नियमित कर्जमाफी दुसरी व तिसरी यादी जाहीर; डाऊनलोड करा लगेच | Niyamit Karjmafi 2nd and 3rd List

 

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत जे शेतकरी त्यांच्या शेती पिक कर्जाची नियमित कर्ज परतफेड करत होते, अश्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने 50 हजार रुपये प्रोत्साहन रक्कम वितरित करण्यासाठी नियमित कर्जमाफी योजना सुरू केली होती. Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra अंतर्गत आता Niyamit Karjmafi 2nd & 3rd List ही जाहीर करण्यात आलेली आहे. नियमित कर्जमाफी ची ही यादी डाऊनलोड करण्याची संपूर्ण प्रोसेस तसेच या अपडेट विषयी विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

नियमित कर्जमाफी दुसरी व तिसरी यादी जाहीर; डाऊनलोड करा लगेच | Niyamit Karjmafi 2nd and 3rd List

 

शेतकरी बांधवांनो या कर्जमाफी योजने ज्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड ही सन 2017-18 तसेच सण 2018-19 आणि 2019-20 या कालावधीत नियमितपणे परतफेड केलेली आहे. अश्या शेतकऱ्यांना या regular karj mafi yojna maharashtra अंतर्गत प्रत्येकी 50,000 प्रोत्साहन वितरित करण्यात येत आहे. त्यामुळे आत्ता पर्यंत या नियमित कर्ज माफी योजना च्या दोन याद्या जाहीर करून त्यांना ही प्रोत्साहन रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. आता या नियमित कर्जमाफी ची दुसरी व तिसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. या यादीत आपले नाव आपल्याला चेक करता येते.

नियमित कर्ज माफी दुसरी व तिसरी यादी कशी पहायची?

शेतकरी मित्रांनो नियमित कर्जमाफी योजना ची नवीन जाहीर करण्यात आलेली Niyamit Karjmafi 2nd and 3rd Yadi तुम्हाला तुमच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र मध्ये मिळतील. जर तुमच्याकडे csc id असेल तर खालील प्रमाणे तुम्ही ही यादी डाऊनलोड करू शकतात.

1. सर्वप्रथम Google वर csc login हे सर्च करा.
2. आता csc वेबसाईट वर गेल्या नंतर तुमची आयडी आणि पासवर्ड तसेच captcha टाकून लॉगिन करून घ्या.
3. आता dashboard या पर्यायात जा. त्यानंतर search हा पर्याय शोधा.
4. आता mahatama Jyotirao Fule Shetkari Karjmafi Yojana असे सर्च करून त्यावर क्लिक करा.
5. आता Aadhar authentication list download या पर्याय वर क्लिक करा.
6. आता तिसऱ्या यादीवर क्लिक करा. तुम्हाला ज्या गावची यादी पाहिजे ती या ठिकाणी दिसेल. ही यादी तिथूनच डाऊनलोड करून घ्या.
7. याशिवाय आपण शेतकऱ्यांचा आधार नंबर टाकून त्यांचे नाव चेक करू शकतो.

नियमित कर्ज माफी योजना दुसरी व तिसरी यादी डाऊनलोड कशी करायची? Download Niyamit Karjmafi List Maharashtra

नियमित कर्ज माफी योजना ची दुसरी तसेच तिसरी यादी आपल्याला जवळच्या csc केंद्रावर उपलब्ध आहेत. तसच आम्ही सुद्धा तुम्हाला खाली काही जिल्ह्यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या याद्या  regular karj mafi list maharashtra उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून download करू शकतात.

Niyamit Karjmafi pdf list download:-

Yavatmal 3rd list download

Pune 3rd list download

सर्व जिल्ह्यांची दुसरी व तिसरी यादी येथे डाऊनलोड करा

नियमित कर्जमाफी यादीत नाव आले; आता 50 हजार प्रोत्साहन रक्कम कधी मिळणार? Regular karj mafi yojna maharashtra

शेतकरी मित्रांनो Niyamit Karj Mafi Yojana अंतर्गत 50,000 प्रोत्साहन रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे. Regular karj mafi yojna maharashtra अंतर्गत यादीत नाव आलेल्या शेतकरी बांधवांना त्यांचे आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी kyc केली, अश्याच शेतकऱ्यांना या नियमित कर्जमाफी योजना अंतर्गत प्रोत्साहन रक्कम वितरित करण्यात येत आहे.

👉सर्व जिल्ह्यांच्या कर्जमाफी याद्या आमच्या टेलिग्राम चैनल वरून आत्ताच डाउनलोड करा. आमच्या टेलिग्राम चैनल वर येथे जॉइन व्हा 👈

नियमित कर्ज माफी यादीत नाव आहे; आता पुढील प्रक्रिया Niyamit Karj Mafi List

शेतकरी मित्रांनो जर तुमचे कर्ज माफी योजना च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या यादीत  niyamit karj mafi Yadi मध्ये नाव असेल तर तुम्ही नियमित कर्ज माफी regualr karj mafi yojna 50,000 प्रोत्साहन रक्कम मिळविण्यास पात्र आहात. आता csc सेंटर वर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे. नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच रक्कम जमा करण्यात येणार आहे.

नियमित कर्ज माफी योजना अंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार?

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या नियमित कर्ज माफी योजना अंतर्गत या शेतकऱ्यांनी सन 2017 ते 20 या कालावधीमध्ये त्यांच्या पीक कर्जाची किमान दोन वर्षे नियमितपणे परतफेड केलेली आहे. अशा शेतकऱ्यांना नियमित कर्ज माफी योजना अंतर्गत लाभ मिळणार आहे. नियमित कर्ज माफी योजनेचे 50 हजार प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात डायरेक्ट ट्रान्सफर करण्यात येईल. यादीत नाव आणल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे.

Leave a Comment