26 जानेवारी 2023 माहिती मराठी; प्रजासत्ताक दिन माहिती व भाषण | 26 January 2023 Information Marathi

 

आपण दरवर्षी 26 जानेवारी या दिवशी आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत असतो. यावर्षीचा 26 जानेवारी 2023 हा आपल्या भारत देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. आपल्या देशाच्या दृष्टीने 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दोन दिवशी आपल्या भारत देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत, ज्यामुळे आपण या दिवसांना खूप जास्त महत्त्व देत आहोत. आजच्या या पोस्टमध्ये आपण 26 जानेवारी 2023 संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. तसेच हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो? तसेच या 26 january 2023 information in marathi संदर्भात विस्तृत माहिती या पोस्ट च्या माध्यमातून समजून घेऊया.

26 जानेवारी 2023 माहिती मराठी; प्रजासत्ताक दिन माहिती व भाषण | 26 January 2023 Information Marathi
26 जानेवारी 2023 माहिती मराठी; प्रजासत्ताक दिन माहिती व भाषण | 26 January 2023 Information Marathi 

 

मित्रांनो दरवर्षी आपण 26 जानेवारी हा दिवस मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करत असतो. हा दिवस साजरा करण्यामागे असलेले कारण जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. आज आपल्या देशाला प्रजासत्ताक बनून 74 वर्षे झालेले आहेत. आपल्या देशात संविधान आहे, संविधानानुसार आपल्या देशाचा कारभार चालतो. प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय दिन असून या दिवशी आपले संविधान लागू करण्यात आले होते. हा दिवस आपल्यासाठी खूप आनंदाचा उत्साहाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. Prajasattak Din 2023 संदर्भात माहिती आपण पाहत आहोत. आपण या लेखात 26 January 2023 Mahiti Marathi संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत.

 

26 जानेवारी ला आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो? Why do we celebrate 26 January 2023 Information Marathi?

मित्रांनो आपला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या देशाचा राज्यकारभार चालवण्याकरिता संविधान तसेच घटना हवी होती. त्यानंतर आपल्या देशाची संविधान व घटना बनवण्याचे काम चालू होते. संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले होते, व 26 January 1950 पासून ते संविधान अमलात आले होते. 26 january Information marathi तेव्हापासून 26 जानेवारी हा Prajasattak Din म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. मित्रांनो ज्या संविधानानुसार आपला भारत देश चालतो त्या संविधानाचा घटनेचा मसुदा हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केला होता. आणि 26 जानेवारी पासून तो लागू करण्यात आला होता. दरवर्षी आपण 26 जानेवारी या दिवसाचे महत्त्व कायम राहावे या दिवसामुळे आपल्या भारत देशात लोकशाहीची ओळख निर्माण झालेली आहे. तसेच हा दिवस लोकांच्या स्मरणात राहावा या दृष्टीने आपण दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहोत. 26 January information in Marathi

 

 

प्रजासत्ताक दिन माहिती Republic Day Information Marathi

आता आपण information of 26 January 2023 in Marathi जाणून घेऊया. मित्रांनो जरी आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालेले असले तरीसुद्धा खऱ्या अर्थाने 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अमलात आल्यामुळे आपल्या देशात प्रजेची सत्ता आलेली आहे. जगात असलेल्या सर्व देशांपैकी लिखित स्वरूपातील सर्वात मोठे संविधान हे आपल्या देशाचे आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिलेले आहेत. देशासाठी अनेक लोकांनी आपले जीवन समर्पित केले आहे. अनेक चळवळी, आंदोलने व धोरणे पुकारून या क्रांतिकारकांनी इंग्रजांना आपल्या देशातून हाकलून लावलेले आहेत. 26 January Information Marathi.

 

त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकांकरिता हा प्रजासत्ताक दिन महत्वपूर्ण असा दिवस आहे. या 26 January दिवसापासून आपल्या देशाचा कारभार लोकशाही पद्धतीने सुरळीतपणे सुरू आहे. आणि आत्ता या दिवसाला 74 वर्षे पूर्ण होत असून आपण 26 January 2023 साजरा करीत आहोत.

