पी एम किसान योजना 12 वा हफ्ता चे पैसे या तारखेला येणार | PM Kisan Yojana 12th Installment Date 2022

 

शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत भारत देशातील शेतकरी बांधवांना त्यांच्या सन्मानार्थ पीएम किसान योजनेचे वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येत असतात. पी एम किसान योजनेअंतर्गत एका वर्षात दोन हजार रुपयाचे तीन हप्ते, म्हणजेच एका वर्षात सहा हजार रुपये देण्यात येत असतात. पी एम किसान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत देशातील शेतकऱ्यांना 11 हप्ते वितरित करण्यात आलेले आहे. आता लवकरच पीएम किसान योजनेचा बारावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. पी एम किसान सन्मान निधी योजना चा 12 वा हप्ता कधी येणार?(pm kisan yojana 12 installment date 2022) पी एम किसान योजना बारावा हप्त्याची तारीख काय आहे? तसेच पीएम किसान योजना ई केवायसी याविषयी विस्तृत माहिती आता आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. pm kisan next installment 2022 list

 

पी एम किसान योजना 12 वा हफ्ता चे पैसे या तारखेला येणार | PM Kisan Yojana 12th Installment Date 2022
पी एम किसान योजना 12 वा हफ्ता चे पैसे या तारखेला येणार | PM Kisan Yojana 12th Installment Date 2022

 

 

 

मित्रांनो आपल्या देशातील केंद्र सरकार गरीब शेतकऱ्यांकरिता तसेच अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांकरिता नवनवीन योजना राबवित असते. अशाच प्रकारे पीएम किसान (pm Kisan) योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना शेतीतील खर्च करता यावा तसेच दैनंदिन गरज भागावी करिता वर्षाला सहा हजार रुपये सन्मान राशी देत असते. यास पीएम किसान योजनेचा बारावा हप्ता कधी येणार याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागलेली आहे? आपल्या महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या बाराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. याच संबंधी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत. पी एम किसान योजना 12 वा हप्ता अपडेट , PM Kisan next installment date 2022, PM Kisan Yojana 12th Installment,pm kisan next installment 2022 list

 

 

पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार?

शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत जे शेतकरी लाभ घेत आहेत. अशा पीएम किसान सन्मान निधी योजना लाभार्थ्यांना e kyc करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या ज्या लाभार्थ्यांनी pm kisan yojna 12th installment

Pm kisan e-kyc केलेली आहे, अशाच शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 12 वा हप्ता मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजून पर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने केवायसी केलेली नाही. त्यांनी लवकरात लवकर ही केवायसी करून घ्यावी. अन्यथा त्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत बारावा हप्ता मिळणार नाही. pm kisan next installment date 2022,pm kisan next installment 2022 list

 

 

हे नक्की वाचा:- पोकरा अनुदान योजना 2022 निधी वितरीत

 

 

पी एम किसान योजना 12 वा हप्ता तारीख? PM Kisan Yojana 12th Installment Date

शेतकरी मित्रांनो जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत बाराव्या हप्त्याची वाट पाहत होते, अशा शेतकऱ्यांसाठी दिलासा नाही एक बातमी मिळालेली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत बाराव्या त्याची तारीख आता केंद्र शासनाच्या वतीने फिक्स करण्यात आलेली आहे. पी एम किसान योजनेचा पुढील 12 वा हफ्ता हा 17 October 2022 रोजी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. ज्या शेतकरी बांधवांनी पीएम ई किसान केवायसी पूर्ण केलेली आहेत अशा शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून पर्यंत केवायसी पूर्ण केलेली नसेल तर करून घ्यावी. pm kisan next 12th installment date, pm kisan yojana 12th installment date,

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) या योजनेअंतर्गत दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेतील पुढील १२ व्या हप्त्याचे वितरण करणार आहे.

 

पी एम किसान ekyc अशी करा घरबसल्या pm kisan e-kyc process

शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत आता पुढील हप्ते मिळवण्यासाठी e kyc करणे बंधनकारक असल्यामुळे खालील प्रमाणे तुम्ही घरबसल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ई केवायसी करून घ्या.

 

1. सर्वप्रथम या pmkisan.gov.in ऑफिशियल वेबसाईटवर जा.

2. आता तुमच्यासमोर ही वेबसाईट ओपन झालेली आहे. यामध्ये तुम्हाला farmer corner हा ऑप्शन शोधायचा आहे.

3. त्यानंतर तुम्हाला वरील ऑप्शन मध्ये EKYC हा पर्याय असेल. या पर्यायावर क्लिक करा.

4. आता शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि सर्च या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.

5. तुमच्या आधार कार्ड सोबत जो मोबाईल नंबर लिंक असेल, तो मोबाईल क्रमांक तुम्ही या ठिकाणी प्रविष्ट करा.

6. आता त्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी गेलेला असेल. तो ओटीपी टाका आणि व्हेरिफाय करून घ्या.

7. व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुमची पी एम किसान ई केवायसी पूर्ण होईल.

 

 

हे नक्की वाचा:- पिक विमा पाहिजे असेल तर; हे काम नक्की करा!

 

अशाप्रकारे आपण घरबसल्या पीएम किसान ई केवायसी(Pm Kisan Yojana E-kyc) करू शकतो. जर एखाद्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर हा त्याच्या आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटरवर जाऊन त्यांची केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे.

 

आजच्या या पोस्टमध्ये आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत 12 वा हप्ता कधी मिळणार याची तारीख तसेच पीएम किसान ई केवायसी घरबसल्या कशी करायची? याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेतलेली आहे. ही माहिती तुम्हाला महत्वपूर्ण वाटत असेल तर इतरांना देखील नक्की शेअर करा. अशाच माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

Leave a Comment