भूविकास बँक कर्ज माफी योजना; या बँकेची संपूर्ण कर्ज माफी जाहीर | Bhuvikas Bank Karjmafi Yojana

 

शेतकरी मित्रांनो राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने भूविकास बँकेच्या कर्जदारांना मोठा दिलासा दिलेला आहे. भूविकास बँकेची संपूर्णतः कर्जमाफी करण्यात येत आहे. त्यामुळे भूविकास बँकेच्या 34000 कर्जदार शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. भूविकास बँक कर्ज माफी योजना अंतर्गत 946 कोटी रुपये कर्ज माफ करण्यात येणार आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण भूविकास बँक कर्ज माफी योजना (Bhuvikas Bank Karjmafi Yojana) विषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

 

भूविकास बँक कर्ज माफी योजना; या बँकेची संपूर्ण कर्ज माफी जाहीर | Bhuvikas Bank Karjmafi Yojana
भूविकास बँक कर्ज माफी योजना; या बँकेची संपूर्ण कर्ज माफी जाहीर | Bhuvikas Bank Karjmafi Yojana

 

 

आपल्या राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकारने भूविकास बँकेच्या कर्जमाफी संदर्भात हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. भू विकास बँके संदर्भात कर्जमाफीचा हा निर्णय घेतल्यामुळे भूविकास(Bhuvikas Karjmafi Yojana Maharashtra) बँकेचे जे कर्जदार होते व जे कर्जदार डिफॉल्टर होते अशा कर्जदारांना दिलासा मिळालेला आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची गुरुवारी एक महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडलेली होती. त्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे होते. आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित होते. या बैठकीमध्ये Bhuvikas Bank Karjmafi Yojana संदर्भात महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. Bhuvikas Bank Karjmafi Yojana

 

भूविकास बँक कर्ज माफी योजना( Bhuvikas Karj Mafi Yojana) मुळे राज्यातील 69 हजार हेक्टर वरील शेत जमिनीचा सातबारा हा कोरा होणार आहे. भूविकास बँक कर्ज माफी योजना अंतर्गत शेतकऱ्यांची 946 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. Bhuvikas Karj Mafi Yojana Maharashtra

 

 

हे नक्की वाचा:- कर्ज माफी योजना 50,000 खात्यात येण्यास सुरुवात 

 

भूविकास बँक कर्जमाफी योजना अंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार?

शेतकरी मित्रांनो भू विकास बँक कर्ज माफी योजना(Bhuvikas Karj Mafi Yojana) अंतर्गत  आपल्या महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे याविषयी आता आपण माहिती जाणून घेणार आहोत. Bhuvikas Bank Karjmafi Yojana

 

 

भूविकास बँक कर्ज माफी योजना(Bhuvikas Bank Karjmafi Yojana) अंतर्गत जे शेतकरी भूविकास बँकेकडून कर्जदार होते अशा शेतकऱ्यांना या भूविकास बँक कर्ज माफी योजना अंतर्गत लाभ मिळणार आहे. भू विकास बँक कर्ज माफी योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 946 कोटी 15 लाख रुपये इतके कर्ज माफ करण्यात येणार आहे. ही कर्जमाफीची रक्कम जास्त असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा सातबारा आता कोरा होणार आहे. भूविकास बँक कर्ज माफी योजना अंतर्गत राज्यातील 34778 कर्जदार शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून त्यांचा सातबारा आता कोरा होणार आहे. Bhuvikas Bank Karjmafi Yojana

 

 

हे नक्की वाचा:- 50,000 अनुदान योजना नवीन यादी आज प्रकाशित झाली. आत्ताच डाऊनलोड करा

 

भू विकास बँक कर्ज माफी योजना अंमलबजावणी

भूविकास बँक कर्ज माफी योजना करण्याचा निर्णय हा 18 ऑगस्ट 2019 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला होता. त्यावेळी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार होते. त्यानंतर या योजने संदर्भात शासन निर्णय आला नाही आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात सत्तांतर झाले. त्यामुळे आता नवीन आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा भू विकास बँक कर्ज माफी योजना संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.

Leave a Comment