शिक्षक दिन माहिती मराठी | Teacher day Information in Marathi

 

मित्रांनो आपण आजच्या या पोस्ट मध्ये शिक्षक दिन 2023  विषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दीन म्हणून साजरा करीत असतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा या दिवशी जन्म झाला होता. त्यामुळे आपण संपूर्ण भारत देशात या दिवशी मोठ्या उत्साहात Teacher day साजरा करीत असतो. आजच्या या पोस्ट मध्ये आपण शिक्षक दिन 2023(Teacher’s day 2023) विषयी संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत.

 

शिक्षक दीन माहिती मराठी | Teacher day Information in Marathi shikshak din mahiti marathi
शिक्षक दीन माहिती मराठी | Teacher day Information in Marathi

 

 

शिक्षक दिन का साजरा करतात? Why is Teacher’s Day celebrated?

शिक्षक दिन हा आपण डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या आठवणीसाठी साजरा करीत असतो. या दिवशी 05 सप्टेंबर 1888 ला डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म झाला होता. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक चांगले शिक्षक होते तसेच ते भारताचे दुसरे राष्ट्रपती सुद्धा होते. त्यामुळे आपण त्यांचा स्मृतिदिन निमित्त शिक्षक दिन संपूर्ण भारत देशात साजरा करण्यात येत असतो. शिक्षक दीन हा आपला शिक्षकाप्रती असलेला आदर व्यक्त करण्यासाठी साजरा करण्यात येतो. या दिवशी शिक्षकांचा गौरव केला जातो. Teacher day Information in Marathi, teacher day mahiti marathi, shikshak din mahiti marathi

 

 

हे नक्की वाचा:- समाज कल्याण हॉस्टेल ऑनलाईन अर्ज सुरू

 

शिक्षकाची कर्तव्ये:-

Teacher day Information in Marathi

 

1. प्रत्येक विद्यार्थ्याला समान वागणूक दिली पाहिजे.

2. विद्यार्थ्यांना अभ्यास व्यतिरिक्त त्यांचे आयुष्य घडविण्यास मदत केली पाहिजे.

3. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे.

4. शिक्षकाने शिकवणे हा नौकरी चा भाग न समजता, सामाजिक भाग समजून शिकवावे.

 

 

शिक्षक दिनावर आधारित खास कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

शिक्षक दिन 2023 माहिती मराठी Teacher’s Day Information Marathi:-

 

प्रत्येक शिक्षकासाठी शिक्षक दीन हा महत्वाचा दिवस असतो. शिक्षक हा विद्यार्थी ला त्याचे आयुष्य घडविण्यास मदत करीत असतो. प्रत्येक शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्याना समान वागणूक देऊन त्या विद्यार्थ्याना योग्य मार्गदर्शन करीत असतो. शिक्षक हा कुंभार प्रमाणे कार्य करीत असतो. ज्या प्रमाणे कुंभार हा मटके बनवितो, त्याला आकार देतो, त्याच प्रमाणे शिक्षक सुद्धा विद्यार्थ्याच्या आयुष्याला योग्य आकार देतो. शिक्षक दीन माहिती मराठी, teacher’s day mahiti marathi

 

 

हे नक्की वाचा:- दहावी पास विद्यार्थ्यांना 20 हजार रुपये स्कॉलोर्शिप 

 

शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार हा देण्यात येत असतो. त्यामुळे शिक्षकाने आपल्या गुणांचा आपल्या विचारांचा प्रकाश विद्यार्थ्यांच्या मनावर पाढून आदर्श बनले पाहिजे. केवळ पुरस्कारासाठी आदर्श बनू नये. कारण की एक शिक्षक हा त्याच्या आयुष्यात लाखो विद्यार्थ्यांना शिकवीत असतो. त्यामुळे त्यांचे आयुष्य घडविण्यास शिक्षकच जास्त मदत कार्य करू शकतात. त्यामुळे आपण आज असलेला शिक्षक दिन हा मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करूयात.

बैल पोळा 2023 माहिती मराठी

सर्व शिक्षक मित्रांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Leave a Comment