पिक विमा नुकसान भरपाई वितरित 447 कोटी ; नवीन आदेश जाहीर | Pik Vima Nuksan Bharpai

 

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांकरिता अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी प्राप्त झालेली आहे. आपल्या राज्याची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पिक विमाधारक कंपन्यांना 447 कोटी पिक विमा नुकसान भरपाई वितरित करण्याचे आदेश दिलेले आहे. राज्यात आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई चे पैसे इतर करण्यात आलेले असून नुकतेच Pik Vima Nuksan Bharpai वितरणाचे नवीन आदेश देण्यात आलेले आहे.

 

पिक विमा नुकसान भरपाई वितरित 447 कोटी ; नवीन आदेश जाहीर | Pik Vima Nuksan Bharpai
पिक विमा नुकसान भरपाई वितरित 447 कोटी ; नवीन आदेश जाहीर | Pik Vima Nuksan Bharpai

 

राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी खरीप पिक विमा 2022 काढलेला होता. अशा शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसान भरपाई च्या पोटी Pik Vima Yojana चे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे नुकतेच आदेश राज्याची कृषिमंत्री यांनी दिली आहे. आता या pik vima nuksan bharpai maharashtra अंतर्गत जे शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई मिळवण्यापासून वंचित होते; अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.

 

महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत शेतकरी बांधवांना खरीप पिक विमा 2022 चे विमा कंपनीच्या माध्यमातून 1966 कोटी रुपये वितरित करण्यात आलेली आहे. पिक विमा नुकसान भरपाई चे पैसे मिळालेले असून सुद्धा बरेच शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई pik vima nuksan bharpai मिळवण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. परंतु त्यांना अद्याप नुकसान भरपाई चे पैसे मिळाले नाही. शेतकरी बांधवांच्या माध्यमातून कृषी मंत्री यांच्याकडे तसेच कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच विविध प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे पीक विम्याची रक्कम जमा न केल्याची तसेच पिक विमाना मिळाल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या.

 

त्यामुळे बरेच शेतकरी पिक विमा योजनेअंतर्गत पीक विम्याची नुकसान भरपाई मिळवण्यापासून वंचित असल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे राज्याचे कृषिमंत्री यांनी 447 कोटी रुपयांची पिक विम्याची नुकसान भरपाई तात्काळ वाटप करण्याचे आदेश पिक विमा कंपन्यांना दिलेले आहेत.

 

महत्वाचं अपडेट: नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत नवीन अर्ज सुरू

 

महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकतीच पिक विमा आढावा बैठक घेण्यात आलेली होती. या बैठकीच्या माध्यमातून कृषी मंत्री संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. राज्यात जवळपास 58 लाख इतकी शेतकरी नुकसान ग्रस्त असल्याचे लक्षात आलेले आहे. या शेतकऱ्यांकरिता 2413 कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई निश्चित करण्यात आलेली होती.

 

 

पिक विमा योजने संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1966 कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पिक विम्याच्या नुकसान भरपाई pik nuksan bharpai मिळवण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता 447 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. त्यामुळे ही रक्कम पिक विमा धारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकर जमा करण्यात येणार आहे.

 

महत्वाचं अपडेट: पिक विमा योजना यादी जाहीर; आत्ताच डाऊनलोड करा!

पिक विमा नुकसान भरपाई ची नवीन रक्कम किती मिळणार?

महाराष्ट्र शासनाची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी 447 कोटी रुपयांची पिक विमा नुकसान भरपाई वितरित करण्याचे आदेश राज्यातील पीक विमा कंपन्यांना दिलेली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना pik nuksan bharpai maharashtra अजून पर्यंत मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांना 447 कोटी रुपयांची नुकसान भरपाई लवकरच वाटप करण्यात येणार आहे.

 

पिक विमा नुकसान भरपाई चे पैसे कोणाला मिळणार?

पिक विमा नुकसान भरपाई चे पैसे ज्या शेतकरी बांधवांनी खरीप पिक विमा 2022 काढलेला होता अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर पिक विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई करिता नुकसान झाल्याचे दावे पीक विमा कंपनीकडे दाखल केलेले होते. अशाच शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई वितरित करण्यात येत आहे.

पाईप लाईन योजना नवीन अर्ज सुरू 

राज्यातील अनेक शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत त्यांच्या शेती पिकांना सुरक्षा कवच प्रदान व्हावे याकरिता पिक विमा उतरवला होता. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालेले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे क्लेम सुद्धा केलेला होता, परंतु अजून पर्यंत बरेच शेतकरी पिक विमा कंपनी मार्फत पीक विम्याची नुकसान भरपाई  pik vima nuksan bharpai maharashtra मिळवण्याकरिता वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत होती. अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंत विम्याचे वाटप करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे आता 447 कोटी रुपये वितरित करण्याचे आदेश दिल्यामुळे लवकरच ही रक्कम पिक विमा कंपनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करेल अशी आशा आहे.

Leave a Comment