आपल्या महाराष्ट्र राज्यातील ST कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील ST कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आलेली आहे. St महामंडळ बस कर्मचारी यांचा महागाई भत्ता हा आता 34% असणार आहे. St Employees यांच्या महागाई भत्त्यात 6% वाढ करण्यात आलेली असून याचा फायदा संपूर्ण राज्य परिवहन महामंडळाच्या बस कर्मचाऱ्यांना होणार आहे.
![]() |
ST कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ आता 34% महागाई भत्ता मिळणार | Bus Employees Maharashtra Allowance Update |
St कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता किती?
St कर्मचाऱ्यांना सध्या महागाई भत्ता हा 28% आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने st कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 6% वाढ केलेली आहे. त्यामुळे आता st कर्मचाऱ्यांच्या 34% महागाई भत्ता मिळणार आहे.
ST Bus Employees Allowance Update :-
St कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात वाढ केलेली आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयाचा फायदा हा 89 हजार बस कर्मचाऱ्यांना होणार आहे. एसटी महामंडळाच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या अतिरिक्त महागाई भत्ता मुळे एसटी महामंडळावर दर महिन्याला 18 कोटी रुपये अतिरिक्त भार पडणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील इतर सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्या प्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना देखील 34 टक्के महागाई भत्ता देण्याचा प्रस्ताव मान्य केलेला आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुद्धा सहा टक्के वाढ करून तो 34 टक्के केलेला आहे.
महत्वाचं अपडेट:- नुकसान भरपाई महाराष्ट्र नवीन याद्या जाहीर. आत्ताच डाऊनलोड करा
एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारा 28 टक्के महागाई भत्ता इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत फार कमी असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा सुद्धा महागाई भत्ता 34 टक्के केलेला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा भत्ता लागू झाला आहे. ST Bus Employees Allowance Update
एसटी कर्मचारी भत्ता अपडेट ST Bus Employees Maharashtra Allowance Update
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांना वाढीव दराने महागाई भत्ता मिळावा याकरिता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी राज्य सरकारकडे तीन महिन्यापूर्वी प्रस्ताव पाठविला होता. त्याचप्रमाणे महागाई भत्ता वाढवण्यासाठी मुख्यमंत्रीच्या भेटी कर्मचारी संघटनाद्वारे घेण्यात येत होते. आता ही म्हणणे मुख्यमंत्री यांनी मान्य केलेल्या असून त्यासंबंधी सूचना संबंधित विभागाला दिलेले आहे. आणि अखेर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झालेली आहे.
राज्य परिवहन महामंडळ एसटी कर्मचारी संबंधित महत्वाची अपडेट हे आपण आज जाणून घेतलेली आहे. अशाच महत्वपूर्ण माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत रहा. ही माहिती इतरांना नक्की शेअर करा.