शेळी, मेंढी व गाय पालन तसेच कुक्कुटपालन करिता लाभ मिळवण्यासाठी कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन | Ah mahabms Scheme

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत महत्त्वपूर्ण अशी गाय व म्हैस पालन तसेच शेळी व मेंढी पालन आणि कुक्कुट पालन योजना ही राबविण्यात आलेली होती. या नावीन्यपूर्ण योजना अंतर्गत राज्यातील अनेक शेतकरी बांधवांनी तसेच पशुपालकांनी पशुपालनाचे गट मिळवण्यासाठी अर्ज केला होता. अशा शेतकरी बांधवांना आता नाविन्यपूर्ण योजनेच्या पोर्टल वर जाऊन त्यांचे कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण Ah mahabms Scheme Maharashtra अंतर्गत माहिती जाणून घेत आहोत.

 

मित्रांनो राज्यामध्ये नाविन्यपूर्ण योजना या घटकांतर्गत अनेक प्रकारच्या पशुपालनाच्या गट वाटप करणाऱ्या योजना राबविण्यात आलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने

1. शेळी व मेंढी पालन गट वाटप योजना

2. कुक्कुटपालन गट वाटप योजना

3. गाय व म्हैस यांचे गट वाटप योजना

4. 1000 मांसल कुकुट पक्षांचे वितरण

 

या navinya purna yojana राबविण्यात आलेल्या होत्या. या ah mahabms yojna maharashtra अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगला लक्षांक देण्यात आलेला असून त्यानुसार लाभार्थीची निवड करून त्यांना अनुदान देण्यात येणार आहे.

शेळी व मेंढी, गाय व म्हैस तसेच कुकूटपालन करिता 50 लाख रुपये अनुदान नवीन अर्ज सुरू; राष्ट्रीय पशुधन अभियान 2023 सुरू

त्यामुळे शेतकरी बांधवांनी तसेच पशुपालकांनी नाविन्यपूर्ण योजनेच्या वरीलपैकी कोणत्याही योजना अंतर्गत अर्ज केलेला आहेत त्यांना लवकरच ऑनलाईन पोर्टल वर जाऊन त्यांची कागदपत्रे अपलोड करायची आहे.

 

नाविन्यपूर्ण योजना कागदपत्रे अपलोड कशी करायची? How to upload documents under ah mahabms yojna

शेतकरी मित्रांनो नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन संबंधित अर्जदारांना त्यांची कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

 

येथे क्लिक करून लगेच कागदपत्रे अपलोड करा

 

शेळी व मेंढी पालन तसेच कुक्कुटपालन योजने करिता अर्ज कसा करायचा?

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने तसेच केंद्र शासनाच्या वतीने वेळोवेळी राज्यातील तसेच देशातील पशुपालकांकरिता अनेक प्रकारचे योजना राबविण्यात येत आहेत. त्यापैकी पशुसंवर्धन विभागाच्या कोणत्याही योजना अंतर्गत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. ज्यावेळेस या ah mahabms yojna अंतर्गत ऑनलाईन अर्ज सुरू होत असतात त्यावेळेस तुम्हाला त्या संबंधित पोर्टलवर जाऊन तुमचा अर्ज सादर करायचा असतो.

 

येथे क्लिक करून आत्ताच ऑनलाईन अर्ज सादर करा.

 

मित्रांनो अशा प्रकारे आपण शेळी व मेंढी पालन तसेच गाय व म्हैस पालन व कुक्कुटपालन योजना संदर्भात एक छोटीशी अपडेट जाणून घेतलेली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना संदर्भात माहिती करिता या वेबसाईटवर नियमितपणे भेट देत रहा. ही माहिती महत्त्वाची असेल तर तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!