वन विभाग भरती महाराष्ट्र 2023; परीक्षा नाही आत्ताच अर्ज करा | Van Vibhag Bharti 2023 Maharashtra

 

मित्रांनो वन विभाग भरती महाराष्ट्र अंतर्गत गडचिरोली या ठिकाणी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी या पदाच्या एका रिक्त जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 ची माहिती वनविभागाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे.  या Van vibhag bharti 2023 संदर्भात विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

वन विभाग भरती महाराष्ट्र 2023; परीक्षा नाही आत्ताच अर्ज करा | Van Vibhag Bharti 2023 Maharashtra
वन विभाग भरती महाराष्ट्र 2023; परीक्षा नाही आत्ताच अर्ज करा | Van Vibhag Bharti 2023 Maharashtra

 

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील वन विभागाच्या मार्फत राबविण्यात येत आहे. या महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 अंतर्गत उमेदवारांना परीक्षा देण्याची आवश्यकता नसून उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. या गडचिरोली वन विभाग भरती अंतर्गत इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अंतिम तारखेच्या आत अर्ज सादर करायचे आहेत.

गडचिरोली वन विभाग भरती 2023 अंतर्गत अटी व शर्ती तसेच पात्रता व उमेदवारांची निवड प्रक्रिया तसेच शैक्षणिक पात्रता व नोकरीचे ठिकाण व इतर सर्व माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

Maharashtra Forest Department is conducting the recruitment process for the post of Veterinary Officer. Candidates under Forest Department Recruitment Maharashtra 2023 have to submit application through offline mode. Further details are as follows.

 

वन विभाग भरती तपशील Forest Department Recruitment Details :-

  • एकूण रिक्त जागा: 01
  • पदाचे नाव: पशुवैद्यकीय अधिकारी
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2023
  • वेतन: 50,000
  • अर्ज प्रक्रिया: ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण: गडचिरोली(महाराष्ट्र)
  • वयोमर्यादा: 25 ते 35 वर्ष
  • अर्ज फी: 50 रू
  • अधिकृत संकेतस्थळ: येथे पहा
  • पीडीएफ जाहिरात: येथे पहा

 

 

महत्वाचं अपडेट: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोफत प्रशिक्षण आणि दरमहा 6 हजार रुपये स्कॉलरशिप अर्ज सुरू

 

वन विभाग भरती गडचिरोली अंतर्गत शैक्षणिक पात्रता:

1. उमेदवारांनी B.V.Sc मध्ये पदवी धारण केलेली असावी.
2. उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असायला हवे तसेच वनविभागामध्ये वरील पदाकरिता कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असावा.
3. उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असावे, तसेच मराठी भाषा बोलता व लिहिता यावी.

वन विभाग भरती 2023 महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे Required Documents For Van Vibhag Bharti Maharashtra :-

मित्रांनो गडचिरोली वन विभाग यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या Van vibhag bharti 2023 अंतर्गत उमेदवारांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. अर्जदाराचे आधार कार्ड
2. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वतःची सही
3. स्वतःचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
4. कास्ट सर्टिफिकेट
5. पदवी मार्कशीट
6. बायोडाटा
7. अनुभव प्रमाणपत्र

वन विभाग भरती महाराष्ट्र 2023; परीक्षा नाही आत्ताच अर्ज करा | Van Vibhag Bharti 2023 Maharashtra

भरती तसेच जॉब विषयक अपडेट what’s app वर मिळविण्यासाठी येथे what’s app ग्रुप जॉईन करा.

उमेदवारांची निवड कशी केली जाईल?

Maharashtra Van Vibhag Bharti 2023 अंतर्गत उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारे करण्यात येणार आहे. वन विभाग भरती 2023 गडचिरोली अंतर्गत उमेदवारांना कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. उमेदवारांनी निवड प्रक्रिया संदर्भात विस्तृत माहिती करिता अधिकृत नोटिफिकेशन वाचून घ्यावी.

वन विभाग भरती 2023 गडचिरोली अर्ज कसा करायचा? How to Apply for Forest Department Recruitment 2023 :-

गडचिरोली Van vibhag bharti 2023 अंतर्गत उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. खालील पत्त्यावर ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.

अर्ज स्विकारण्याचा पत्ता:

उपवनरक्षक, गडचिरोली वनविभाग, गडचिरोली, पोटेगाव रोड, तह गडचिरोली जिल्हा – गडचिरोली 442605

एसटी महामंडळ भरती 2023 सुरू; असा करा ऑनलाईन अर्ज 

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता सूचना:

1. अर्ज करण्यापूर्वी स्वतः जाहिरात वाचून घ्यावी, व खात्री झाल्यानंतरच अर्ज करावा.
2. अर्जामध्ये संपूर्ण माहिती प्रविष्ट करा अपूर्ण अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
3. अर्ज प्रक्रिया ऑफलाईन आहे त्यामुळे अंतिम तारखेच्या आत अर्ज पोहोचला पाहिजे या दृष्टीने अर्ज करा.
4. या भरती प्रक्रिया संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत जाहिरात वाचून घ्यावी.

Leave a Comment