लक्ष्मी पूजन माहिती मराठी, लक्ष्मी पूजन मुहूर्त 2022 तारीख , विधी | Lakshmi Pujan 2022 Mahiti Marathi

 

लक्ष्मीपूजन हा दिवाळी या सणामधील तिसरा दिवस असतो. दिवाळी या सणामध्ये लक्ष्मी पूजन या दिवसाला खूप महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजन करण्यात येते. खऱ्या अर्थाने दिवाळीतील महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन समजले जातो. लक्ष्मी पूजन माहिती मराठी, लक्ष्मीपूजन 2022 शुभ मुहूर्त व Lakshmi Pujan 2022 Mahiti Marathi याविषयी विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. laxmi poojan 2022 mahiti marathi

 

लक्ष्मी पूजन माहिती मराठी, लक्ष्मी पूजन मुहूर्त 2022 तारीख , विधी | Lakshmi Pujan 2022 Mahiti Marathi
लक्ष्मी पूजन माहिती मराठी, लक्ष्मी पूजन मुहूर्त 2022 तारीख , विधी | Lakshmi Pujan 2022 Mahiti Marathi

 

 

लक्ष्मी पूजन माहिती मराठी Lakshmi Pujan Information in Marathi

आपल्या भारत देशात दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी मातांची वैशिष्ट्यपूर्ण अशी पूजा म्हणजे लक्ष्मी पूजन होय. दिवाळी च्या तिसऱ्या दिवशी आश्विन महिन्यातील अमावास्येला हा लक्ष्मी पूजन सण येत असतो. दिवाळी या सणामध्ये लक्ष्मी पूजन ला खूप महत्त्व आहे. लक्ष्मी पूजन च्या दिवशी उटण्याने आंघोळ करण्यात येते. आणि संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी पूजन करण्यात येत असते. Laxmi Poojan Information in Marathi, Laxmi Pujan in Marathi, Lakshmi Pujan 2022 in Marathi

 

दिवाळी हा सण आलेला आहे. त्यामुळे आता आपण लक्ष्मीपूजन 2022(Laxmi Pujan 2022 Information in Marathi) साजरा करणार आहोत. मित्रांनो दिवाळी हा सण हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी या सणांमध्ये पाच सणांचा समावेश असतो. नुकतेच वसुबारस, धनत्रयोदशी हा सण झालेला आहे. आणि आता दिवाळी या सणा मधील तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन 2022 होय. diwali Lakshmi pooja 2022 च्या दिवशी आपण आपल्या घरी सर्वत्र दिव्यांचा प्रकाश करून रोषणाई निर्माण करतो. दिवाळी या सणाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या मनामध्ये खूप उत्साह आणि आनंद असतो. दिवाळी या सणामध्ये सर्वांना सुट्ट्या असतात त्यामुळे सर्वजण एकत्रितपणे आनंदाने हा सण साजरा करतात. Lakshmi Pujan in Marathi, Lakshmi Pujan 2022 in Marathi

 

नवीन अपडेट:- 50,000 अनुदान योजना ची नवीन यादी आज प्रकाशित झाली. लगेच यादी डाऊनलोड करा

 

लक्ष्मी पूजन संबंधित कथा Laxmi Pujan Mahiti Marathi

मित्रांनो आपल्या प्रत्येक हिंदू सण साजरा करण्यामागे कथा असतेच. लक्ष्मी पूजन(Lakshmi Pujan 2022 in Marathi) संबंधित सुद्धा कथा प्रसिद्ध आहे. विष्णू देवाने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व देवांना माता लक्ष्मी सह बळीच्या कारागृहातून मुक्त केल्याची कथा या लक्ष्मीपूजनाच्या सण निमित्त प्रसिद्ध आहे. माता लक्ष्मी ही भगवान विष्णू यांची पत्नी होती.Laxmi Pujan in Marathi, Laxmi Pujan 2022 in Marathi

 

महत्वाचं अपडेट:- अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात! लगेच यादी डाऊनलोड करा

 

लक्ष्मीपूजन 2022 तारीख Laxmi Pujan 2022 Date

लक्ष्मीपूजन 2022(Lakshmi Poojan 2022) हे 24 ऑक्टोबर 2022 ला सोमवार या दिवशी आहे.

 

 

लक्ष्मीपूजन 2022 शुभ मुहूर्त (Laxmi Pujan Shubh Muhurat)

लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा सोमवार या दिवशी 24 ऑक्टोबर 2022 ला संध्याकाळी 06.53 ते रात्री 08.16 पर्यंत आहे.