 

प्रजासत्ताक दिन 2023 कधी आहे? Prajasattak Din Date

प्रजासत्ताक दिन 2023 हा गुरुवार या दिवशी 26 जानेवारीला आहे.

26 जानेवारी 2023 कितवा प्रजासत्ताक दिन आहे?

26 जानेवारी 2023 हा 74 वा प्रजासत्ताक दिन आहे.

 

26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो?

26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो कारण या दिवशी आपल्याला भारत देशाचे संविधान लागू करण्यात आलेले होते. 26 जानेवारी या दिवसापासून आपल्या देशाचा कारभार लोकशाही पद्धतीने चालू लागला. त्यामुळे आपण दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो.

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन कसा साजरा करतात? How to Celebrate 26 January information marathi

मित्रांना आपण दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस Prajasattak Din 2023 म्हणून साजरा करत असतो. या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये आणि सरकारी कार्यालयामध्ये झेंडावंदन केल्या जात असते. या दिवशी सर्व कर्मचारी तसेच अधिकारी व शाळा व महाविद्यालयातील शाळकरी मुले तसेच मुली हे गणवेश प्रदान करून झेंडावंदन करण्याकरिता उपस्थित राहत असतात. आपल्या भारत देशाच्या दृष्टीने हा दिवस महत्त्वपूर्ण असल्यामुळे या 26 January Information in Marathi दिवशी अनेक ठिकाणी मिठाई वाटण्यात येत असते. देशभक्तीपर गीत गाण्यात येत असतात. तसेच ज्या शूरवीरांनी देशासाठी बलिदान दिले, तसेच ज्यांनी लोकशाही असलेल्या भारत निर्माण करण्याकरिता आपले योगदान दिले, त्यांचे सुद्धा स्मरण या दिवशी करण्यात असते. तसेच प्रभात फेऱ्या काढल्या जातात. 26 January 2023 in Marathi

26 जानेवारी 2023 माहिती मराठी; प्रजासत्ताक दिन माहिती व भाषण | 26 January 2023 Information Marathi

डिमॅट अकाउंट म्हणजे काय? फ्री demat account कसे ओपन करायचे? संपूर्ण माहिती 

 

26 जानेवारी म्हणजेच Prajasattak Din च्या दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण देत असतात. आपल्या देशाची राजधानी दिल्ली येथे अनेक प्रकारचे कार्यक्रम या दिवशी आयोजित करण्यात येत असतात. तसेच तीनही सेनादलाच्या तुकड्या पंतप्रधानासमोर त्यांचे कर्तुत्व दाखवत असतात. या दिवशी देशांमध्ये धाडसी कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येतो. या दिवशी सर्वत्र आपल्याला भारत माता की जय आणि वंदे मातरम या घोषणा ऐकायला मिळतात. या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर या कार्यक्रमास सुरुवात होते.

 

 

प्रजासत्ताक दिन साजरा करण्या मागचे उद्दिष्ट Prajasattak Din 2023

मित्रांनो 26 January या दिवशी आपल्या दिशा संविधान लागू झालेले आहे. 26 जानेवारी 1950 ला संविधान अमलात आल्यामुळे तेव्हापासून आपला देश हा लोकशाही पद्धतीने संविधानाच्या आधारावर चालत आहे. त्यामुळे भारत देशाच्या दृष्टीने हा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता ज्या क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिलेले आहे तसेच देशाचे संविधान लिहिण्याकरिता ज्यांनी आपले योगदान दिलेले आहे. अशा सर्वांचे स्मरण हा प्रजासत्ताक दिन साजरा केल्यामुळे राहते. तसेच देशाच्या प्रति देशभक्तीची भावना आणि राष्ट्रप्रेम निर्माण होते, त्यामुळे आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो.

