या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपाचा 25% पीक विमा मंजूर | Kharip pik vima 2022 Vitarit

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात खरीप पिक विमा 2022 योजना ही राबवण्यात आलेली होती. या पिक विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी 2022 चा खरिपाचा पिक विमा काढलेला होता, अशा शेतकऱ्यांना आता खरीप पिक विमा 2022 मिळणे सुरू झालेले आहेत. खाली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरिपाचा 25% आगाऊ पिक विमा देण्यात येत आहे. तर चला कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विम्याचे 25 टक्के वितरण(Kharip pik vima 2022 Vitarit) करण्यात आलेले आहे हे आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेऊयात. पीक विमा योजना महाराष्ट्र

 

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपाचा 25% पीक विमा मंजूर | Kharip pik vima 2022 Vitarit

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपाचा 25% पीक विमा मंजूर | Kharip pik vima 2022 Vitarit

 

 

 

मित्रांनो पिक विमा(pik vima) योजनेच्या खरीप हंगामा मधील प्रतिकूल परिस्थितीतील अधिसूचनेनुसार शेतकऱ्यांना 25% आगाऊ पिक विमा वितरित करावयाचा असतो. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपाचा पिक विमा(Kharip pik vima 2022) वितरित करणे सुरू झालेले आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये असलेल्या सर्व तालुक्यांकरिता प्रतिकूल हवामान परिस्थिती अधिसूचना लागू केल्यामुळे पिक विमा वाटप सुरू झालेले आहे. Kharip Pik Vima 2022 Maharashtra vitarit खरीप पीक विमा 2022, खरीप पीक विमा मंजूर जिल्हे

 

 

नांदेड जिल्ह्यातील सर्वच भागात पूर परिस्थिती निर्माण झालेली होती, मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी(Ativrushti Nuksan Bharpai Nidhi) झालेली होती आणि दरम्यान काही कालखंडात रोग आणि किडीचा प्रादुर्भाव त्याचप्रमाणे पावसाने खंडही दिला होता या सर्व बाबीमुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन या खरीप पिकाचा पिक विमा 25% वाटप सुरू झालेले आहे.Kharip pik vima 2022 Maharashtra, Kharip pik vima 2022 Nanded

 

 

हे नक्की वाचा:- 50,000 अनुदान याद्या जाहीर

 

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी प्रशासनाला अधिसूचना काढण्याबाबत विनंती केलेली होती. याच अनुषंगाने नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांना तात्पुरता दिलासा देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना लागू केलेली आहे. Kharip pik vima 2022 त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा खरिपाचा पिक विमा काढलेला होता अशा शेतकऱ्यांना 25 टक्के रक्कम मिळणार आहे. PIk Vima Yojana Vitarit, PIk Vima Yojana Maharashtra Yadi

 

 

नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात 50 टक्के पेक्षा जास्त घट असल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे जर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट होत असेल तर शेतकरी बांधवांना 25% पर्यंत आगाऊ विम्याची रक्कम देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.kharip pik vima 2022 list, kharip pik vima 2022 Maharashtra list

 

 

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी वितरणाच्या याद्या जाहीर 

 

त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील युनायटेड इंडिया इन्शुरन्स या विमा कपंनीस नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना लवकरात लवकर पिक विम्याची नुकसान भरपाई ची 25% आगाऊ रक्कम देण्याचे निर्देश दिलेले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील जे शेतकरी असतील त्यांना आता लवकरच सोयाबीनच्या पिक विम्याची 25 टक्के रक्कम मिळणार आहे.

 

 

हे नक्की वाचा:- घरकुल यादी 2022 जाहीर

 

खरीप पिक विमा 2022 नुकसान भरपाई संदर्भातील ही माहिती तुम्हाला आवडल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण माहिती करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

Leave a Comment