मित्रांनो 50000 अनुदान योजना अंतर्गत महाराष्ट्र शासनाने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करून अशा कर्जदारांना 50000 प्रोत्साहन रक्कम वितरित करण्याचे ठरविले होते. त्याच अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्ह्यातील पन्नास हजार अनुदान योजनेच्या यादीमध्ये पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या यादी जाहीर केल्या होत्या. परंतु राज्यातील अनेक जिल्ह्यातील अजूनही बरेच शेतकरी नियमित कर्ज परतफेड करत असून सुद्धा त्यांचे कोणत्या यादीमध्ये नाव आलेले नाही. त्यामुळे हे शेतकरी पन्नास हजार प्रोत्साहन रकमेच्या नवीन 50000 Anudan List Maharashtra मध्ये नाव येण्याची वाट पाहत आहेत. या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांची नवीन यादी नुकतीच जाहीर झालेली आहे.
वाशिम जिल्ह्यातील काही तालुके आणि गावांची नवीन यादी नुकतीच कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर जाहीर झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राहिलेल्या उर्वरित सर्व शेतकऱ्यांची नवीन 50000 Anudan Yadi प्रकाशित झालेली आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची गावानुसार ही नवीन यादी जाहीर झालेली असून अनेक नवीन व्यक्तींची नावे या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे.
50000 अनुदान योजना यादी:
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत या 50000 अनुदान योजनेच्या तीन याद्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. परंतु काही जिल्ह्यांच्या तीन याद्या अजूनही प्रकाशित झालेल्या नाहीत. काही जिल्ह्यांची पहिली यादी लागलेली आहे परंतु दुसरी यादी न लागता, थेट तिसरी यादी लागलेली आहे. आणि तिसऱ्या यादीमध्ये खूप कमी लोकांचा समावेश या 50 हजार अनुदान योजनेच्या यादीत केलेला आहे.
रेशन कार्ड संदर्भात महत्वाचं अपडेट; यांचे रेशन कार्ड होणार बंद, जाणून घ्या कारण
अजूनही शेतकऱ्यांना नवीन यादीची प्रतीक्षा! :-
शेतकरी बांधवांनो आतापर्यंत प्रकाशित झालेल्या 50000 Anudan Yojana च्या यादीमध्ये जास्तीत जास्त जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. परंतु राज्यातील असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी सरकारी किंवा प्रायव्हेट बँकांकडून पीक कर्ज घेतलेले आहेत, परंतु 50000 अनुदान योजनेच्या कोणत्याही यादीमध्ये त्यांचे नाव आलेले नाही. अशा शेतकऱ्यांची संख्या राज्यात खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे हे शेतकरी अजूनही नवीन पन्नास हजार योजनेची यादी येण्याची वाट पाहत आहेत.
लवकरच शासनाच्या मार्फत पन्नास हजार अनुदान योजनेची चौथी यादी आणि अपात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रकाशित करण्यात येणार आहे.
या शेतकऱ्यांची नवीन यादी जाहीर 50000 Anudan Yojana New List
मित्रांनो खालील तालुके आणि जिल्ह्यांची 50000 अनुदान योजनेची यादी अजून पर्यंत प्रकाशित झालेली नव्हती. त्यामुळे खाली दिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नवीन यादी नुकतीच प्रकाशित झालेली असून अनेक नवीन शेतकऱ्यांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. खाली दिलेल्या लिंक करून तुम्ही त्या जिल्ह्याची सविस्तर यादी पाहू शकतात. जर तुम्ही या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर या Niyamit Karjmafi Yadi मध्ये तुम्ही तुमचे नाव चेक करावे.
खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही त्या जिल्ह्याची तसेच त्या गावाची किंवा त्या तालुक्याची यादी पाहू शकतात.
मित्रांनो वरील लिंक वरून तुम्ही पन्नास हजार अनुदान योजनेची ही नवीन यादी पाहू शकतात. तसेच तुमच्या मोबाईल मध्ये देखील सेव करून ठेवू शकतात.