 

26 जानेवारी 2023 करिता या गोष्टी लक्षात ठेवा 26 January Marathi Mahiti

मित्रांनो 26 जानेवारी 2023 हा आपल्या देशातील महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे आपण 26 January Information Marathi पाहत आहोत. हा दिवस आपण मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करतो आणि करायलाही पाहिजे. परंतु आपल्या देशाचा झेंडा म्हणजेच ध्वज हा महत्त्वाचा असल्यामुळे तो कुठेही रस्त्यावर किंवा कोणत्याही ठिकाणी पडता कामा नये. जर आपण झेंडे खरेदी करणार असाल, तर त्याला जपून ठेवा आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान होईल असे कोणतेही कृत्य करू नका.

26 जानेवारी 2023 माहिती मराठी; प्रजासत्ताक दिन माहिती व भाषण | 26 January 2023 Information Marathi

शेअर बाजार काय आहे? शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करायची? संपूर्ण माहिती 

 

26 जानेवारी 2023 भाषण 26 January 2023 Speech Marathi

व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय प्रमुख पाहुणे तसेच आदरणीय शिक्षक व माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. आज मी तुमच्यासमोर 26 January Speech Marathi सादर करणार आहोत.

आज आपण आपल्या शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आपल्या देशाला प्रजासत्ताक बनवण्याकरिता अनेक व्यक्तींचे महान कार्य आहेत. सर्वप्रथम मी तुम्हाला 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो.

 

आपण अनेक सण व उत्सव साजरे करतो प्रत्येक धर्माची वेगवेगळे सण असतात. परंतु आपल्या देशाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची दोन सण आहेत, ते म्हणजे 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. आज 26 जानेवारी हा भारत देशाचा प्रजासत्ताक दिन असून तो आपला राष्ट्रीय सण आहे. प्रजासत्ताक दिन दरवर्षी आपण शाळा व महाविद्यालय तसेच सर्व सरकारी कार्यालय आणि सर्वत्र ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. या दिवशी राष्ट्रध्वजाला वंदन करण्यात येत असते.

26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाला खूप महत्त्व आहे कारण की जरी आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेपासून स्वातंत्र झालेल्या असलो, तरीसुद्धा खऱ्या अर्थाने 26 जानेवारी या दिवशी आपल्या देशाची संविधान लागू झाल्यामुळे आपण या दिवशी स्वातंत्र्य झालो. प्रजासत्ताक दिनापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार आपल्या देशाचा राज्यकारभार सुरू झाला.

मित्रांनो आपला देश लोकशाही तसेच घटनेनुसार चालणारा असून आपल्या देशाची घटना लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी लागला. आपल्या भारत देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित स्वरूपातील संविधान आहे. हे राज्यघटना लिहिण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तसेच त्यांच्यासोबत संविधान तसेच राज्यघटना लिहिण्याचे कार्य करणाऱ्या अनेक महान व्यक्तींनी खूप मेहनत आणि परिश्रम करून ही राज्यघटना लिहिलेली आहे.

मित्रांनो आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी, अनेक महान क्रांतीकारकांनी आपले बलिदान दिलेले आहेत, देशाच्या या महान कार्यकरिता आपले योगदान दिलेले आहेत. त्यामुळे आपण या स्वातंत्र्यसैनिक व महान क्रांतिकारकांना स्मरण करून व नेहमी त्यांची आठवण आपल्या मनात ठेवूया.

26 जानेवारी 2023 माहिती मराठी; प्रजासत्ताक दिन माहिती व भाषण | 26 January 2023 Information Marathi

सरकारी तसेच निम सरकारी नोकरी अपडेट, जॉब अपडेट तसेच सर्व नोकर भरती अपडेट What’s App वर मिळविण्यासाठी आत्ताच येथे क्लिक करून what’s app ग्रुप ला जॉइन व्हा.

 

खऱ्या अर्थाने आपण आपल्या देशाचे संविधान लागू झाल्यापासून स्वतंत्र झालेलो आहोत त्यामुळे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तसेच स्वातंत्र्य लढ्यातील सर्व महान क्रांतिकारकांना या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोटी कोटी धन्यवाद देऊया. तुम्हा सर्वांना 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. जय हिंद, जय भारत

Leave a Comment