शेतकरी योजना 2022 महाराष्ट्र अर्ज सुरू | Shetkari Yojana Maharashtra 2022

 

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना(shetkari yojana maharashtra 2022) ह्या राबविण्यात येत असतात. महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना एका स्पोर्टच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ मिळावा याकरिता महाडीबीटी पोर्टलची स्थापना केलेली होती. महाराष्ट्र शासन या पोर्टलच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. त्यामुळे आता MahaDBT पोर्टल वर शेतकरी योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण महाडीबीटी पोर्टल वरील शेतकरी योजनांच्या अर्जासंबंधीत माहिती जाणून घेणार आहोत.shetkari yojana 2022, shetkari yojana 2022 maharashtra

शेतकरी योजना 2022 महाराष्ट्र अर्ज सुरू | Shetkari Yojana Maharashtra 2022
शेतकरी योजना 2022 महाराष्ट्र अर्ज सुरू | Shetkari Yojana Maharashtra 2022

 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने वर्ष 2022 23 करिता महाडीबीटी(MahaDbt Shetkari Yojana Maharashtra) पोर्टलवर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत लाभ देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे आणि सामूहिक शेततळे या घटकासाठी अनुदान देणे सुरू झालेले आहेत. म्हणजेच महाडीबीटी पोर्टलवर वैयक्तिक शेततळे आणि सामूहिक शेततळे या शेतकरी योजनांसाठी अर्ज सुरू झालेले आहेत. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांनी महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर जाऊन अर्ज करावयाचे आहेत.Mahadbt Farmer Scheme Maharashtra Apply Online

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी चे पैसे कुणाला मिळणार? फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई निधी!

महाराष्ट्र राज्यातील दुष्काळी भागामध्ये शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी त्याचप्रमाणे फलोत्पादन पिकाचे क्षेत्राचा विस्तार व्हावा याकरिता सामूहिक शेततळे व वैयक्तिक शेततळे अनुदान योजना ही 100% अनुदानावर राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली तर त्यांचे पीक जास्त येऊन शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल या अनुषंगाने ही योजना राबविण्यात येत आहे. Mahadbt Farmer Scheme Apply Online, शेतकरी योजना महाराष्ट्र

ही योजना महाडीबीटी पोर्टलवर(Shetkari Yojana 2022 Maharashtra) एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना सामूहिक शेततळे अंतर्गत लाभ घ्यायचा असेल त्यांच्याकडे म्हणजेच त्या समूहाकडे फलोत्पादन पिके असावी लागते. वैयक्तिक शेततळे करिता 50 टक्के अनुदान देण्यात येत आहे तर सामूहिक शेततळे करिता 100 टक्के अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या फळबागांना पाण्याचा योग्य साठा उपलब्ध करून पुरवावा तसेच शेततळ्यात साठवलेल्या पाण्याचा योग्य वापर करता यावा याकरिता ही शेतकरी योजना(Shetkari Yojana Maharashtra) राबवित आहे. विविध प्रकारच्या शेतकरी योजना राबविण्यात येत असल्यामुळे खऱ्या अर्थानं शेतकरी आज चांगल्या पद्धतीने शेती करू शकणार आहे. शेतकरी योजना अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावा, आणि दिलेला लक्षांक पूर्ण व्हावा हा शासनाचा या शेतकरी योजना राबविण्यात मागचा उद्देश असतो.


हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 जिल्हा निहाय याद्या डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

MahaDBT शेतकरी योजना अर्ज प्रक्रिया Mahadbt Shetkari Yojana :-

महाडीबीटी पोर्टल वरील विविध शेतकरी योजनांचा (mahadbt portel Shetkari Yojana 2022 Maharashtra) लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी

https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login

या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांची निवड होते त्यांचे अधिकृत मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतो नंतर अनुदान दिले जाते.

कागदपत्रे:-

ज्या शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे आणि सामूहिक शेततळे अंतर्गत (Shetkari Yojana 2022 Maharashtra) लाभ मिळवायचा आहे त्यांनी फलोत्पादनाच्या नोंदी सह सात बारा उतारा त्याचप्रमाणे कास्ट सर्टिफिकेट ची झेरॉक्स प्रत आणि हमीपत्र, त्याचप्रमाणे स्थळ पाहणी केल्याचा अहवाल आणि पासपोर्ट साईटचे फोटो हे महाडीबीटी पोर्टलवर सादर करून अर्ज ऑनलाईन करावयाचा आहे.

हे नक्की वाचा:- 50,000 अनुदान. योजना यादी जाहीर

या योजनेअंतर्गत अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकतात. शेतकरी योजना संबंधित ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा. अश्याच माहिती करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत रहा.

Leave a Comment