 

 

हे नक्की वाचा:- दिवाळी 2022 माहिती मराठी

लक्ष्मीपूजन 2022 साहित्य Lakshmi Pujan Sahitya

दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन 2022 (Lakshmi Pujan 2022) करिता खालील साहित्य आवश्यक आहे. लक्ष्मीपूजन करण्याकरिता आपल्याकडे खालील बाबी पाहिजे.

 

लक्ष्मीपूजन(Lakshmi Pujan 2022) करिता लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती, गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती, कुबेराचा फोटो किंवा मूर्ती, नाणी किंवा नोटा, दागिने किंवा चांदीची नाणी, तसेच एक कोरीवही घ्यावी त्यावर कुंकवाने ओम काढावा किंवा स्वस्तिक काढावा. चौरंग किंवा पाठ घ्यावा त्यावर लाल रंगाचे कापड अंथरावे, आभूट पाणी , तांदूळ , गंध , पंचामृत, हळद, कुंकू , अक्षदा, फुले तसेच विड्याची पाच पाने व इतर साहित्य. Laxmi Poojan Information in Marathi, Laxmi Pujan in Marathi

 

महत्वाचं अपडेट: दिवाळी च्या दुसऱ्या दिवशी या व्यक्तींच्या खात्यात शासन टाकणार प्रत्येकी 5000 रुपये

लक्ष्मी पूजन विधि :-

आता आपण लक्ष्मी पूजन कसे करायचे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan 2022 Information in Marathi) विधी करण्याकरिता सर्वप्रथम देवघरामध्ये एक चौरंग ठेवावा त्यावर कापड अंथरून घ्यावा. त्यावर उजव्या बाजूला कळस मांडावा त्या कळसांमध्ये पाच विड्याची पाने टाकावी, एक रुपयाची नाणी टाकावे व कळसाच्या वर नारळ ठेवावा त्या नारळाची शेंडी वर असली पाहिजे. आपण जो चौरंग घेतला आहे, त्या चौरंग वर मध्यभागी तांदुळाची रास करावी. व त्या चौरंग वर  गणपती, कुबेर, लक्ष्मी यांची मूर्ती किंवा फोटो. जे असेल ते ठेवून घ्यावे. जर काहीच नसेल तर सुपारी ठेऊ शकतात. त्यानंतर चौरंगावर जागा शिल्लक असेल त्या जागेमध्ये हिशोबाची वही व पेन ठेवावी तसेच पैसे नाणी ठेवावे. त्यानंतर चौरंगाची हळद कुंकू लावून पूजा करून घ्यावी. घरातील तुळशी पासून देवघरापर्यंत लक्ष्मीची पावले काढावी. त्यानंतर चौरंगावर ठेवलेल्या सर्व देवांची हळद-कुंकू लावून तसेच अक्षदा व फुले वाहून पूजा करावी.  चौरंगावर ठेवलेल्या वही ची सुद्धा पूजा करावी. त्यानंतर लक्ष्मी माताची आरती म्हणावी. आता आरती संपल्यानंतर पाण्याने चौकोण करून त्यावर देवासमोर नैवद्य ठेवावे. आणि दोन वेळा पाणी फिरवावे व प्रसाद सर्वांना वाटावा. Lakshmi Poojan Information in Marathi, Lakshmi Pujan in Marathi

 

 

हे नक्की वाचा:- धनतेरस माहिती मराठी

 

अशाप्रकारे आपण लक्ष्मीपूजन च्या दिवशी लक्ष्मी आरती आणि पूजन केले पाहिजे.

 

 

लक्ष्मीपूजनाचे महत्व Importance of Lakshmi Pujan

मित्रांनो दिवाळी हा सण सर्वात मोठा असल्यामुळे दिवाळीमध्ये असणारे लक्ष्मीपूजनाची सुद्धा खूप महत्त्व आहे. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी चे पूजन करण्यात येत असते. व्यापारी वर्ग सुद्धा लक्ष्मीपूजनाला खूप जास्त महत्त्व देते. कारण व्यापारी हे दिवाळीच्या काळात त्यांचा व्यापार जास्त झाल्यामुळे म्हणजेच त्यांच्या वस्तू जास्त विकल्या गेल्यामुळे त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी येत असते. दिवाळीचा काळ हा व्यापाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असतो, त्यांना पैसा कमवून देणारा असतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस माता लक्ष्मीची पूजन केले जाते. व्यापारी त्यांच्या हिशोबाची नवीन सुरुवात लक्ष्मीपूजन या दिवसापासून करत असते. या दिवशी घरांची तसे दुकानांची सजावट करण्यात येते. तसेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करते.

 

आमच्या Teligram Channel ला जॉइन होण्यासाठी इथे क्लिक करा. 

Leave a Comment