पोलीस भरती कागदपत्रे 2022; आवश्यक कागदपत्रांची यादी | Police Bharti Document 2022 Maharashtra

 

विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती 2022 ही जाहीर झालेली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न हे पोलीस भरती 2022 अंतर्गत पोलीस बनवण्याचे आहे. पोलीस भरती महाराष्ट्र 2022 अंतर्गत विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे सादर करावी लागतात. पोलीस भरती कागदपत्रे 2022 (police bharti document 2022 maharashtra) संदर्भात विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

पोलीस भरती कागदपत्रे 2022; आवश्यक कागदपत्रांची यादी | police bharti document 2022 maharashtra
पोलीस भरती कागदपत्रे 2022; आवश्यक कागदपत्रांची यादी | police bharti document 2022 maharashtra

 

पोलीस भरती कागदपत्रे 2022 माहिती :-

विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती 2022 महाराष्ट्र अंतर्गत पोलीस भरती कागदपत्रे 2022 करिता विद्यार्थ्यांना अर्ज करण्याच्या अंतिम दिनांक पर्यंत किंवा त्यापूर्वीची दिनांक असलेली कागदपत्रे सादर करावी लागते. विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीच्या वेळेस ओरिजनल कागदपत्रे सादर करावी लागते. त्यामुळे जर उमेदवार कागदपत्र पडताळणी मध्ये योग्य ती कागदपत्रे सादर करू शकला नाही तर त्या उमेदवारास पोलीस भरती 2022 पासून अपात्र ठेवण्यात येते. पोलीस भरती कागदपत्रे 2022 ही अर्ज करण्याच्या अंतिम दिनांक च्या पूर्वीची असणे आवश्यक आहे. Police Bharti Documents 2022 Maharashtra,police bharti 2022 documents list

विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचा अर्ज करण्यापूर्वीच तुम्हाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे Police Bharti Documents Maharashtra 2022 जमा करायची आहे. पोलीस भरती करिता आवश्यक कागदपत्रांची यादी खाली दिलेली आहे ती पाहून लवकरात लवकर कागदपत्राची जुळवा जुळव करावी व सर्व कागदपत्रे जमा झाल्यानंतर नंतर अर्ज करावा.police bharti 2022 documents list

पोलीस भरती महाराष्ट्र करिता आवश्यक कागदपत्रे Police Bharti Documents Maharashtra

विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती करिता खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत. पोलीस भरती कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे.police bharti document 2022 maharashtra list

1. दहावी किंवा बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
2. रहिवासी दाखला
3. कास्ट सर्टिफिकेट
4. जन्म प्रमाणपत्र
5. कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट
6. एम एस सी आय टी प्रमाणपत्र
7. खेळाडू प्रमाणपत्र पडताळणी अहवाल -असल्यास
8. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र (ओबीसी प्रवर्गातील असल्यास)
9. डिस्चार्ज प्रमाणपत्र माजी सैनिक असल्यास
10. EWS सर्टिफिकेट
11. प्रकल्पग्रस्त असल्यास त्याबाबत प्रमाणपत्र
12. भूकंपग्रस्त असल्यास त्याबाबत प्रमाणपत्र
13. पोलीस पाल्य असल्यास त्याबाबत प्रमाणपत्र
14. अनाथ असल्यास त्याबाबत प्रमाणपत्र
15. एनसीसी सर्टिफिकेट
16. अंशकालीन प्रमाणपत्र

वरील प्रमाणे Police Bharti Document 2022 Maharashtra आहेत. ती आपण तयार ठेवायला पाहिजे. उमेदवारांची अंतिम निवड झाल्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन करण्यात येईल, त्यामध्ये ही कागदपत्रे तपासण्यात येईल.

पोलीस भरती कागदपत्रे 2022 ही दक्षता घ्यावी Police Bharti Document 2022 Maharashtra

विद्यार्थी मित्रांनो वरील कागदपत्रा पैकी नॉन क्रेमी लेयर 1.4.2021 ते 31.3.2022 पर्यंत च असायला पाहिजे. जर तुमचे कागद पत्रांवरील नाव चुकीचे असेल तुमच्या कागदपत्रांवरील नावावर स्पेलिंग मिस्टेक असेल तर गॅझेट करून ठेवा. पोलीस भरती संबंधित वर दर्शविलेली सर्व कागदपत्रे तयार ठेवा जेणेकरून तुमचे फायनल सिलेक्शन झाल्यानंतर कागदपत्रांमध्ये तुम्हाला कमी करण्यात येणार नाही. आपण मोठ्या तयारी करून मिळवलेली पोलीस भरतीची कागदपत्रांमुळे हातातून जाता कामा नये. त्यामुळे सर्व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी 30 नोव्हेंबर या तारखेच्या आत सर्व कागदपत्रे तयार करून पोलीस भरती 2022 चा अर्ज सादर करावा. Police Bharti Documents Maharashtra

पोलीस भरती 2022 फॉर्म भरताना ओरिजनल कागदपत्रे पाहिजे की झेरॉक्स चालते? Police Bharti Maharashtra Documents

विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती महाराष्ट्र 2022 कर्ज करताना तुम्हाला सध्या कागदपत्रांची झेरॉक्स किंवा कागदपत्रे स्कॅन करून सादर केले तरी चालतील. परंतु पोलीस भरती मध्ये तुमचे फायनल सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला ओरिजनल कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यामुळे जर काही कागदपत्रे तुमच्याकडे झेरॉक्स मध्ये उपलब्ध असतील तर लवकरात लवकर ती ओरिजनल तयार करून ठेवा. Police Bharti Documents Maharashtra

पोलीस भरतीचा फॉर्म चुकला तर डबल भरता येतो का?

पोलीस भरती 2022 महाराष्ट्र फॉर्म भरताना एकदाच व्यवस्थितपणे भरायचा आहे. पोलीस भरती अंतर्गत पुन्हा पुन्हा अर्ज करू नये. त्यामुळे अर्ज हा एकदाच करायचा असल्यामुळे चुकून देऊ नये. पोलीस भरतीच्या शासन निर्णयामध्ये म्हणजे जीआर मध्ये पोलीस भरतीचा फॉर्म डबल भरू नये असे नमूद करण्यात आलेले आहे. परंतु जर तुमचा फॉर्म भरताना चुकला तर तुमच्याकडे कोणताही ऑप्शन नाही राहत त्यामुळे तुम्ही तुमच्या रिस्कवर डबल फॉर्म भरायचा विचार करू शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती केव्हा आहे 2022?

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 नोव्हेंबर महिन्यात राबविण्यात येत आहे अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्या उमेदवारांना महाराष्ट्र पोलीस भरतीज्या उमेदवारांना महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत अर्ज करायचा आहे त्यांना 30 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.

Leave a Comment