मित्रांनो महाराष्ट्र राज्यात तलाठी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकरिता महत्त्वपूर्ण अशी आनंदाची बातमी प्राप्त झालेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने तलाठी भरती जाहीर करण्यात आलेली असून तलाठी भरती 2022 महाराष्ट्र(Talathi Bharti 2022 Maharashtra) अंतर्गत एकूण 4122 पदे भरण्यात येणार आहे. तलाठी भरती 2022 जाहिरात सुद्धा प्रकाशित करण्यात आलेली असून तलाठी भरती संदर्भातील विस्तृत माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.
![]() |
तलाठी भरती 2022 महाराष्ट्र जाहीर; 4122 पदांसाठी तलाठी भरती सुरू | Talathi Bharti 2022 Maharashtra |
मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण तलाठी भरतीची जाहिरात कधी निघणार याची वाट पाहत होतो. ही पोस्ट वाचत असणाऱ्या बऱ्याच तरुणांचे ध्येय तलाठी होणे आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने तलाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून. Talathi Bharti Maharashtra अंतर्गत विभागणीय जागा तसेच अर्ज प्रक्रिया व इतर माहिती आता आपण जाणून घेऊया.
तलाठी भरती महाराष्ट्र talathi Bharti Maharashtra 2022 अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील तलाठी संवर्गातील 1012 अशी रिक्त पदे व 3110 अशी नवीन पदे निर्माण करण्यात आलेली असून एकूण 4122 पदान करिता तलाठी भरती प्रक्रिया राबवणे सुरू झालेले आहे. महाराष्ट्र राज्यात गट क तसेच गड व सरळ सेवेची तयारी करणाऱ्या उमेदवारांकरिता ही महत्त्वपूर्ण अशी आनंदाची बातमी आहे. बरेच दिवसापासून तलाठी भरती निघालेली नसून खूप वर्षापासून तलाठी भरतीची वाट आपण पाहत होतो, आणि आता अखेर महाराष्ट्र शासनाने तलाठी भरती महाराष्ट्र जाहीर केलेली आहे. Talathi Bharti Maharashtra 2022
तलाठी भरतीच्या पदभरती संदर्भातील माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविण्यात आलेली असून ती माहिती शासनात सादर करण्यात येणार आहे. त्याबाबत सर्व महसूल उपायुक्त यांना त्यांची अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. Talathi Bharti 2022 प्रक्रिया राबविणे सुरू झालेल्या असल्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आता त्यांचे तलाठी होण्याची स्वप्न पूर्ण होणार आहे.
तलाठी भरती अर्ज कधी सुरू होणार?
तलाठी भरती महाराष्ट्र होणार असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्या संबंधित महत्वपूर्ण असा शासन निर्णय प्रकाशित केलेला आहे. Talathi Bharti Maharashtra अंतर्गत कोणत्या विभागांमध्ये किती तलाठीची भरती होणार हे सुद्धा निश्चित करण्यात आलेले असून त्याबाबत प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. परंतु तलाठी भरती 2022 महाराष्ट्र अंतर्गत करावयाचे अर्ज अजून सुरू झालेली नाही. तलाठी भरती अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या वेबसाईटवर एक नवीन पोस्ट च्या माध्यमातून तुम्हाला कळविण्यात येईल.
तलाठी भरती महाराष्ट्र जिल्हा निहाय पदे :-
तलाठी भरती 2022 अंतर्गत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तलाठीची पदे रिक्त असून त्याकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, ते आता आपण जाणून घेऊया. तलाठी भरतीची जिल्हा निहाय पदे खालील प्रमाणे आहेत.
