रेशन धान्य मिळेल आता आधार कार्ड वर; रेशन कार्ड ची आवश्यकता नाही | Ration will now be available on Aadhaar card

 

मित्रांनो आपल्या देशातील गरीब व्यक्तींना, गरीब कुटुंबांना केंद्र सरकारच्या वतीने मोफत रेशन धान्य वितरित करण्यात येत आहे. केंद्र सरकारने देशातील जवळपास 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत रेशन धान्य (Ration Card)वितरित करण्याकरिता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही सुरू केलेली होती. आपल्या भारत देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे देशातील रोजगार संपले होते, लोकांच्या हातातील काम केलेले होते. त्यामुळे लोकांना दोन टाईम चे जेवण मिळणे सुद्धा कठीण झालेले होते, त्यावेळेस केंद्र सरकारने देशातील गरीब कुटुंबांना मोफत रेशन धान्य वितरण करणारी योजना अमलात आणली होती. या योजनेचा कालावधी सुद्धा वाढवण्यात आलेला आहे आणि सध्या ही योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत देशातील गरीब कुटुंबांना मिळणारे मोफत रेशन धान्य आता रेशन कार्ड नसेल तर आधार कार्ड वर सुद्धा मिळणार आहे. याविषयी एक छोटसं अपडेट आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. Ration will now be available on Aadhaar card

 

रेशन धान्य मिळेल आता आधार कार्ड वर; रेशन कार्ड ची आवश्यकता नाही | Ration will now be available on Aadhaar card
रेशन धान्य मिळेल आता आधार कार्ड वर; रेशन कार्ड ची आवश्यकता नाही | Ration will now be available on Aadhaar card

 

 

देशातील 80 कोटी गरीब लाभार्थ्यांना प्रति महिन्याला प्रति व्यक्ती पाच किलो रेशन धान्य पुरवणारी योजना ही केंद्र सरकारने मार्च 2020 मध्ये सुरू केलेली होती. आता या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत रेशन धान्य मिळवणे (Mofat Ration Dhanya) केंद्र सरकारने अधिक सुलभ केलेले आहे. त्यामुळे जे बांधव या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत मोफत रेशन मिळवत होते त्यांना आता या योजनेअंतर्गत आधार कार्डवर धान्य मिळत असल्यामुळे धान्य मिळवण्याची प्रक्रिया सुलभ झालेली आहे. Aadhar Card Ration Card Update

 

 

हे नक्की वाचा:- प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

 

देशातील 80 कोटी गरीब लाभार्थ्यांना या केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण अशा निर्णयामुळे लाभ होत आहे. मोफत रेशन धान्य मिळवणाऱ्या लाभार्थ्यांनी या योजनेचे तसेच या निर्णयाचे स्वागत केलेले आहे. त्यामुळे आता रेशन धान्य मिळवणाऱ्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती त्यांच्या आधार कार्डवर सहज धान्य मिळवू शकतो.

 

 

हे नक्की वाचा:- कर्जमाफी योजनेचे 50 हजार अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा 

 

मोफत रेशन धान्य कुणाला मिळणार?

आपल्या भारत देशातील गरीब कुटुंबांना केंद्र सरकारच्या वतीने मोफत रेशन धान्य वितरण करण्यात येत आहे. ज्यांच्या नावावर जमीन नाही, व सरकारी नोकरी नाही, अश्या कुटुंबांना मोफत रेशन धान्य वितरण करण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!