घटस्थापना 2022 माहिती मराठी | Ghatasthapana 2022 Information in Marathi

 

मित्रांनो आपला देश हा सांस्कृतिक देश आहे. आपल्या भारत देशात अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरे करण्यात येत असतात. आपल्या संपूर्ण भारत देशात नवरात्री(navratra) हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदाने आपण साजरा करीत असतो. घटस्थापनेच्या दिवशी माता दुर्गा यांचे आगमन होत असते. भारतातील विविध मोठ्या सणांपैकी नवरात्री हा सण आपण मोठ्या उत्साहात साजरा करीत असतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण घटस्थापना 2022 माहिती(Ghatasthapana 2022 Information in Marathi) मराठी त्याचप्रमाणे घटस्थापना म्हणजे काय? घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि नवरात्री या सणाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

 

घटस्थापना 2022 माहिती मराठी | Ghatasthapana 2022 Information in Marathi
घटस्थापना 2022 माहिती मराठी | Ghatasthapana 2022 Information in Marathi

 

 

 

 

अश्विन महिन्यातील पहिल्याच दिवशी आपल्या संपूर्ण भारत देशात नवरात्र(navratra 2022) उत्सवाला सुरुवात होत असते. घटस्थापनेच्या दिवसापासून नवरात्र उत्सव सुरू होत असतो. घटस्थापनेच्या दिवशी दुर्गा मातेचे आगमन होत असते. नवरात्र उत्सव navratra festival हा नऊ दिवस चालणारा सण आहे. आपल्या देशातील सर्वजण नऊ दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदाने दुर्गा मातेचे पूजन करतात व दुर्गा मातेला प्रार्थना करतात. प्रत्येक गावामध्ये मोठ मोठ्या शहरांमध्ये त्याचप्रमाणे प्रत्येक खेड्यांमध्ये सार्वजनिक मंडळामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात येत असते. या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये( Ghatasthapana in Marathi Mahiti 2022) अनेक प्रकारचे कार्यक्रम, खेळ व स्पर्धा व विविध प्रकारचे देखावे यांचे आयोजन करण्यात येत असते. यामध्ये सर्व भाविक भक्त मोठ्या उत्साहात आणि आनंदाने सहभाग घेत असतात. Ghatasthapana 2022 Mahiti Marathi, घटस्थापना माहिती

 

 

हे नक्की वाचा:- नवरात्री कलर 2022 लिस्ट

 

नवरात्रीच्या(Navaratri 2022) नऊ दिवसांमध्ये अनेक भक्त उपवास पकडतात त्याच बरोबर काही लोक नऊ दिवस चपला घालत नाहीत. त्याच प्रकारे नवरात्र उत्सवात सगळ्यात जास्त खेळला जाणारा खेळ म्हणजे गरबा हा होय. खास करून गुजरात आणि काही प्रमाणात महाराष्ट्र आणि इतर वेगवेगळ्या राज्यांत सुद्धा गरबा खेळल्या जातो. त्याचप्रमाणे अनेक भागात दांडिया हा खेळ सुद्धा खेळला जातो. नवरात्रीला वेगवेगळ्या रंगाच्या नऊ रंगाच्या साड्या परिधान करण्यात येत असतात. घटस्थापना 2022 माहिती मराठी, Ghatsthapna 2022 Mahiti Marathi

 

 

हे नक्की वाचा:- डिमॅट अकाउंट काय आहे? फ्री डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे.

 

 

नवरात्र उत्सव navratra festival 2022 हा आपल्याला अनेक नवीन गोष्टी आत्मसात करून देत असतो. दुर्गा मातेची भक्ती भावाने पूजा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. आपली राहिलेली कामे पूर्ण होत असतात. दुर्गामाता ही महिषासुरमर्दिनी आहे. माता दुर्गा यांनी महिषासुर या राक्षसाचा वध केला होता. दुर्गामाता आपल्या पृथ्वीवर नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवस राहत असते. त्यानंतर दहाव्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येत असते. Ghatsthapna 2022 in Marathi आपल्या अनेक हिंदू सणांपैकी नवरात्र उत्सव या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. Navratra 2022 Information Marathi

 

 

हे नक्की वाचा:- नवरात्री 2022 माहिती मराठी

 

घटस्थापना 2022 कधी आहे? When is Ghatasthapana 2022?

आता आपण ghatasthapana in marathi व ghatasthapana 2022 in marathi माहिती जाणून घेत आहोत.

घटस्थापना 2022(Ghatashtapna 2022) ही 26 सप्टेंबर 2022 ला सोमवार या दिवशी आहे.

 

घर स्थापना 2022 शुभ मुहूर्त (Ghatasthapna 2022 shubh Muharth)

घटस्थापना 2022 करिता शुभ मुहूर्त हा आपल्या हिंदू पंचांगानुसार 26 सप्टेंबर 2022 ला 3 वाजून 24 मिनिटांनी आहे. ghatasthapana in marathi

 

 

 

नवरात्र उत्सव 2022 ला कधी सुरुवात होणार आहे?When Navratri festival 2022 will start?

यावर्षीचा 2022 चा नवरात्र उत्सव(Navratra festival 2022) हा अश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवशी नवरात्र(navratra 2022) उत्सवाला सुरुवात होत आहे. दरवर्षी अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होत असते. घटस्थापना 2022 माहिती मराठी

 

 

घटस्थापना करिता लागणारे आवश्यक साहित्य कोणते? Ghatasthapna Sahitya

घटस्थापनाकरिता आपल्याला खालील प्रकारचे साहित्य आवश्यक आहे. Ghatsthapna 2022 information in Marathi, ghatasthapana 2022 Mahiti Marathi

 

 

हे नक्की वाचा:- आजपासून या नागरिकांना मिळणार मोफत एसटी बस प्रवास.

 

नऊ प्रकारचे धान्य, शेतातील माती, एक पत्रावळ, बदाम, हळकुंड,सुट्टी नाणी, कलशाला बांधण्यासाठी दोरा, धूप दीप, विड्याची पाने, सुपारी, खारीक खोबरं, हळद, कुंकू,गुलाल, अक्षदा, कापसाचे वस्त्र,घंटा, फुले इत्यादी साहित्याची आवश्यकता आपल्याला घटस्थापने करिता असते.

 

 

नवरात्र उत्सवात काय करणे टाळावे? Navratri Festival 2022 :-

मित्रांनो नवरात्रीचे(Navratri 2022) नऊ दिवस हे खूप पवित्र दिवस असतात. माता दुर्गा आपल्या पृथ्वीवर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये राहत असते. त्यामुळे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणीही मांसाहार करू नये, त्याचप्रमाणे लसूण आणि कांद्याचा वापर करू नये व दारू पिऊ नये. खास करून नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास ठेवावा आणि तोही निष्ठेने ठेवला पाहिजे. त्याचप्रमाणे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दिवसा शक्यतो झोपू नये.

 

अशीच माहिती वेळेवर जाणून घेण्याकरिता आमच्या teligram channel ला जॉइन होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

वरील सर्व बाबींचे पालन आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केले पाहिजे. जेणेकरून आपल्याला माता दुर्गाच्या आशीर्वादाने सुख-समृद्धी लाभेल. सर्वांना घटस्थापना च्या हार्दिक शुभेच्छा. घटस्थापना आणि नवरात्र उत्सव तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येवो. आजच्या या पोस्टमध्ये आपण घटस्थापना 2022 संदर्भातील विस्तृत माहिती जाणून घेतली आहे, ही माहिती इतरांना देखील शेअर करा.

Leave a Comment