ग्रामपंचायत मधील दाखले असे मिळवा घरपोच ऑनलाईन | Gram Panchayat Dakhale Online

 

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामपंचायत मधील सर्व दाखले घरपोच मिळवण्याकरिता सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ग्रामपंचायत मधील विविध आवश्यक दाखले व कागदपत्रे आता आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने काढू शकतो. महाराष्ट्र शासनाच्या पंचायतराज विभागाच्या वतीने महत्त्वपूर्ण असा उपक्रम सुरू करण्यात आलेला असून याद्वारे आपण आपल्या मोबाईल तसेच कम्प्युटरच्या माध्यमातून ग्रामपंचायत मधील विविध दाखले Gram Panchayat Dakhale Online ग्रामपंचायत मध्ये न जाता घरपोच मिळवू शकतो.

 

ग्रामपंचायत मधील दाखले असे मिळवा घरपोच ऑनलाईन | Gram Panchayat Dakhale Online
ग्रामपंचायत मधील दाखले असे मिळवा घरपोच ऑनलाईन | Gram Panchayat Dakhale Online

 

महाराष्ट्र शासनाच्या पंचायत राज विभागाने महत्त्वपूर्ण असे एक मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेले असून या माध्यमातून आपण ग्रामपंचायत मधील सर्व आवश्यक दाखले व कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने मागवू शकतो. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या निर्णयाचा ग्रामपंचायत क्षेत्रात राहणाऱ्या अनेक नागरिकांना लाभ मिळणार असून या निर्णयाचे सर्वसामान्य नागरिकांद्वारे स्वागत करण्यात येत आहे. Gram Panchayat Dakhale Online

 

ग्रामपंचायत मधील हे दाखले आता मिळणार ऑनलाईन

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामपंचायत मधील विविध दाखले आता ऑनलाईन मिळणार असून खालील दाखले ऑनलाईन मिळणे सुरू झालेले आहे. maha e gram citizen connect app

1. जन्म दाखला

2. मृत्यू प्रमाणपत्र

3. विवाह नोंदणी प्रमाणपत्र

4. घरपट्टी व पाणीपट्टी

5. कर भरणा

6. व इतर दाखले

7. दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र

 

इत्यादी दाखले हे ग्रामपंचायत अंतर्गत ऑनलाइन मिळणार आहे.

 

हे नक्की वाचा: ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना किती पगार मिळतो?

ग्रामपंचायत मधील नागरिकांना या सुविधा सहज उपलब्ध व्हाव्या याकरिता शासनाच्या वतीने महा ई ग्राम सिटिझन कनेक्ट(Grampanchayat maha e gram citizen connect app) या नावाचे नवीन मोबाईल ॲप हे विकसित केलेले आहे. या ॲपच्या माध्यमातून ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक ते त्यांच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून संबंधित आवश्यक असलेले दाखले ऑनलाईन पद्धतीने काढू शकतात. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे अनेक व्यक्तींच्या वेळेची बचत होणार असून आता ग्रामपंचायत मधील दाखले सहज उपलब्ध होणार आहे.

 

शासनाच्या या निर्णयाचा फायदा ग्रामपंचायतला सुद्धा होणार आहे तसेच ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना सुद्धा होणार आहे. ग्रामपंचायत त्यांच्या हद्दीतील नागरिकांकडून विविध कर सहजपणे वसूल करू शकणार आहे. ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना घरट्याक्स पावती करण्याकरिता ऑनलाईन Gram Panchayat Dakhale Online पद्धतीने गृहकार धरावा लागेल जेणेकरून ग्रामपंचायतला वेळेवर कर मिळेल तसेच ग्राहकांना वेळेवर दाखले मिळतील. maha e gram citizen connect app

 

असे काढा ग्रामपंचायत मधील दाखले ऑनलाईन Get the records from Gram Panchayat online

मित्रांनो ग्रामपंचायत आधी तुम्ही राहत असाल आणि तुम्हाला ग्रामपंचायत मधील आवश्यक विविध दाखले ऑनलाईन पद्धतीने काढायचे असतील ते सुद्धा घरबसल्या तर खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा. Gram Panchayat Dakhale Online

1. सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअर वरून महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट या नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या.

2. आता या ॲप मध्ये तुम्हाला सर्वप्रथम नोंदणी करायची आहे नोंदणी करण्याकरिता तुमची संपूर्ण नाव तुमची जन्मतारीख तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आयडी या प्रकारची माहिती व्यवस्थितपने सबमिट करा.

5. आता तुम्हाला एक युजरनेम आणि पासवर्ड मिळालेला असेल. आता याच एप्लीकेशन वर तुमच्या युजरनेम आणि पासवर्ड च्या माध्यमातून लॉगिन करून घ्या.

6. आता तुमच्यासमोर ग्रामपंचायत मधील विविध अर्ज व प्रमाणपत्र दिसत असेल ते काढण्याकरिता त्यासमोरील अर्ज करा पर्यावर क्लिक करा

7. संबंधित दाखल्याचा फॉर्म ऑनलाईन भरा त्यानंतर तुम्हाला याच पोर्टलवर तुमची दाखले घरबसल्या ऑनलाईन उपलब्ध होतील. maha e gram citizen connect app

 

हे नक्की वाचा: ग्राम पंचायत निवडणूक निकाल असा पहा ऑनलाईन 

अशाप्रकारे आपल्याला घरबसल्या ग्रामपंचायत मधील विविध दाखले ऑनलाईन पद्धतीने काढता येत आहेत. ग्रामपंचायत मधील ऑनलाईन दाखल्या संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण वाटत असेल. ही माहिती तुमच्या ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मित्रांना शेअर करा. महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायत करिता घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment

error: Content is protected !!