50000 अनुदान योजनेच्या यादीत आपले नाव आले का, ते असे चेक करा | 50000 Anudan List Check

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राज्यात कर्जमाफी करण्यात आलेली होती. कर्जमाफी योजना महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची माफी करण्यात आलेली आहे. परंतु कर्ज माफी योजनेमध्ये जे शेतकरी दरवर्षी त्यांच्या कर्जाची परतफेड करत आलेले होते अशा शेतकऱ्यांची कर्ज न माफ करता त्यांना 50000 अनुदान शासनाने जाहीर केले होते. त्यामुळे शासनाच्या मार्फत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या 50000 Anudan List या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत.

 

50000 अनुदान योजनेच्या आतापर्यंत तीन याद्या प्रकाशित झालेल्या असून अनेक गावातील अनेक जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचा समावेश या यादी अंतर्गत करून त्यांना शासन 50000 अनुदान वितरित करीत आहे. मित्रांनो शासनाच्या मार्फत जाहीर करण्यात आलेल्या नियमित कर्ज माफी योजनेच्या 50000 Anudan Yadi मध्ये ज्या शेतकऱ्यांनी 2017 ते 20 या कालावधी दरम्यान किमान दोन वर्षे नियमितपणे पीक कर्जाची परतफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या समावेश करण्यात आलेला आहे.

 

ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका तसेच जिल्हा बँका तसेच खाजगी बँका यांच्याकडून कर्ज घेतलेले होते अशा शेतकऱ्यांची कर्ज शासनाच्या मार्फत माफ करण्यात आलेली असून या बँकांकडून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते परंतु ते दरवर्षी परतफेड करत होते. अशा शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून शासनाने 50000 अनुदान योजना जाहीर केली होती. 50000 अनुदान योजनेच्या सर्व गावांची यादी जाहीर झालेल्या असून शेतकऱ्यांना त्या 50000 List Maharashtra पाहून प्रमाणीकरण करून घ्यायचे होते.

 

50,000 अनुदान योजनेची नवीन यादी येथे पहा

 

50000 अनुदान यादीत नाव कसे चेक करायचे?

शेतकरी बांधवांनो 50000 अनुदान योजनेच्या यादीत जर तुम्हाला तुमचे नाव चेक करायचे असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवरून ते चेक करू शकतात. परंतु जर तुम्हाला पन्नास हजार अनुदान योजनेची यादी पाहायची असेल तर तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन भेट द्यावी. योजनेच्या यादीत तुमचे नाव आले का ते तुम्ही सीएससी केंद्रावर जाऊन तुमचा आधार कार्ड नंबरच्या साह्याने चेक करू शकतात.

 

सर्व जिल्ह्यांच्या नुकत्याच नवीन जाहीर झालेल्या कर्जमाफी याद्या येथे पहा

 

50000 अनुदान योजनेच्या आतापर्यंत किती याद्या जाहीर?

महाराष्ट्र शासनाने जवळपास सर्वच गावांच्या तसेच तालुक्यांच्या व जिल्ह्यांच्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत तीन याद्या प्रकाशित केलेले आहे. या यादीमध्ये अनेक शेतकऱ्यांची नावे आलेली असून जे शेतकरी अजूनही या योजनेअंतर्गत पात्र असून बसलेले नाहीत अशा शेतकऱ्यांची पुढील चौथी यादी आता प्रकाशित होणार आहे. त्याचबरोबर जे शेतकरी अपात्र ठरतील त्यांची सुद्धा यादी प्रकाशित होईल.

 

यादीत नाव न आल्यास काय करायचे?

जर तुमचे अजूनही 50000 अनुदान योजनेच्या कोणत्याही यादीत नाव नसेल आलेले तर तुम्ही तुमच्या बँकेची भेट घेऊन त्यांना याबाबत विचारू शकतात तसेच पुढील यादीमध्ये तुमचे नाव येण्याची तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. लवकरच शासन नवीन यादी प्रकाशित करणार आहे. जर तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला त्या यादीत समाविष्ट करण्यात येईल.

Leave a Comment

error: Content is protected !!