जिल्हा परिषद योजना 2022 अर्ज सुरू | ZP Scheme 2022 Maharashtra Online Application

 

मित्रांनो जिल्हा परिषदेअंतर्गत विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येत असतात. जिल्हा परिषदे अंतर्गत दिव्यांग बांधवांकरिता त्याचप्रमाणे महिलांकरिता व इतर प्रवर्गाकरिता अनेक प्रकारच्या महत्त्वपूर्ण अशा ZP Scheme 2022 Maharashtra योजना राबविण्यात येत असतात. जिल्हा परिषद योजना ह्या ऑनलाइन तसेच ऑफलाइन दोन्ही प्रकारे राबविण्यात येत असतात. सध्या जालना jilha parishad yojana अंतर्गत मागासवर्गीय शेतकऱ्यांकरिता तसेच दिव्यांगांकरिता महत्त्वपूर्ण अशा ZP Scheme राबविण्यात येत आहेत. तर चला जाणून घेऊया जालना जिल्हा परिषद योजना संदर्भात माहिती.

जिल्हा परिषद योजना 2022 अर्ज सुरू | ZP Scheme 2022 Maharashtra Online Application
जिल्हा परिषद योजना 2022 अर्ज सुरू | ZP Scheme 2022 Maharashtra Online Application

 

 

जालना जिल्हा परिषदेअंतर्गत ZP Scheme 2022 Maharashtra सन 2022 23 करिता जालना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत दिव्यांग व्यक्तींकरिता शंभर टक्के अनुदानावर वैयक्तिक योजनांचा लाभ वितरित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मागासवर्गीयांकरिता विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे.

 

जिल्हा परिषद योजना 2022 जालना ZP Scheme 2022 Maharashtra

1. मागासवर्गीयांकरिता योजना

2. दिव्यांगा करिता योजना

 

जिल्हा परिषद मागासवर्गीयांकरिता योजना :-

जालना जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यातील मागासवर्गीय बांधवांकरिता खालील प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. खालील योजनांचा जास्तीत जास्त मागासवर्गीय बांधवांनी लाभ घेऊन स्वतःचा आर्थिक विकास साधावा याकरिता या योजना राबविण्यात येत आहेत. Jilha Parishad Yojana,

1. तुषार सिंचन योजना

2. मिरची कांडप यंत्र

3. झेरॉक्स मशीन पुरविणारी योजना

4. विद्युत पंप पुरविणे

5. पिठाची गिरणी योजना

 

जिल्हा परिषद दिव्यांग करिता योजना :-

जिल्हा परिषद जालना अंतर्गत दिव्यांग करिता खालील प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग व्यक्तींनी स्वतःच्या पायावर उभे व्हावे व स्वतःच आत्मनिर्भर व्हावे याकरिता जिल्हा परिषद दिव्यांगांच्या आर्थिक विकासाकरिता या योजना राबवित आहेत.Jilha Parishad Yojana 2022

 

1. स्वयंचलित सायकल पुरविणारी योजना

2. मिनी पिठाची गिरणी योजना

3. झेरॉक्स मशीन पुरविणे

 

वरील तीन महत्त्वपूर्ण अशा योजना जिल्हा परिषद जालना अंतर्गत(Jalana Zp Scheme Maharashtra) दिव्यांग बांधवांकरीता राबविण्यात येत आहेत. जास्तीत जास्त जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी आवाहन करण्यात येत आहे.

 

जिल्हा परिषद योजना जालना अर्ज प्रक्रिया Jilha Parishad Yojana 2022 Maharashtra

जिल्हा परिषद जालना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांकरिता अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

1. अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम जालना जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर जावे लागेल.

2. अर्ज करण्याची लिंक

3. आता वरील वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला आमच्या योजना या पर्यायावर क्लिक करायचे आहे

4. आता तुम्हाला विविध पर्याय दिसतील त्यापैकी समाज कल्याण योजना या ऑप्शन वर क्लिक करा.

5. आता तुमच्यासमोर संपूर्ण जिल्ह्यातील ज्या योजना राबविण्यात येत आहे त्या सर्व योजनांची यादी आलेली आहे.

6. ज्या योजनांकरिता अर्ज करायचा आहे त्या योजनांवर क्लिक करा. त्या योजनांच्या नावासमोर अर्ज करा हा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा.

7. आता तुमच्यासमोर पात्रता तपासा हा ऑप्शन आलेला आहे त्यामुळे तुमचा आधार कार्ड नंबर टाकून सबमिट करा.

8. त्यानंतर पात्र असाल तर तुमच्या समोर संपूर्ण ऑनलाईन अर्ज ओपन झालेला आहे तो अर्ज व्यवस्थितपणे भरा आणि सबमिट करा.

अशाप्रकारे आपल्याला जालना जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांकरिता अर्ज करता येतो.

 

जालना जिल्हा परिषद योजना आवश्यक कागदपत्रे Jalna Zilla Parishad Scheme Required Documents

जालना जिल्हा परिषद योजना(jilha parishad yojana) अंतर्गत लाभ मिळण्याकरिता आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. मागासवर्गीय असल्यास प्रमाणपत्र

2. दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र

3. आधार कार्ड

4. रहिवासी दाखला

5. दारिद्र रेषेचे प्रमाणपत्र

 

हे नक्की वाचा:- जिल्हा परिषद भरती 2022 अर्ज सुरू

 

जालना जिल्हा परिषद योजना अंतर्गत लाभ मिळण्याकरिता अटी व शर्ती

जालना जिल्हा परिषदेने लाभ मिळवून देण्याकरिता काही अटी व शर्ती ठेवलेल्या आहेत त्यांची पूर्तता आपण करायला हवी. Zilla Parishad Yojana

1. अर्जदार हा ग्रामीण भागातील असावा

2. अर्जदार दारिद्र रेषेखालील असावा

3. अर्जदाराकडे जातीचा दाखला असावा

4. अर्जदार हा अठरा वर्षे वयापेक्षा जास्त असावा

5. अर्जदाराच्या नावाने सातबारा असावा

6. दिव्यांग लाभार्थ्याकडे दिव्यांग असल्याबाबतची 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र असावे

7. अर्जदारांनी यापूर्वी लाभ घेतलेल्या नसावा

 

जालना जिल्हा परिषद योजना अर्ज कधी सुरू होणार?

जिल्हा परिषद योजना जालना अंतर्गत अर्ज हे 14/11/2022 पासून सुरू झालेले आहे.

 

अर्ज करण्याची अंतिम तारीख

लाभार्थ्यांना अर्ज हा 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत करता येणार आहे.

 

जिल्हा परिषद योजना जालना संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, ही माहिती आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा अशाच माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment

error: Content is protected !!