कुसुम योजना सर्व जिल्ह्यांची पात्र व अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर; लगेच पहा | Kusum Yojana Maharashtra 2023 List

मित्रांनो केंद्र शासनाच्या वतीने राज्यांमध्ये पीएम कुसुम सोलर योजना ही राबविण्यात आलेली होती. या कुसुम योजना महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील अनेक शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतामध्ये सोलर पंप स्थापित करण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केले होते. त्यामुळे आता महाऊर्जा यांच्यामार्फत कुसुम योजना अंतर्गत अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांची पात्र kusum yojana list व अपात्र kusum yojana list जाहीर करण्यात आलेली आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण कुसुम सोलर योजना 2023 यादी (Kusum Yojana Maharashtra List) डाऊनलोड करण्याची प्रक्रिया जाणून घेणार आहोत.

 

शेतकरी मित्रांनो पीएम कुसुम योजना अंतर्गत सोलर पंप मिळवू इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांकरिता अत्यंत महत्त्वाची बातमी प्राप्त झालेली आहे. MEDA यांच्यामार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीएम कुसुम योजनेची यादी (pm kusum benificery list maharashtra)जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे की नाही तसेच तुम्ही केलेल्या अर्जाची स्थिती तुम्हाला ही kusum Yojana Maharashtra list मुळे जाणून घेता येणार आहे.

 

शेतकरी मित्रांनो सोलर पॅनल मिळण्याकरिता ज्या शेतकरी बांधवांनी अर्ज केलेला होता, त्याच शेतकऱ्यांची नावे या kusum yojana yadi मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. राज्यातील संपूर्ण 36 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली असून शेतकऱ्यांनी त्यांच्या पीएम कुसुम योजनेचे स्टेटस जाणून घ्यायचे असेल तर यादीत नाव चेक करावे.

 

अनेक शेतकरी बांधवांनी kusum yojana 2023 maharashtra list अंतर्गत अर्ज करताना काही चुका केलेले आहेत, त्यामुळे अशा शेतकऱ्यांची अर्ज हे प्रलंबित ठेवण्यात आलेले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये दुरुस्ती करायची आहे किंवा चुका झालेले आहेत अशा शेतकऱ्यांनी महाऊर्जेच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्या अर्जाची दुरुस्ती करून घ्यायची आहे. असे केल्यास तुम्हाला या kusum Yojana Maharashtra अंतर्गत येणाऱ्या पुढील यादीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ शकते.

बैलगाडी अनुदान योजना महाराष्ट्र; 2023 करिता 100 टक्के अनुदानावर अर्ज सुरू

कुसुम योजना महाराष्ट्र यादी जाहीर Kusum Yojana Maharashtra List Declaired

शेतकरी मित्रांनो Kusum Yojana 2023 महाराष्ट्राची सर्व जिल्ह्यांची यादी आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे तुम्हाला kusum yojana 2023 maharashtra list पाहण्याकरिता दुसरीकडे कुठेही जाण्याची आवश्यकता नसून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ही यादी पाहू शकतात. ही kusum list maharashtra पीडीएफ स्वरूपात आहेत. त्यामुळे ही यादी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये देखील डाऊनलोड करून सेव करू शकतात.

 

कुसुम योजना यादी कशी पाहायची? How to check Kusum Solar Pump Yojana List

शेतकरी मित्रांनो तुम्हाला ज्या जिल्ह्याची कुसुम योजनेची यादी पाहायची आहे. त्या जिल्ह्याच्या नावावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर गुगल ड्राईव्ह हा पर्याय निवडून ही यादी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये पाहायची आहे, तसेच pm kusum list maharashtra तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये देखील डाउनलोड करू शकतात.

औरंगाबाद

बीड

हिंगोली

जळगाव

जालना

कोल्हापूर

लातूर

नागपूर

नांदेड

नंदुरबार

नाशिक

उस्मानाबाद

परभणी

पुणे

रायगड

रत्नागिरी

सांगली

सातारा

सिंदुदुर्ग

सोलापूर

ठाणे

वर्धा

वाशिम

यवतमाळ

 

मित्रांनो वरील लिंक वरून तुम्ही पीएम कुसुम योजनेच्या तुमच्या जिल्ह्यांच्या याद्या पाहू शकता. कुसुम योजना महाराष्ट्र संदर्भातील ही एक छोटीशी अपडेट आपण या पोस्टमध्ये जाणून घेतलेली आहे. ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहिती करता वेळोवेळी या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment

error: Content is protected !!