ग्रो ॲप काय आहे? | Groww अकाउंट कसे ओपन करायचे? फायदे, तोटे | Groww App Information in Marathi

 

मित्रांनो ग्रो (Groww) ॲप हे एक महत्वपूर्ण असे ॲप आहे, जे आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. ग्रो ॲप काय आहे? ग्रो ॲप अकाउंट कसे ओपन करायचे? ग्रो ॲप च्या माध्यमातून गुंतवणूक कशी करायची? ग्रो ॲप(Groww App) चे फायदे आणि तोटे याविषयी विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. Groww Demat Account Information in Marathi, Groww App Information in Marathi

 

ग्रो ॲप काय आहे? Groww App अकाउंट कसे ओपन करायचे? फायदे, तोटे | Groww App Information in Marathi
ग्रो ॲप काय आहे? Groww App अकाउंट कसे ओपन करायचे? फायदे, तोटे | Groww App Information in Marathi

 

 

 

ग्रो ॲप काय आहे? What is Groww App:-

मित्रांनो ग्रो ॲप हे एक असे मोबाईल ॲप्लिकेशन आहे ज्याच्या माध्यमातून आपण शेअर मार्केटमध्ये, म्युचल फंड मध्ये गोल्ड मध्ये आणि इतरही सेक्टरमध्ये गुंतवणूक करू शकतो. ग्रो ॲप डिमॅट अकाउंट प्रमाणे सुद्धा कार्य करते. Groww App हे एक डिमॅट अकाउंट सुद्धा आहे. ग्रो ॲप वापरण्यास अगदी सोपे आहे. ज्यांना शेअर बाजार संबंधी जास्त नॉलेज नाही ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने या ॲपच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. Groww App Information in Marathi,Groww Demat Account Information Marathi

 

 

ज्यांना शेअर बाजार आणि mutual fund या संदर्भात माहिती असेल त्यांनी नक्कीच Groww App चे नाव ऐकले असेल. या ॲप चा इंटरफेस अगदी सोपा आहे.

 

 

ग्रो ॲप माहिती मराठी Groww App Information in Marathi :-

 

आपल्यापैकी प्रत्येकाला ग्रो ॲप काय आहे? Groww app कसे काम करते? ग्रो ॲप चे फायदे आणि तोटे काय आहेत? ग्रो ॲप वर अकाउंट कसे ओपन करायचे? याविषयी माहिती(Groww App Information in Marathi) असायलाच पाहिजे. कारण की ज्यांना याविषयी माहिती आहे, ती लोक या गोष्टीचा भरपूर फायदा घेत आहे. त्यामुळे चला तर जाणून घेऊया Groww App Information in Marathi, Groww Demat Account Information Marathi

 

 

 

groww अँप च्या माध्यमातून आपण shares, sip, mutual funds मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. groww हे एक ब्रोकर सर्विस पुरविणारे एप्लीकेशन आहे. या (Groww App Information Marathi) ॲपच्या माध्यमातून आपण अगदी सोप्या पद्धतीने सहज शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतो. शेअर खरेदी विक्री करू शकतो. म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतो. त्याचप्रमाणे डिजिटल गोल्ड मध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकतो. हे ॲप दिवसेंदिवस स्वतःला अपडेट करत आहे, त्याचप्रमाणे दिवसेंदिवस नवीन फॅसिलिटी उपलब्ध करून देत आहेत. सुरुवातीला हे ॲप म्युचल फंड साठी ओळखल्या जात असायचे. आता हे आपलिकेशन डिमॅट ब्रोकर म्हणून सुद्धा ओळखले जाते. Groww App Mahiti Marathi

 

 

हे नक्की वाचा:- Angle One माहिती मराठी

 

Groww हे ॲप नेक्स्टबिलियन टेक्नॉलॉजीने विकसित केले आहे. या ॲप चे मुख्य कार्यालय कर्नाटक भारत बंगलोर येथे आहे. हे मोबाईल ॲप्लिकेशन 2016 मध्ये लॉन्च करण्यात आलेले होते. हे ॲप सध्या डिमॅट अकाउंट म्हणून प्रसिद्ध झालेले आहे. इंटरफेस सोपा असल्यामुळे अनेक जण या ॲपच्या माध्यमातून शेअर बाजारात खरेदी विक्री करत आहे.

 

 

ग्रो अँप चे फायदे Benifits Of Groww App :-

खाली Benifits Of Groww App in Marathi दिलेले आहेत.

1. Groww App वर नोंदणी करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.

2. त्याच्या माध्यमातून गुंतवणूक करणे अतिशय सोपे आहे. इंटरफेस हा अगदी सोपा आहे.

3. ज्याला शेअर मार्केट बद्दल जास्त नॉलेज नाही असा व्यक्ती सुद्धा हे एप्लीकेशन सहजपणे चालवू शकतो.

4. या आजच्या माध्यमातून आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतो, म्युचल फंड आणि गोल्ड मध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकतो.

 

 

 

ग्रो ॲप वर अकाउंट कसे ओपन करायचे? How to open an account on Grow App?

Groww अँप वर अकाउंट ओपन करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल आयडी च्या माध्यमातून रजिस्ट्रेशन पूर्ण करावयाचे आहे. जर तुम्हाला डिमॅट खाते वापरायचे असेल तर तुम्ही डिमॅट खात्या संबंधित रजिस्ट्रेशन पूर्ण करून Groww application नोंदणी करू शकतात. Grow App In Marathi, Groww App Information in Marathi

 

 

ग्रो फ्री डिमॅट अकाउंट Grow Free Demat Account Open करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Grow App Download 

 

 

 

ग्रो डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

जर तुम्हाला Groww App च्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर आपण ग्रो डिमॅट खाते ओपन करू शकतात. त्यासाठी आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. Groww Demat Account Information Marathi

 

1. आधार कार्ड

2. बँक खाते

3. पॅन कार्ड

4. स्वतःचा सेल्फी ( KYC वेरिफिकेशन करण्यासाठी )

5. मोबाईल नंबर

 

तुम्हाला ग्रो डिमॅट खाते(Groww Demat Account) ओपन करताना कोणतीही कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने सादर करण्याची आवश्यकता नाही. वरील सर्व माहिती ऑनलाईन भरून आपण अगदी सहजपणे डिमॅट खाते ओपन करू शकतो.

 

हे नक्की वाचा:- Mutual Fund माहिती

 

ग्रो संपर्क Groww contacts:-

Groww Customer care : 9108800604

Groww E-mail ID : support@groww.in

 

 

ग्रो डिमॅट अकाउंट फ्री आहे का? Is the Grow app free?

Groww हे ॲप अगदी फ्री आहे. Groww डिमॅट अकाउंट फ्री आहे, याकरिता आपल्याला कोणतेही चार्जेस देण्याची आवश्यकता नाही. परंतु यामध्ये व्यवहार करण्याकरिता चार्जेस लागतात.

 

 

Groww ॲप कधी सुरू करण्यात आले?

ग्रो हे ॲप 2016 मध्ये सुरू करण्यात आले आहे.

 

ग्रो ॲप वापरणे सुरक्षित आहे का? Is it safe to use Grow App?

Groww हे ॲप्लिकेशन Sebi सोबत नोंदणीकृत आहे, त्यामुळे ग्रो वापरणे सुरक्षित आहे.

 

ग्रो ॲप संबंधित वरील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, ही माहिती इतरांना देखील शेअर करा, अशाच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

Leave a Comment