1. अहमदनगर तलाठी 312 पदे
2. नाशिक तलाठी 252 पदे
3. धुळे तलाठी 233 पदे
4. बीड तलाठी 164 पदे
5. नांदेड तलाठी 119 पदे
6. जळगाव तलाठी 198 पदे
7. औरंगाबाद तलाठी 157 पदे
8. सोलापूर तलाठी 174 पदे
9. परभणी तलाठी 84 पदे
10. नंदुरबार तलाठी 40 पदे
11. उस्मानाबाद 110 पदे तलाठी
12. जालना 95 पदे तलाठी
13. हिंगोली 68 पदे तलाठी
14. अमरावती 46 तलाठी
15. लातूर 50 पदे तलाठी भरती
16. मुबई शहर 19 पदे तलाठी भरती
17. ठाणे 83 पदे तलाठी भरती
18. रत्नागिरी 142 पदे तलाठी भरती
19. रायगड 172 पदे तलाठी भरती
20. पालघर 157 पदे तलाठी
21. यवतमाळ 77 पदे तलाठी भरती
22. वाशिम 10 पदे तलाठी
25. बुलढाणा 31 पदे तलाठी भरती
26. वर्धा 63 पदे तलाठी भरती
27. नागपूर 125 पदे तलाठी
28. सिंधुदुर्ग 119 पदे तलाठी भरती
29. पुणे 339 पदे तलाठी
30. गडचिरोली 134 पदे तलाठी भरती
31. गोंदिया 60 तलाठी पदे
32. सातारा 77 तलाठी पदे
33. सांगली 90 तलाठ्याची पदे
34. कोल्हापूर 66 तलाठ्याची पदे
35. भंडारा 47 तलाठी पदे
36. चंद्रपूर तलाठी 151 पदे
वरील प्रमाणे जिल्हा निहाय तलाठी भरतीची पदे भरण्यात येणार आहे.
तलाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली असल्यामुळे तलाठी बनवायची जास्तीत जास्त अभ्यास करायला पाहिजे जेणेकरून त्यांचे सिलेक्शन यावर्षीच्या तलाठी भरती मध्ये होईल. खूप वर्षानंतर तलाठी भरती अंतर्गत तलाठी बनण्याची चांगली संधी निर्माण झालेली आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा अशी भरती लवकर येईल अशी अपेक्षा नाही.
talathi bharti 2022 online form date
तलाठी भरती प्रक्रिया संदर्भात महाराष्ट्र शासनाने नुकताच एक शासन निर्णय काढलेला आहे, त्यामुळे talathi bharti 2022 online form date अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून लवकरच ती जाहीर करण्यात येणार आहे.
तलाठी भरती 2022 जाहिरात
तलाठी भरती संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहिरात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तलाठी भरती 2022 जाहिरात डाऊनलोड करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
तलाठी भरती 2022 अभ्यासक्रम :-
तलाठी भरतीची नवीन जाहिरात निघालेली आहे त्याचप्रमाणे तलाठी भरती चा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित केलेला आहे त्यामुळे आता आपण तलाठी भरती 2022( talathi Bharti 2022) अभ्यासक्रम जाणून घेणार आहोत. जे विद्यार्थी सिरीयस पणे तलाठी भरतीची तयारी करत आहेत असे विद्यार्थी अभ्यासक्रम जाणून घेऊन त्यानुसार अभ्यास करत असतात त्यामुळे कोणत्याही परीक्षेचा अभ्यासक्रम माहित असला पाहिजे.
1. गणित व बुद्धिमत्ता
2. मराठी
3. इंग्रजी
4. सामान्य ज्ञान
तलाठी भरती चा संपूर्ण अभ्यासक्रम जाणून घेण्याकरिता तुम्हाला तलाठी भरतीची नवीन निघणारी जाहिरात पहावी लागेल. आम्ही दिलेला वरील अभ्यासक्रम हा अंदाजे असून ओरिजनल अभ्यासक्रम तुम्हाला तलाठी भरतीच्या जाहिरातीत पाहायला मिळेल.
तलाठी भरती महाराष्ट्र संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी अशा व्यक्त करतो. अशाच महत्वपूर्ण माहिती करता या वेबसाईटवर भेट देत राहा.