शेत जमीन किंवा आपला प्लॉट इतर व्यक्तींना देत असतो. परंतु दरवेळेस ती जमीन किंवा इतर प्रत्येक वेगवेगळ्या व्यक्तींना दिल्यापेक्षा आपण एकाच व्यक्तीला ती जमीन भाड्याने किंवा मग त्याने देत असतो. परंतु त्या व्यक्तीने आपली जमीन पाच ते सहा वर्ष वाहल्यानंतर म्हणजेच कसल्या नंतर किंवा त्याच्याकडे आपली जमीन पाच वर्षे असल्यानंतर तो एक प्रकारे त्या जमिनीवर हक्क दाखवून त्याचीच असल्याचे भासवत असतो. परिणामी जमिनीचा मालक कमजोर असल्यास समोरील व्यक्ती त्याच्यावर दाब दबाव आणून किंवा मनगटाचा जोर दाखवून ती जमीन हडपण्याचा प्रयत्न करतो. व त्या जमिनीवर कायमस्वरूपी अतिक्रमण करतो.

अतिक्रमण केलेली जमीन येथे क्लिक करून लगेच परत मिळवा

परंतु जर तुमच्या सोबत असे झालेले असेल तर तुम्ही कायदेशीर रित्या अर्ज करून तुमच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवू शकतात. त्याकरिता करावयाच्या अर्जाची लिंक आम्ही तुम्हाला वरील उपलब्ध करून दिलेली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!