अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023; 675 कोटी वितरित यादी जाहीर | Ativrushti Nuksan Bharpai 2023 Maharashtra

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली होती. ही अतिवृष्टी राज्यात जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत झालेली होती. या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर प्रचंड नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांची पिक पूर्णतः उध्वस्त झाले होते. या Ativrushti Nuksan Bharpai चा फटका राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना बसला होता. त्यामुळे राज्यातील अतिवृष्टी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra वितरित करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेळोवेळी शासन निर्णय काढून मदत जाहीर केलेली आहे. त्याच अनुषंगाने अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे वितरित करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023 अंतर्गत दहा जिल्ह्यांकरिता नवीन निधी हा Ativrushti Nuksan Bharpai 2023 अंतर्गत शासन निर्णय काढून वितरित केलेला आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023; 675 कोटी वितरित यादी जाहीर | Ativrushti Nuksan Bharpai 2023 Maharashtra

 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेळोवेळी निधी वितरित करून सुद्धा राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजून पर्यंत एक रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत कधी मिळणार याच्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. आता एकूण 3600 कोटी रुपयांमध्ये उर्वरित सर्व शेतकऱ्यांना Ativrushti Nuksan Bharpai 2023 वितरित करण्यात येणार आहे.

मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023 अंतर्गत राज्यात जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांची अतिवृष्टीमुळे नुकसान झालेली होती. अश्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा नवीन निधी दहा जिल्ह्यांसाठी वितरित केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने या दहा जिल्ह्यातील जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे मिळवून देण्याकरिता नवीन शासन निर्णय काढून निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई किती मिळणार? Ativrushti Nuksan Bharpai

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023 ही शेतकऱ्यांना जिरायत क्षेत्रासाठी 13600 रू हेक्टरी इतर बागायत क्षेत्रासाठी 27000 रू तर बहुवार्षिक क्षेत्रासाठी 36000 रू प्रती या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023 चे पैसे वितरित होणार आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 अंतर्गत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 03 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे मिळणार आहे.

महत्वाचं अपडेट: नियमित कर्ज माफी 50,000 अनुदान दुसरी व तिसरी यादी येथे डाऊनलोड करा 

675 कोटी अतिवृष्टी नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यांना मिळणार? Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra List

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन शासन निर्णय काढून खालील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता 675 कोटी Ativrushti Nuksan Bharpai वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे. खालील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023 चे 675 कोटी वितरित होणार आहे.

1. सातारा – 17 कोटी रुपये
2. पुणे – 42 कोटी 82 लाख रुपये
3. सांगली – 42 कोटी 25 लाख रु
4. सोलापूर – 110 कोटी 56 लाख रु
5. कोल्हापूर – 03 कोटी 76 लाख रु
6. नाशिक – 89 कोटी 20 लाख रु
7. धुळे – 51 कोटी 04 लाख रु
8. नंदुरबार – 6 लाख 68 हजार रु
9. जळगाव – 27 कोटी 76 लाख रु
10. अहमदनगर – 290 कोटी 91 लाख रु

मित्रांनो अशा प्रकारे वरील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई चे 675 कोटी रुपये हे वितरित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने वरील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्याची नुकसान भरपाईची रक्कम यासंदर्भात अधिकृत GR हा प्रकाशित केलेला आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाईचा शासन निर्णय आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने वरील जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता नवीन 675 कोटी अतिवृष्टी नुकसान भरपाई रुपये वितरित करण्यास मान्यता दिल्यामुळे वरील जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई जिल्हा व पात्र शेतकऱ्यांची संख्या:-

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई 675 कोटी वितरणाच्या शासन निर्णय मध्ये दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता आपण जिल्हा निहाय किती शेतकऱ्यांना Ativrushti Nuksan Bharpai चे पैसे मिळणार आहे याची पूर्ण माहिती जाणून घेऊया.

1. सातारा – 52900 शेतकरी पात्र
2. पुणे – 24754 शेतकरी पात्र
3. सांगली – 65166 शेतकरी पात्र
4. सोलापूर – 5862 शेतकरी पात्र
5. कोल्हापूर – 03 कोटी 76 लाख रु
6. नाशिक – 98210 शेतकरी पात्र
7. धुळे – 57964 शेतकरी पात्र
8. नंदुरबार – 107 शेतकरी पात्र
9. जळगाव – 27370 शेतकरी पात्र
10. अहमदनगर – 254691 शेतकरी पात्र

मित्रांनो वरील प्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.

महत्वाचं अपडेट: अनेक शेतकरी योजनांचे ऑनलाईन अर्ज सुरू; आत्ताच अर्ज येथे करा 

अतिवृष्टी नुकसान भरपाई शासन निर्णय Ativrushti Nuksan Bharpai GR :-

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने वरील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जाहीर केलेला आहे. अधिकृत जीआर डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंक चा वापर करा.

Gr download link

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022-23 संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास कमेंट करून प्रश्न विचारू शकतात. ही माहिती महत्त्वपूर्ण असेल तर तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीकरिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment

error: Content is protected !!