जिल्हा परिषद भरती 2022 सुरू 16000 जागांसाठी नवीन भरती | Jilha Parishad Bharti 2022


मित्रांनो सरळ सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता महत्त्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे. जे उमेदवार जिल्हा परिषद भरती मध्ये नोकरी मिळू इच्छित होते अशा उमेदवारांकरिता महत्त्वपूर्ण अशी आनंदाची बातमी आलेली आहे. जिल्हा परिषद भरती ही सुरू झालेली असून जिल्हा परिषद भरती 2022 महाराष्ट्र अंतर्गत 16 हजार पेक्षा जास्त पदांकरिता ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद भरती संदर्भातील महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वतीने निर्गमित करण्यात आलेला आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2022 (Jilha Parishad Bharti 2022) संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेऊया. 


जिल्हा परिषद भरती 2022 सुरू 16000 जागांसाठी नवीन भरती | Jilha Parishad Bharti 2022
जिल्हा परिषद भरती 2022 सुरू 16000 जागांसाठी नवीन भरती | Jilha Parishad Bharti 2022


Jilha Parishad Bharti 2022 Maharashtra ही नव्याने राबवण्यात मंजुरी मिळालेली आहे. जुनी जिल्हा परिषद भरती रद्द करून सर्वांना या जिल्हा परिषद भरती 2022 अंतर्गत नवीन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.


जिल्हा परिषद 2022 अंतर्गत किती पदे भरणार व जागा किती? Jilha Parishad Bharti Maharashtra 2022

मित्रांनो जिल्हा परिषद भरती 2022 अंतर्गत महाराष्ट्र राज्यात लवकरच ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून या जिल्हा परिषद भरती 2022 महाराष्ट्र अंतर्गत 5 पदे भरण्यात येणार आहेत. ती खालील प्रमाणे आहेत. Zilla Parishad Bharati 2022 Maharashtra 


1. Laboratory Technician

2. आरोग्य पर्यवेक्षक

3. आरोग्य सेविका

4. Pharmacist Officer

5. आरोग्य सेवक


वरील पाच पदांकरिता जिल्हा परिषद भरती 2022 महाराष्ट्र राबविण्यात येणार असून एकूण जागा ह्या 10,200 आहेत.


जिल्हा परिषद भरती 2022 महाराष्ट्र ही खालील पंधरा पदांकरिता राबविण्यात येत आहे.


1. वरिष्ठ सहाय्यक लिपिक

2. कनिष्ठ सहायक लिपिक

3. अंगणवाडी पर्यवेक्षिका

4. पशुसंवर्धन पर्यवेक्षक

5. वरिष्ठ सहाय्यक लेखा

6. कनिष्ठ अभियंता – विद्युत

7. कनिष्ठ अभियंता – यांत्रिकी

8. विस्तार अधिकारी – पंचायत

9. विस्तार अधिकारी- कृषी

10. ग्रामसेवक

11. स्थापत्य अभियांत्रिकी सहायक

12. कनिष्ठ यांत्रिकी

13. विस्तार अधिकारी – सांख्यिकी   

14. कनिष्ठ लेखा अधिकारी

15. कनिष्ठ अभियंता- स्थापत्य

वरील सर्व 15 पदांकरिता 6200 जागा उपलब्ध आहेत. Zilla Parishad Bharati 2022 Maharashtra 


वरील सर्व 20 पदांकरिता जिल्हा परिषद भरती 2022 महाराष्ट्र राबविण्यात येणार असून 16 हजार पेक्षा जास्त पदे या जिल्हा परिषद भरती अंतर्गत भरण्यात येणार आहे. Zilla Parishad Bharati 2022 Maharashtra जिल्हा परिषद भरती 2022 टाईम टेबल Jilha Parishad Bharati 2022 Maharashtra Time Table


1. बिंदू नामावली अंतिम करणे, आरक्षित पदे संवर्गनिहाय निश्चित करणे तसेच कंपनीची निवड करणे याकरिता 2.5 महिने कालावधी लागणार आहे. तो कालावधी 31 जानेवारी 2023 पर्यंत आहे. 

2. पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याकरिता एक आठवड्याचा कालावधी लागेल. जिल्हा परिषद भरती 2022 ची जाहिरात 01 फेब्रुवारी 2023 ते 7 फेब्रुवारी 2023 च्या दरम्यान येईल. 

3. उमेदवारांकडून अर्ज मागविण्याकरिता पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात येईल. 08 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत जिल्हा परिषद भरती 2022 चे अर्ज मागविण्यात येईल.

4. त्यानंतर उमेदवारांच्या अर्जाची छाननी एका आठवड्यामध्ये करण्यात येईल. 

5. त्यानंतर पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र तयार करण्यात येईल, व त्या उमेदवारांना उपलब्ध करून देण्याकरिता एक आठवड्याचा कालावधी लागेल त्याकरिता 6 एप्रिल ते 13 एप्रिल 2023 पर्यंत कालावधी आहे.

6. परीक्षेचे आयोजन करण्याकरिता 17 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे. जिल्हा परिषद भरती 2023 हे 14 ते 30 एप्रिल 2023 पर्यंत होणार आहे. 

7. जिल्हा परिषद भरती 2022 चा अंतिम निकाल जाहीर करण्याकरिता एक महिन्याचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. 01 मे ते 31 मे 2023 पर्यंत जिल्हा परिषद भरती 2023 अंतिम निकाल लागेल. 

 

जिल्हा परिषद भरती 2022 अंतर्गत अर्ज कधी सुरू होणार आहे? When will the application start under Zilla Parishad Recruitment 2022? 

जिल्हा परिषद भरती 2022 अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही 08 फेब्रुवारी 2023 ते 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येणार आहे. 


जिल्हा परिषद भरती 2022 परीक्षा कधी होणार? When will Zilla Parishad Recruitment 2022 Exam be held? 

जिल्हा परिषद भरती 2022 महाराष्ट्र अंतर्गत परीक्षा ही 14 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 यादरम्यान होणार आहे. 


जिल्हा परिषद भरती 2022 निकाल कधी लागणार?When will the Zilla Parishad Recruitment 2022 Result?

जिल्हा परिषद भरती 2022 चा निकाल हा 01 मे 2023 ते 31 मे 2023 या कालावधीमध्ये लागणार आहे. 


जिल्हा परिषद भरती महाराष्ट्र संदर्भातील ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण माहिती करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत रहा 

Post a Comment

Have any doubt let me know

थोडे नवीन जरा जुने