शेतकरी मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण राज्यातील विविध बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळालेला बाजार भाव जाणून घेणार आहोत. राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध पिकांकरिता असलेला कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त दर काय होता ते आपण माहित करून घेणार आहोत. या पोस्टमध्ये आपण आजचे सर्व पिकांचे Bajar Bhav जाणून घेणार आहोत.
मित्रांनो राज्यातील विविध शेती पिकांचा बाजारभावाचा थोडक्यात अंदाज घ्यायचा झाल्यास सुरुवातीला सोयाबीनचे जेवढा दर होता, त्यापेक्षा कमी दरात सोयाबीन विकल्या जात आहे, तसेच मध्यंतरी दहा हजार रुपयापर्यंत गेलेला कापसाचा बाजार भाव हा आज 7500 ते 8500 या दरम्यान आहे. त्याचप्रमाणे तुरीचा भाव सध्या पूर्वीच्या भावापेक्षा थोड्या प्रमाणात चांगला आहे. Bajar Bhav Maharashtra खालील प्रमाणे आहेत.
बाजार भाव दि. 01 फेब्रुवारी 2023:
मित्रांनो राज्यात दिनांक 01 फेब्रुवारी 2023 रोजी अनेक शेती पिकांचे बाजारभाव हे खालील प्रमाणे होते.
बाजारभाव दि. 01 फेब्रुवारी 2023
🟩 सोयाबीन-4900 ते 5500
🟩 तूर (नवीन)- 6500 ते 7600
🟩 गहू -2400 ते 2690
🟩 चणा(नवीन) -4000 ते 4600
🟩 तीळ -13400 ते 13560
🟩 ज्वारी 2300 ते 2500
🟩 कापुस – 7700 ते 8200
🎯 *सर्व शेतकरी बांधवांना बाजार भाव शेअर करा*
🟠🟠🟠🟠🟠🟠
➖➖➖➖➖➖➖
📌🪀📢 दररोज बाजार भाव मिळविण्यासाठी आत्ताच What’s App ग्रुप व Teligram ग्रुप जॉईन करा. 👇
🔥 What’s App Group Link:👇
येथे व्हॉट्स अप ग्रुप जॉईन करा.
🔥 Telegram Group Link:👇
येथे टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
दररोज विविध शेती पिकांचे बाजारभाव मिळविण्यासाठी या वेबसाईटवर भेट देत रहा. सर्व शेतकरी बांधवांना बाजारभाव पाठवा